एकूण 3921 परिणाम
मे 20, 2019
पुणे : वारजे  येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येत आहे. वारजे येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येतो. सुशिक्षित लोक ही प्रदूषणास हातभार लावत आहेत. तरी संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
मे 20, 2019
पुणे : कोंढवा बुद्रुक: येथे येवलेवाडी पाण्याच्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. येवलेवाडी प्रमुख रस्त्यावर कामठे नगर तसेच सिंहगड कॉलेज जवळील एचजीएफसी एटीएम समोर या दोन ठिकाणी मोठी पाणी गळती सुरु आहे. परंतु संपुर्ण महराष्ट्र भिषण पाणी टंचाईला आणि दुष्काळाला...
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात...
मे 20, 2019
पुणे : नवी पेठ येथील विठ्ठल मंदिराच्या शेजारील रस्त्यावर एक चायनिजची टपरी नव्यानेच दिसू लागली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांनी यात लक्ष घालावे. वेळीच अतिक्रमण हटवावे. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
मे 20, 2019
पुणे : सहकारनगर येथे महिन्यांपूर्वी दशभुजा रस्त्यावर पाण्याची नवीन लाईन टाकण्यात आली पण निकृष्ट कामामुळे पावसाळ्यापूर्वी राहुल मेडिकलच्या कॉर्नरला रस्ता खचला आहे. पक्की दुरुस्ती व्हावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
मे 20, 2019
औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच सिग्नलला उभे राहताना वाहनचालक सावली शोधतात हे हेरून एका नगरसेवकाने मध्य भागातील २० वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळ नेट उभारण्याची शक्कल लढविली आहे अन्‌ त्याला वाहनचालकांनीही पसंती दिली. बाजीराव रस्त्यावर अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक आदी नऊ...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे. खास उन्हाळ्यात मिळणारी करवंदं, जांभळं...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : दुष्काळाने होरपळत असलेल्या अंजनगाव खेलोबो (ता.माढा) येथील पिण्याच्या पाण्याची समस्या 'सकाळ' ने 'काय बी करा पण पाण्याची व्यवस्था करा' या मथळ्याखाली शुक्रवारी (ता.१७) संपुर्ण राज्यात प्रसिद्ध केली होती.त्याचबरोबर ईसकाळ फेसबुकच्या माध्यामातून तेथील व्हिडिओ...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
मे 19, 2019
केदारनाथ (उत्तराखंड) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 18, 2019
चंदननगर : येथील टाटा गार्डरूम बसथांब्याजवळील बीआरटी थांब्याची दुरवस्था झाली आहे. येथील डिजिटल माहितीफलक बंद आहेत. लोकांना कोणती बस येणार आहे, हे पाहण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दरवाजेदेखील व्यवस्थित काम करीत नाहीत. तरी संबंधितांनी प्रवाशांची गैरसोय दूर करावी.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे...
मे 18, 2019
पुणे :  कोथरूड येथील कालवा रस्त्यावर करिश्मा सोसायटीलगत हे रस्त्यावरील विजेचे दिवे भर दुपारी चालू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची व विजेची टंचाई असतांना हा विजेचा अपव्यय परवडण्यासारखा नाही. महापालिका वीज बचतीचे धडे देत असतांना स्वत:ही याबाबत दक्ष नाही. एप्रिल, मे, महिण्यात रस्त्यावरील दिवे...
मे 18, 2019
पुणे : गाडीतळापासून डीपीरोडवरील सिंफनी हॉल जवळ अमरकोर्टयार्डस सोसायटीकडे वळताना एक चौकोनी आकाराचा खड्डा बरेच दिवस त्याच अवस्थेत होता. अनेक वाहने खड्यात आपटून पुढे जात रात्रीच्या वेळी तर, वाहने आणि पादचारी यांना अनेकदा या खड्यामुळे अपघात झाले आहे. रिक्षा चालकांना येथे वळताना हमखास त्रास होत असे....
मे 18, 2019
चास (ता.खेड) : येथे गेली एक वर्षापासून अवैधपणे दारू विक्री सुरू असून, या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. शेवटी वैतागुन शुक्रवार (ता.१७) गावातील रणरागिणींनी व तरूणांनी सदर अवैध दारू विक्री करणार्‍या ठिकाणावर जावून, अवैधपणे विक्री होत असलेली दारूची कॅन ओतून फोडून टाकली. अनेकदा पोलिस...
मे 18, 2019
पुणे - सहकारनगर परिसरातील सुमारे पाच लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया करून त्याचा वापर तळजाई टेकडी व सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमवरील झाडांसाठी केला जात आहे. तसेच, स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठीदेखील हे पाणी वापरले जात आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना महापालिकेने बागूल उद्यानात उभारलेला हा...
मे 18, 2019
पुणे - बसस्थानकात बेशिस्त धावणाऱ्या दुचाक्‍या, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर विळखा घातलेल्या रिक्षा, खासगी बस, स्थानकात आलेली खासगी वाहने, त्यातून झालेली कोंडी आणि या कोंडीतून बस शोधणारे प्रवासी... हे चित्र शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बस स्थानकांचे आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 17, 2019
पुणे - विंटाज गाडी? तीही आग विझविण्यासाठी वापरली गेलेली? एकोणीसशे छप्पनपासून बरीच वर्षे सेवा देत राहिलेली ही गाडी आग विझविण्यासाठी अर्ध पुणं फिरलेली आहे आणि आजही रस्त्यावर छान धावते, हे ऐकून आश्‍चर्य वाटतं. ही गाडी मिरवणारं हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय.  आग विझविण्यासाठी उपाययोजनेतील उत्क्रांती व...