एकूण 137 परिणाम
मे 14, 2019
पुणे - शहरात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण व्हेंटिलेटर असून, कडक उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या डॉक्‍टरांपुढे चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्‍टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे....
एप्रिल 24, 2019
नागपूर - दरवर्षी सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात ‘ना व्हेंटिलेटर आहे, ना अतिदक्षता विभाग’, अशी दयनीय अवस्था येथे आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झालेल्या मातेवर वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग नसल्यामुळे ‘रेफर’ करण्याचे धोरण डागातून...
एप्रिल 13, 2019
पुणे - मृत व्यक्तींच्या संख्येचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ आले असतानाच, विद्युत आणि गॅस शवदाहिन्यांमध्ये नेमक्‍या किती मृतांचे अत्यंसंस्कार झाले? याची गुंतागुंतही वाढली आहे. याचवेळी गॅस शवदाहिन्यांसाठी मागील वर्षी गॅस सिलिंडरचा खर्च एक कोटी रुपये दाखविला आहे. विशेष म्हणजे,...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने  २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची ही पर्वणी...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘मी येतोय २८ फेब्रुवारीला कोल्हापुरात... तुम्हीही या संवाद साधायला...’ अभिनेता सुबोध भावे यांनी हे आवाहन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते...
डिसेंबर 21, 2018
सोलापूर- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांत 50 ठिकाणी स्टीलची स्वच्छतागृहे (युनिव्हर्सल टॉयलेट) उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा पद्धतीची स्वच्छतागृहे वर्धा येथे उभारण्यात आली आहे....
डिसेंबर 13, 2018
मांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये  यशस्वी झाली आहे. रूग्णालयातील सर्जन डॉ. केदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी ही शस्रक्रिया केली. श्रीरामपूर अहमदनगर येथील १२०...
नोव्हेंबर 24, 2018
अंबाजोगाई - गरिब व वंचित घटकांसाठी आपले आयुष्य झिजविलेला संघर्षयात्री डॉ. व्दारकादास शालिग्राम लोहिया उर्फ बाबूजी (८१) यांचे शुक्रवारी (ता. २३) रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी दुपारी २ वाजता मानवलोक संस्थेच्या परिसरात अंत्यविधी करण्यात येणार आहे. बाबूजींच्या जाण्याने...
नोव्हेंबर 15, 2018
नाशिक - शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात झालेल्या गोंधळामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक संस्था "व्हेंटिलेटर'वर आल्या होत्या. या शैक्षणिक वर्षातही असाच गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. महाडीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच शिष्यवृत्तीची रक्‍कम...
ऑक्टोबर 08, 2018
पिंपरी - शहरात सध्या ‘स्वाइन फ्लू’ची साथ सुरू आहे. शहरातील विविध रुग्णालयांत स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दहा रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात एक जानेवारीपासून आतापर्यंत २२१ रुग्णांना संसर्ग झाला. त्यातील १७१ रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले. १९ रुग्णांवर...
ऑक्टोबर 05, 2018
नाशिक - जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूसदृश तापाने रुग्ण दगावला. पुरुषोत्तम बाबूराव भोजणे (वय 55, रा. ब्राह्मणवाडे, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे रुग्णाचे नाव आहे. भोजणे यांना जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना व्हेंटिलेटर...
ऑक्टोबर 05, 2018
नाशिक - राज्यातील सरकारी रुग्णालये औषधांच्या पुरवठ्याअभावी "व्हेंटिलेटर'वर पोचली आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा- ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना पावसाळ्यात पोचणे अपेक्षित असलेली औषधे साथीच्या आजाराने थैमान घातले असले, तरीही अद्याप पोचलेली नाहीत. पावसाळी...
सप्टेंबर 28, 2018
औरंगाबाद - घाटीत स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण दाखल झाले आहेत. तर गंगापूर तालुक्‍यातील प्रसूती होऊन १३ दिवस झालेली महिला (वय २२) खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे उपचार घेत आहे. घाटीत बुलडाण्याचा एक रुग्ण असून दुसरा हर्सूल परिसरातील आहे. शहरात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचा दावा केला जात होता. मात्र,...
सप्टेंबर 13, 2018
नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारताबाहेर पळून जाण्यासाठी मोदी सरकारने मदत केल्याचे आरोप सध्या होत आहेत. त्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ''महाआघाडी सध्या व्हेंटिलेटरवर असून, काँग्रेस आज आयसीयूमध्ये आहे. काँग्रेसला आपल्या अस्तित्वासाठी विविध राजकीय...
सप्टेंबर 13, 2018
मानखुर्द - मानखुर्द आणि गोवंडी विभागाप्रमाणेच मुंबईच्या अनेक भागांत अनेक वर्षांपासून बेकायदा रुग्णालये व प्रसूतिगृहांचा बाजार जोरात सुरू आहे. तिथे रुग्णांकडून तपासणीसाठी अवाच्या सव्वा शुल्क आकारले जात असून त्यावर कोणाचेच निर्बंध नसल्याने रुग्णांच्या जीवाचे हाल होत आहेत. बेकायदा रुग्णालयांचे दरपत्रक...
सप्टेंबर 06, 2018
नागपूर : स्क्रब टायफसने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात थैमान घातले आहे. पूर्व विदर्भात एकाच दिवशी 19 जणांना स्क्रब टायफस आढळून आला आहे. विशेष असे की, यातील 5 जण हे नागपूरच्या गावखेड्यातील आहेत. तर 8 जण नागपूर शहरातील आहेत. मेयो रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेल्या दोन टायफसग्रस्त महिलांचा मृत्यू झाल्याचे...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लोकसंख्या तब्बल ७० हजार आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय केवळ ११० खाटांचे आहे. त्यातही आयसीयूसारख्या अद्ययावत सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी रुग्णांना अन्य सरकारी रुग्णालयांत हलवावे लागते. घोरपडी, कोंढवा, भवानी पेठ, लुल्लानगर,...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली आहे. वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना 'व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात आले आहे....
जुलै 20, 2018
औरंगाबाद - राज्यात गेल्या अकरा महिन्यांत 13 हजार बालकांचा मृत्यू झाल्याची कबुली राज्य शासनाने विधिमंडळात दिली. औरंगाबाद जिल्ह्यातसुद्धा गेल्या वर्षभरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ रुग्णालयांमध्ये 109 बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याला अनेक कारणे असली, तरी कागदोपत्री योजना व तोकड्या...
जुलै 16, 2018
नगर - जन्मानंतर लगेच "व्हेंटिलेटर'ची गरज असलेल्या बाळाला वाचविण्यासाठी एका पित्याने केलेली धडपड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने दगावलेल्या बाळाची मृत्यूनंतरही झालेली फरफट पुढे आली आहे. "शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटर'वर असल्याचे त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट...