एकूण 1495 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण "यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत आहेत. त्यातील सुमारे 25 टक्के भाग समाजकार्यासाठी खर्चून त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्वत:च्या पायांवर उभे राहून शिक्षण...
डिसेंबर 15, 2018
पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली असून ती गेली...
डिसेंबर 15, 2018
"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. "गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा "इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...
डिसेंबर 14, 2018
पुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. मागील महिन्यात याच प्राध्यापकाने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळून ताकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यांचे जीवन संपवून...
डिसेंबर 13, 2018
धायरी  : धायरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम 6 महिन्यांपुर्वी झाले आहे. 'पी अॅन्ड टी'च्या बॉक्समुळे अडथळा होत  असल्यामुळे दुर्घटनेची शक्यता आहे. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळी खुप वाहतूक असते. तरी महापालिकेने याकडे लक्ष देवून हा अडथळा दूर करावा.  
डिसेंबर 13, 2018
मंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11 शस्त्रक्रिया (ट्रान्सओरल एन्डोस्कोपिक थायरोइडेक्‍टोमी-व्हेस्टिब्युलर एप्रोच) केल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल पुणे सर्जिकल सोसायटीने घेतली आहे. त्यांनी सादर...
डिसेंबर 13, 2018
पुणे  : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस पण नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकां फावते. तरी याकडे लक्ष देवून वाहतूक विभागाने सुधारणा करावी.
डिसेंबर 13, 2018
पुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीरस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या नजरेस पडतो. तसेच बाहेर वाट पाहत असलेल्याना देखील आतील व्यक्तीने किती पैसे...
डिसेंबर 12, 2018
खेड-शिवापूर (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून एका मोटारीच्या आडवा आलेल्या वाघाचा व्हिडिओ कात्रज घाटातील असल्याचे सांगून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुळात हा व्हिडिओ कात्रज घाटातील नसुन दुसऱ्या अज्ञात ठिकाणाचा आहे. मात्र या व्हिडिओमुळे कात्रज आणि खेड शिवापूर परीसरातील...
डिसेंबर 12, 2018
वरवंड (पुणे): वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी (पुणे) लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या तरूणीकडून सात लाख रुपये उकळले. ही घटना हिंजवडी येथे घडली.  साईनाथ शेट्टी (वय ४४, सध्या रा. ग्रीन्स, थेरगाव. कायमचा पत्ता मयूर टॉवर, मरोळ,...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील वर्षी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का यापूर्वीच झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटी घेऊन ऑस्ट्रेलिया पोहोचली आहे...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्लीः मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसने जोरदार धक्का दिल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चहाचे वाटप करत जल्लोष सुरू केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी कार्यकर्त्यांना चहाचे वाटप केले. संबंधित व्हिडिओ...
डिसेंबर 11, 2018
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांनी कामांच्या वेळेत बदल करून सकाळी सात आणि नऊ वाजता कराव्यात, अशी मागणी हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडेंट ट्रस्टकडून करण्यात आली आहे.  कंपन्यांनी वेळेत बदल केल्यानंतर या भागातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. दुचाकी, मोटार, रिक्षा यांच्यासाठी स्वतंत्र...
डिसेंबर 10, 2018
डेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या ठिकाणी परत अतिक्रमणे वाढली आहेत. शिवाय बेशिस्तपणे गाड्यांचे पार्किंग होत असल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. नव्याने बांधलेल्या प्रशस्त...
डिसेंबर 10, 2018
पुणे : सहा महिन्यांपूर्वी एसपी कॉलेज ते बादशाही मार्गावरील केलेला स्मार्ट पदपथ आता पाइपलाइनसाठी खोदण्यात येत आहे. करदात्यांच्या करातून 70 टक्के पगार व 30 टक्के अशा विकासकामात खर्च करण्यात येतात. धन्य महापालिका !      
डिसेंबर 09, 2018
फुरसुंगी : पुणे - सासवड रस्त्यावरून ग्रामदैवत श्री भेकराईमाता देवी मंदिराकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी.   
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 08, 2018
पुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव टॉकीज मागे अग्रवाल गार्डन सोसायटीसमोर सकाळच्या वेळी बेवारस कुत्री रस्त्यात उभी असतात. त्यामुळे सकाळी शाळेला जाणारी मुलांची गैरसोय होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. तरी पुणे महारापालिकेकडे वारंवार नागरिकांनी तक्रारी केल्या तरी, देखील भटक्या...
डिसेंबर 07, 2018
पुणे : टिळक रस्त्यावर अप्सरा हॉटेलजवळील पीएमपी बस स्टॉपच्या समोर चार मोठे खिळे उघड्यावर धोकादायक स्थितीत आहेत. तरी प्रवासी आणि पादचारयांसाठी ते धोकादायक ठरू शकतात. एखाद्याला त्यामुळे दुखापत होऊ शकते. याकडे लक्ष देवून महापालिरकेने कारवाई करावी.