एकूण 38 परिणाम
फेब्रुवारी 06, 2019
गेल्या वर्षी मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या मेसेंजर प्लॅटफॉर्मवर आधीच पाठविलेले मेसेज डिलिट केले होते. तेव्हापासून फेसबुक मेसेंजरवर अशा प्रकारे मेसेज डिलिट करण्याची सुविधा सगळ्यांना उपलब्ध करुन देण्याची मागणी होती. आता हे नवे 'अनसेंड' फिचर फेसबुकन लाँच केले आहे. यामध्ये तुम्ही पाठवलेला मेसेज डिलीट...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्लीः माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवर आता फेसबुकप्रमाणे शेड्युल करता येणार आहे. यामुळे वाढदिवस अथवा विशेष मजकूर अगोदरच पाठवता येणार असून, संबंधित व्यक्तीला ठरवलेल्या वेळेलाच मिळणार आहे. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकने व्हॉट्सऍप विकत...
डिसेंबर 29, 2018
ठाणे : सोशल मिडीयाचे जसे, तोटे आहेत तसे फायदेही आहेत. याचा प्रत्यय ठाण्यात आला. मोबाईलमधील व्हॉटसऍपमुळे ऑपरेशन मुस्कान फत्ते करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. चक्क चार वर्षानंतर एका तरुणीच्या अपहरणाचा छडा लागला आहे. आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या 17 वर्षीय युवतीचे लग्न लावुन देण्याचा घाट घालणाऱ्या...
डिसेंबर 22, 2018
31 डिसेंबर नंतर व्हॉट्सऍप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सऍप चालणार नाही.  व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार, नोकियाचा जुना ऑपरेटिंग सिस्टम व्हॉट्सऍपचा वापर करू शकणार नाही. नोकिया S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर...
डिसेंबर 21, 2018
सण समारंभ कोणताही असो, अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून सगळे कम्युनिकेशन व्हॉट्सअॅपवर सुरु असते. यासाठी व्हॉट्सऍपवर वेगवेगळी स्टिकर दोण्यात आली. यामध्ये ख्रिसमसच्या स्टिकरची भर पडली आहे.   कशी कराल ही स्टिकर्स डाऊनलोड..? - यासाठी तुमच्याकडे लेटेस्ट व्हॉट्सऍप व्हर्जन असणे आवश्यक आहे...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगवर माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या WhatsApp वरून चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवले आणि त्याविरोधात एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास व्हॉट्सऍप अकाऊंट बंद करण्याबरोबरच सात वर्षे कारागृहाची हवा खावी लागणार आहे. व्हॉट्सअॅप कंपनीच्या एका प्रवक्त्याने...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबईः जगभरात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा वापर केला जातो. सोशल मीडियाचे फायदे तेवढे तोटे याप्रमाणे एका ग्रुपचा वापर अश्लिल गोष्टींसाठी चालत होता. एका महिलेला तिची परवानगी न घेता XXX या ग्रुपवर ऍड केल्यामुळे ग्रुपच्या ऍडमिनला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली....
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्लीः चॅटींगबरोबरच माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सऍपने चार बदल केले असून, यापुढे व्हॉट्सऍप 'व्हेकेशन मोड'वर ठेवता येणार आहे. फेसबुकने व्हॉट्सऍप खरेदी केल्यापासून नेटिझन्सनची गरज ओळखून सतत बदल केले जात आहेत. यामुळे नेटिझन्सचा मोठा प्रतिसाद...
ऑगस्ट 07, 2018
तुम्ही व्हॉट्सऍप किंवा फेसबुकवर तास न् तास वेळ घालवत असाल तर सावधान. सध्या 'ब्ल्यू व्हेल' गेम नंतर 'मोमो' या जीवघेण्या गेमने धुमाकूळ घातला आहे.  2016 मध्ये ब्लू व्हेल गेमने संपूर्ण जगामध्ये दहशत पसरवली होती. या भयानक गेमने अनेकांचा जीव घेतला. पण, त्यापेक्षाही भयंकर असा 'मोमो' हा नवीन...
