एकूण 103 परिणाम
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली: रोहित तिवारी हत्या प्रकरणात आता दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारीची पत्नी अपूर्वानं गुन्हा कबुल केला आहे. सध्या अपूर्वा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. रोहितची हत्या केल्यानंतर अपूर्वानं सारं प्रकरण दाबण्याचा...
एप्रिल 16, 2019
उमरगा : शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून बदनामी करून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मंगळवारी (ता. 16) उमरगा पोलिस ठाण्यात दुपारी दिली आहे. या...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवानींना संविधान धोक्यात आहे या आशयाचे लिहिलेले पत्र फेक असल्याचे एएनआयने स्पष्ट केले आहे. कारण, या पत्रावर एएनआयचा वॉटरमार्क होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संविधान अडचणीत आणले असून, पक्ष वाढविलेल्या ज्येष्ठांना कसे...
एप्रिल 10, 2019
मुंबईः जुळून येती रेशीमगाठी फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या विरोधात एका फॅशन डिझायनरने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी प्राजक्ताविरोधात काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  डिझायनर जान्हवी मनचंदा हिने हा आरोप केला असून, प्राजक्ताला दिलेले कपडे योग्य...
एप्रिल 01, 2019
फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधीत तब्बल 687 फेसबूक पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई करून ती हटवली. कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीसाठी अत्यावश्यक झालेल्या सोशल मिडियामध्ये फेसबूकचे महत्त्व अधिक आहे. त्यातही निवडणूकांच्या प्रचारासाठी त्याची गरज अधिकच असते. परंतु, ऐन लोकसभा निवडणूकीच्या रणधूमाळीत अशी...
मार्च 17, 2019
'चौकीदार ही चोर है' ते 'मै भी चौकीदार' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष आणि जनतेकडून येणाऱ्या कमेंट्स त्यांनी जास्तच मनावर घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून चक्क 'चौकीदार नरेंद्र मोदी' (Chowkidar Narendra Modi) असे ठेवले आहे! एवढेच नव्हे तर मोदी...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 02, 2019
मुंबई: फेसबुक लवकरच 'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून व्हर्च्युअल म्हणजेच 'क्रिप्टोकरन्सी'चे व्यवहार सुरु करण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षात जगभर चर्चेत असलेली क्रिप्टोकरन्सीचा वापर आता  'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून करता येणार आहे. गेल्यावर्षी बिटकॉइन या 'क्रिप्टोकरन्सी'ने 19,...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. नांदगावकर यांच्याकडून सतत विविध प्रकारचे प्रयत्न करून समाजकार्य केले जाते. यामध्ये ते स्वत: रस्त्यावर उतरतात आणि चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना 'मनसे स्टाईल' धडा शिकवतात....
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : सध्या Tik Tok या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र, आता हे अॅप बंद होण्याची शक्यता आहे. Tik Tok या अॅपचा गैरवापर करण्यात येत असून, या अॅपच्या माध्यमातून अश्लिल मजकूर अपलोड केला जात आहे. त्यामुळे हे अॅप तत्काळ बंद करावे, अशी मागणी तमिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान मंत्री एम....
जानेवारी 14, 2019
नवी दिल्लीः माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवर आता फेसबुकप्रमाणे शेड्युल करता येणार आहे. यामुळे वाढदिवस अथवा विशेष मजकूर अगोदरच पाठवता येणार असून, संबंधित व्यक्तीला ठरवलेल्या वेळेलाच मिळणार आहे. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकने व्हॉट्सऍप विकत घेतल्यापासून...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगवर माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या WhatsApp वरून चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवले आणि त्याविरोधात एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास व्हॉट्सऍप अकाऊंट बंद करण्याबरोबरच सात वर्षे कारागृहाची हवा खावी लागणार आहे. व्हॉट्सअॅप कंपनीच्या एका प्रवक्त्याने...
ऑक्टोबर 29, 2018
बायकांचं जीवापाड प्रेम असलेली आणि आपला दिवसभराचा पसारा सांभाळणारी आपली लाडकी पर्स कशी असावी? कोणत्या वेळी कोणती पर्स शोभून दिसेल हे सांगताहेत आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर निवेदिता साबू... वाचा 'तनिष्का'च्या दिवाळी अंकात... आजच आपला तनिष्का दिवाळी अंक बुक करा सवलतीच्या दरात अॅमेझॉनवर...https://goo.gl/...
ऑक्टोबर 29, 2018
महाराष्ट्रातील राजकारणाच्या उतरचढावांचा अभ्यासपूर्ण अनुभव असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये...दिनांक : 1 नोव्हेंबर 2018 वेळ : दुपारी 12 वाजता #नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा आजच 'सरकारनामा'चा दिवाळी अंक बुक करा अॅमेझॉनवर...
ऑक्टोबर 29, 2018
मनात दडलेल्या अव्यक्त भावना, अनामिक ओढ आणि भावनांचा ओलावा... प्रेमाच्या अशा अनेक कहाण्या.. हजारो कुलुंपामध्ये लपलेली अशीच एक कहाणी, 'कुलूपबंद' प्रेमाची..  वाचा तनिष्काच्या दिवाळी अंकात...  आपला तनिष्का दिवाळी अंक आजच बुक करा अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात...https://goo.gl/793JRP अधिक माहितीसाठी - ...
ऑक्टोबर 26, 2018
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण चेहरा खासदार रक्षा खडसे यांच्या व्यक्तिमत्वाचा राजकीय प्रवास उलगडलाय सरकारनामा दिवाळी अंकात... महाराष्ट्रातल्या प्रभावशाली राजकीय महिलांपैकी एक आणि भारतातल्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक असलेल्या रक्षा खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये......
ऑक्टोबर 24, 2018
महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आली.. राष्ट्रवादी काँग्रेसची त्यात भागीदारी होती.. मग मध्ये भाजपची सत्ता आली.. त्यात शिवसेनाही सहभागी आहे.. आळीपाळीनं सगळ्यांची सत्ता आली.. पण 'बाई'ची सत्ता कुठंय?  सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात, सत्ता राबवण्याच्या क्षमतेचं एकही महिला नेतृत्व नाही? वेध घेतलाय...
ऑक्टोबर 23, 2018
पुणे : "माणसाला माणूसकी निभावल्याबद्दल पुरस्कार मिळत असेल, तर ती अभिमानाची नव्हे, तर खेदाची बाब आहे, असे मला वाटते." अशा शब्दात प्राईड ऑफ लडाख सोनम वांगचुक यांनी भावना व्यक्त केल्या.  सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या १५ व्या पदवी प्रदान सोहळा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मंगळवारी...
ऑक्टोबर 22, 2018
राजकीय घडामोडींची पडद्यावरील आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंकाची धूम चक्क अॅमेझॉनवर पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनच्या बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत सरकारनामाच्या अंकाने 28 वा क्रमांक मिळविला आहे, तर भारतात नव्याने प्रकाशित होणाऱ्या साहित्यामध्ये...
ऑक्टोबर 20, 2018
लातूर : जिओ कंपनीचा टॉवर उभारा. त्या मोबदल्यात आम्ही लगेचच तुम्हाला पंधरा लाख रुपयांचा धनादेश देऊ. याशिवाय, पुढच्या पंधरा वर्षांसाठी दरमहा 35 हजार रुपये दिले जातील. असे भरघोस पैशांचे अमिष दाखवून एका तरुणाची एक लाख दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. जिओ कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून ही फसवणूक...