एकूण 83 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘मी येतोय २८ फेब्रुवारीला कोल्हापुरात... तुम्हीही या संवाद साधायला...’ अभिनेता सुबोध भावे यांनी हे आवाहन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते...
डिसेंबर 21, 2018
सोलापूर- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांत 50 ठिकाणी स्टीलची स्वच्छतागृहे (युनिव्हर्सल टॉयलेट) उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा पद्धतीची स्वच्छतागृहे वर्धा येथे उभारण्यात आली आहे....
डिसेंबर 13, 2018
मांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये  यशस्वी झाली आहे. रूग्णालयातील सर्जन डॉ. केदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी ही शस्रक्रिया केली. श्रीरामपूर अहमदनगर येथील १२०...
ऑक्टोबर 05, 2018
नाशिक - जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूसदृश तापाने रुग्ण दगावला. पुरुषोत्तम बाबूराव भोजणे (वय 55, रा. ब्राह्मणवाडे, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे रुग्णाचे नाव आहे. भोजणे यांना जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना व्हेंटिलेटर...
ऑक्टोबर 05, 2018
नाशिक - राज्यातील सरकारी रुग्णालये औषधांच्या पुरवठ्याअभावी "व्हेंटिलेटर'वर पोचली आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा- ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना पावसाळ्यात पोचणे अपेक्षित असलेली औषधे साथीच्या आजाराने थैमान घातले असले, तरीही अद्याप पोचलेली नाहीत. पावसाळी...
सप्टेंबर 28, 2018
औरंगाबाद - घाटीत स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण दाखल झाले आहेत. तर गंगापूर तालुक्‍यातील प्रसूती होऊन १३ दिवस झालेली महिला (वय २२) खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे उपचार घेत आहे. घाटीत बुलडाण्याचा एक रुग्ण असून दुसरा हर्सूल परिसरातील आहे. शहरात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचा दावा केला जात होता. मात्र,...
सप्टेंबर 13, 2018
मानखुर्द - मानखुर्द आणि गोवंडी विभागाप्रमाणेच मुंबईच्या अनेक भागांत अनेक वर्षांपासून बेकायदा रुग्णालये व प्रसूतिगृहांचा बाजार जोरात सुरू आहे. तिथे रुग्णांकडून तपासणीसाठी अवाच्या सव्वा शुल्क आकारले जात असून त्यावर कोणाचेच निर्बंध नसल्याने रुग्णांच्या जीवाचे हाल होत आहेत. बेकायदा रुग्णालयांचे दरपत्रक...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लोकसंख्या तब्बल ७० हजार आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय केवळ ११० खाटांचे आहे. त्यातही आयसीयूसारख्या अद्ययावत सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी रुग्णांना अन्य सरकारी रुग्णालयांत हलवावे लागते. घोरपडी, कोंढवा, भवानी पेठ, लुल्लानगर,...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली आहे. वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना 'व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात आले आहे....
जुलै 20, 2018
औरंगाबाद - राज्यात गेल्या अकरा महिन्यांत 13 हजार बालकांचा मृत्यू झाल्याची कबुली राज्य शासनाने विधिमंडळात दिली. औरंगाबाद जिल्ह्यातसुद्धा गेल्या वर्षभरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ रुग्णालयांमध्ये 109 बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याला अनेक कारणे असली, तरी कागदोपत्री योजना व तोकड्या...
जुलै 16, 2018
नगर - जन्मानंतर लगेच "व्हेंटिलेटर'ची गरज असलेल्या बाळाला वाचविण्यासाठी एका पित्याने केलेली धडपड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने दगावलेल्या बाळाची मृत्यूनंतरही झालेली फरफट पुढे आली आहे. "शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटर'वर असल्याचे त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट...
जुलै 09, 2018
पथराड (ता. धरणगाव) येथील 14 वर्षीय मुलीला सर्पदंश झाल्याने तिच्यावर जिल्हा रुग्णालयात सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने, तसेच डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. ...
जुलै 06, 2018
‘‘झिरपे सर...आज माझा वाढदिवस आहे!’’   ऋतिकाचे शब्द माझ्या कानावर आले आणि मी जरासा चमकलो. कारण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आम्हाला कायम विशिष्ट अलार्म, ठराविक आवाज आणि संवाद, हेच ऐकण्याची सवय जडलेली असते. सोळा वर्षांची  ऋतिका. आपल्या चेहऱ्यावरील परिचित असे स्मितहास्य कायम ठेवून माझ्याशी बोलत होती....
जून 07, 2018
सांगली - उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. या हंगामात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. गेल्या चार महिन्यांत तब्बल १२० जणांना सर्पदंश झाला आहे. ही आकडेवाडी शासकीय आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. साधारणपणे उन्हाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. त्यापेक्षा पावसाळ्यात...
जून 06, 2018
सांगली - उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. या हंगामात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. मात्र, औषधोपचाराची सर्व सुविधा वसंतदादा शासकीय रुग्णालयात सज्ज आहे. अगदी व्हेंटिलेटरपासून रुग्णास गरज पडल्यास पांढरे रक्त देण्याचीही सुविधा आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयाच्या...
मे 25, 2018
जळगाव : येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना या वैद्यकीय संकुलासाठी "सिव्हिल' वर्ग झाल्यानंतर सहा महिन्यांपासून रुग्णालयातील अत्यावश्‍यक उपचारांवरील औषधी नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. वैद्यकीय संकुल निर्माणाची प्रक्रिया सुरू...
मे 21, 2018
सायखेडा - एक महिला रात्री डॉक्‍टरांनी मृत घोषित केली. सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना तिचे पार्थिव सकाळी घरी नेण्यासाठी नाकाला लावलेला व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली आणि प्राण गेलेली महिला प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळले. चांदोरीतील एका महिलेबाबत घडलेली ही घटना...
एप्रिल 20, 2018
आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या लाखो तरूणींची धडकन बनलेला हँडसम हंक सुमेध मुदगलकर आता बॉलीवुडची ‘धकधक’गर्ल माधुरी दिक्षीतच्या ‘बकेट लिस्ट’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘मांजा’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सुमेधसाठी ही त्याच्या करीयरची एक महत्वपूर्ण फिल्म असेल...
एप्रिल 11, 2018
नागपूर - रामदासपेठेतील मिडास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे अठरा वर्षीय तुषार हसोरिया (टिमकी) या युवकाचा मृत्यू झाला, असा असा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी मंगळवारी येथील खिडक्‍यांच्या काचा, खुर्च्या तसेच फायर बॉक्‍सची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केली....
एप्रिल 10, 2018
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विविध यंत्रसामग्री ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाल्याची परिस्थिती आहे. त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. ही बाब ‘सकाळ’ने वृत्तमालिकेतून उघड केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) घाटी प्रशासनाला यंत्रसामग्री,...