जुलै 02, 2018
माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सऍपकडे पाहिले जाते. अन्न, वस्त्र-निवाऱयाबरोबरच व्हॉट्सऍप हे जीवनावश्यक होऊ पहात आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खरोखरंच हे माध्यम प्रभावी आहे. परंतु, या माध्यमाचा उपयोगाबरबरोबरच दुरुपयोग होऊ लागला असून, याचाच फटका धुळे येथील...
जुलै 02, 2018
माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सऍपकडे पाहिले जाते. अन्न, वस्त्र-निवाऱयाबरोबरच व्हॉट्सऍप हे जीवनावश्यक होऊ पहात आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खरोखरंच हे माध्यम प्रभावी आहे. परंतु, या माध्यमाचा उपयोगाबरबरोबरच दुरुपयोग होऊ लागला असून, याचाच फटका धुळे येथील...
मार्च 16, 2018
हैदराबादः मला तुझ्यासमोर मरायला आवडेल... असे म्हणत मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता. 14) सकाळी विनायक नगरमध्ये घडली. अजमीर सागर (२०) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिस उप निरिक्षक पी. नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमीर हा...
जानेवारी 10, 2018
व्हॉट्सअॅप नव्या वर्षात युझर्ससाठी आणखी एक फीचर आणणार आहे. 'क्विक स्वीच' असे हे फिचर असून, यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल स्वीच करणे शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या 2.18.4 या बीटा व्हर्जनवर सध्या ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  सध्या ऍण्‍ड्रॉईड युझर्सना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये कॉल...
डिसेंबर 04, 2017
तुम्ही व्हॉट्सऍप ग्रुपचे ऍडमिन आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सऍप नवे फिचर घेऊन येत आहे ज्यामुळे ग्रुप ऍडमिनला आणखी काही अधिकार मिळणार आहेत. WABetaInfo'ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सऍप ग्रुपमधील ऍडमिनला आता जास्त अधिकार मिळणार आहे...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
नोव्हेंबर 29, 2017
नवी दिल्ली - आयफोनच्या नव्या व्हॉट्सऍप अपडेटमध्ये आता यूट्यूब व्हिडिओ प्ले करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी मात्र ऍप स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सऍपचे अपडेट डाउनलोड करावे लागणार आहे. व्हॉट्सऍपमध्ये युट्यूब लिंक आल्यानंतर व्हिडिओ ऍपमध्येच प्ले करता येणार आहे.  @WABetaInfo या ट्विटर...
ऑक्टोबर 28, 2017
कऱ्हाड (सातारा): टेंभु योजनेसाठी कृष्णा नदीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे पाण्याचे वाहने थांबले आहे. तीच स्थितील कृष्णा नदीला लागून असलेल्या बारमाही वाहणाऱ्या कोयना नदीचीही झाल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. त्यातच पिण्यासाठीच्या पाण्याचीही चव बदलल्याने नागरीकांत मोठी चर्चा होती. दैनिक 'सकाळ'मध्ये...
ऑगस्ट 25, 2017
टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकजन एकत्रीत आले आहेत. त्यातून चांगल्या वाईट विचाराचे संदेशवहन होत असते. काही ग्रुपच्या माध्यामातून बदनामी हेतूने तसेच समाजात अशांतता पसरविण्याचे काम केले जाते. त्यावेळी पोलिसांना देखील यावर नजर ठेवत गुन्हे दाखल करावे लागते. याउलट पुणे...
जून 04, 2017
लंडन - लंडनमध्ये शनिवारी (ता. 3) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जनजीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्वसामान्य नागरिकांनी आपले दैनंदिन जीवन सुरळीत ठेवून एकाप्रकारे मूकपणाने या हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला आहे. गुरुवारी (ता. 8) जनरल निवडणूक होत असून, सर्वपक्षांनी मिळून प्रचार थांबवला आहे....
मे 27, 2017
श्रीनगरः जम्मू-काश्‍मिरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी व बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबझर अहमद ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी दगडफेक सुरू झाली असून, सरकराने इंटरनेवर आज (शुक्रवार) बंदी घातली आहे. जम्मू-काश्‍मिरमध्ये फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग...