एकूण 332 परिणाम
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी...
मे 18, 2019
वॉशिंग्टन ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासाठीचे नवे धोरण जाहीर केले असून, त्यात गुणवत्ता केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या धोरणाचा तरुण व अतिकुशल भारतीय कामगारांना मोठा फायदा होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्याची व्हिसाची पद्धत अपयशी ठरली असून, नव्या...
मे 12, 2019
प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन पायांवर उभा राहणारा माणूस निसर्गनियमांच्या चौकटीतच वाटचाल करू शकतो. असाच काही बोध आपली ग्रहमाला आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असते. सर्व ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. या ग्रहांनी जर आपला प्रदक्षिणामार्ग सोडून दिला दर पृथ्वीवर प्रलय होईल! माणसं मात्र आपलं जीवन...
मे 03, 2019
रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24 बाय 7' नावाचे...
एप्रिल 24, 2019
आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जतन करावा असा गोड आणि आपण त्याचा भाग होतो असा हा एक अभिमानास्पद अनुभव! अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात 'ह्युस्टन महाराष्ट्र मंडळा'च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या महानाट्याचे सातासमुद्रापलीकडे सादरीकरण झाले. सादरीकरण नव्हे, हा तर अविस्मरणीय सोहळाच! ...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली - एका पाकिस्तानी नागरिकाला नुकतेच भारतीय नगरिकत्व देण्यासाठी परवानगी मिळाली. गेल्या 50 वर्षांपासून हा पाकिस्तानी नागरिक भारतात वास्तव्यास आहे. या नागरिकाची भारतीय नागरिकत्वासाठीची मागणी सोमवारी मान्य करण्यात आली. आसिफ कराडिया असे या नागरिकाचे नाव आहे. येत्या दहा दिवसांत कराडिया यांना...
मार्च 24, 2019
"समीर नाही, तर केतकी आपली किती काळजी घेते! तशी चांगली आहे, कधीकधी उगाच आपल्याला तिचा राग येतो,' असं पुटपुटत ललिताबाईंनी जेवायला पान घेतलं. पातेल्याचं झाकण उघडताच कटाच्या आमटीचा वास दरवळला. मायक्रोवेव्हमध्ये त्यांनी अन्न गरम करून घेतलं आणि त्या जेवल्या. 'आज केतकीनं अगदी मनापासून स्वयंपाक केलेला...
मार्च 22, 2019
पुणे : शहरातील वकिल असीम सरोदे (वय 45) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे.  सरोदे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेसाठी फ्रान्समध्ये आहेत. दक्षिण फ्रान्समध्ये ग्रीन ओब्ले शहात ते आहेत. तेथून गुरुवारी (ता. 22) ते परतणार...
मार्च 15, 2019
लंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरला झाला. ब्रिटन सरकारने नीरव मोदीला 'गोल्डन व्हिसा' दिला आहे. ब्रिटन सरकारकडून गुंतवणूकदारांना दिला जाणारा Tier-1 श्रेणीतील  ...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : बंदी असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून नाव वगळण्याची दहशतवादी हाफिज सईदची याचिका संयुक्त राष्ट्रसंघाने आज फेटाळून लावली. जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख असलेला हाफिज हा 2008 मधील मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या...
मार्च 07, 2019
नागपूर - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा न देण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून, सद्यस्थितीत शेजारी राष्ट्राशी भारताने कोणतेही क्रीडासंबंध ठेवू नये, असे मत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा...
मार्च 01, 2019
नाशिक - कृषी विभागाच्या इस्त्राईल अभ्यास दौऱ्यासाठी गेल्यावर जेरुसलेममध्ये हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने खंडाळा (जि. अकोला) येथील शेतकरी गजानन वानखेडे (वय 36) यांच्यावर शेरी झेडेक मेडिकल सेंटरमध्ये अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. वैद्यकीय उपचारांसाठी परवानगी दिल्यावर तांत्रिक कारणास्तव खर्चाचा...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्युझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाला घेतले तर गाणे प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (AICWA) दिला होता.  यानंतर...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - शिक्षण अथवा नोकरीसाठी परदेशात जायचं म्हटलं की पासपोर्ट, व्हिसा, एअर तिकीट बुक करणे, सामानाचे पॅकिंग, अशी भली मोठी यादी असते. पण आता या यादीत भर पडली आहे ती स्वयंपाक शिकण्याची. होय, परदेशात जाणारे आणि विशेषत: मुले स्वयंपाक शिकण्यासाठी ‘किचन’मध्ये डोकावत आहेत. परदेशात जाण्यासाठी...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी) थांबविली आहे....
फेब्रुवारी 22, 2019
सोल : "भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत तत्त्वांवर आधारित आहे. नजीकच्या काळात त्यात दुपटीने वाढ होऊन पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत तिचा विस्तार होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. दक्षिण कोरियातील गुंतवणूकदारांसाठी भारत म्हणजे "संधीची भूमी' आहे, असे वर्णन त्यांनी केले....
फेब्रुवारी 04, 2019
सांगली -  भिवंडी (ठाणे) येथीर रमजान टुरिस्ट कंपनीने उमराह यात्रेसाठी 45 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत यात्रा कंपनीचे रमजान खान, शमशेर खान, मुस्ताक शमशेर (तिघे रा. भिवंडी, ठाणे) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सांगलीसह कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील 180...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
जानेवारी 24, 2019
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा...
जानेवारी 17, 2019
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवरून अनेकदा चॅटिंग केले जाते. मात्र, आता चक्क व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधित पती नागपुरात तर पत्नी अमेरिकेत असून, व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलवरून घटस्फोट झाला.  घटस्फोट होताना पती-पत्नीची न्यायालयात उपस्थिती असणे बंधनकारक असते....