एकूण 350 परिणाम
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई सज्ज झाली असून महिलांसाठी विशेष सखी केंद्र, नवमतदारांसाठी सरकारची "फिंगी' सेल्फी पाठवा स्पर्धा, अपंगांसाठी व्हिलचेअर टॅक्‍सी व डोलीची सुविधा अशा विविध सोई पुरवण्यात येणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली असून काही...
एप्रिल 26, 2019
स्वयंपाकघरातून घमघमाट सुटलेला. तोंडात कहर पाणी सुटून अन्न पचण्यासाठीची पूर्वतयारी ताबडतोब सुरू झालेली. सुग्रास ताट हातात घेतलं. पटकन कॉम्प्युटरसमोर आले. हवा तो सिनेमा पॉज करून तयारीत ठेवलेला. लगेच लावला नि खायला सुरवात केली. आई हिरमुसून म्हणाली, "एक तर एक आनंद घ्यावा. नीट अन्नाकडे बघत, कधी चटणी,...
एप्रिल 24, 2019
सोलापूर : दोन समाजांत द्वेषभावना निर्माण होईल अशाप्रकारची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी 10 तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जातीय तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.  डॉ. बाबासाहेब...
एप्रिल 20, 2019
  नाशिक, : प्रत्येक निवडणुकीत लाटेवर स्वार होणाऱ्या नाशिककरांचा यंदाचा कौल कोणाकडे राहील, याचा अंदाज वर्तविण्यात राजकीय धुरंधर कमी पडत असून, नाशिककरांच्या मनात यंदाचा खासदार कोण, याबाबत "मन की बात' समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे छातीठोकपणे हाच उमेदवार निवडून येईल, असा दावा...
एप्रिल 17, 2019
नागपूर - तीन कोटींच्या संपत्तीची मालकीण होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून करण्याचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता. तीनवेळा प्रयत्नही फसले. त्यामुळे मुलीनेच पुढाकार घेऊन कोयत्याने आई-वडिलांचा निर्घृण खून केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे यांनी...
एप्रिल 07, 2019
धनकवडी(पुणे) : तळजाई टेकडीवर जाऊन प्रशांत शिरोळेने "स्टायलिश' पोझ देत अनेक फोटो शूट केले अन्‌ फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि काही वेळातच लाइक्‍स आणि कमेंट्‌सचा वर्षाव होऊ लागला. प्रोफेशनल आणि हौशी फोटोग्राफरकडून तळजाई टेकडीवर वेगवेगळ्या अँगलचे फोटो शूट करून त्यातील...
एप्रिल 03, 2019
खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर  जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...
एप्रिल 02, 2019
पुणे - "मी तुमच्या मोबाईलवर रॅन्समवेअर अटॅक करून त्याचा ताबा घेतला आहे. तुमचे फोटो, व्हिडिओ व अन्य गोपनीय माहिती माझ्याकडे आहे. मला दोन हजार बिटकॉइन द्या; अन्यथा तुमचे नुकसान होईल,' अशा आशयाचा ई-मेल शहरातील एका वास्तुविशारद महिलेला येतो आणि ती हादरून जाते. शेवटी पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय...
मार्च 31, 2019
स्वीनं ड्रॉवरमधली किल्ली घेतली. कपाट उघडलं. त्यात तिचा कॅमेरा अनेक वर्षांपासून तिची वाट पाहत होता. तिनं तो बाहेर काढला. आपला पांढरा ऍप्रन व्यवस्थित घडी केला. त्यावर स्टेथोस्कोप ठेवला. कपाट बंद केलं. ""बाबा, आजपर्यंत तुमच्या स्वप्नांसाठी मी जगले. आता मला जगण्यासाठी माझी स्वप्नं पाहू देत. नाही तर मी...
मार्च 25, 2019
बुद्धीची निर्यात म्हणजे "ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग बाहेरील देशांना होतो, असा आक्षेप घेतला जातो. यातील पुष्कळशी मंडळी आपल्या मिळकतीचा काही हिस्सा कुटुंबीयांसाठी मायदेशी पाठवतात....
मार्च 16, 2019
नाशिक : जगात कुठेही काहीही घटना घडली तर सर्वात जलद गतीने त्याचे पडसाद सोशल मीडियावर पडतात. त्याचाच परिणाम म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर मॅसेजेस, व्हिडीओज्‌ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये उपलब्ध असलेल्या स्टेटसद्वारे सध्या '...
मार्च 14, 2019
पुणे : (धनकवडी) : आपण आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामुळे आपले आरोग्य चांगलं आहे की नाही कळलं... वसंत तू आज योगाला का नाही आलास... तिरुपती आणि राळेगणसिद्धीची ट्रीप मस्त झाली.... पुन्हा जाऊयात... हा संवाद आहे सातारा रस्ता परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरचा...या...
मार्च 14, 2019
न्यूयॉर्क: भारतासह जगभरातील काही भागांमध्ये व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा अद्यापही विस्कळितच आहे. नेटिझन्सनी आज (गुरुवार) सकाळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापर करताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. यामुळे ट्विटरवर #FacebookDown #instagramdown हे ट्रेण्ड टॉप...
मार्च 10, 2019
मुंबई : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) खासगी व्यक्तींकडून हाताळली जात असल्याच्या व्हॉट्‌सऍप संदेशांत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला आहे. "ईव्हीएम'ची मागणी, खरेदी आणि पुरवठा याबाबत माहिती अधिकारात मिळालेली आकडेवारी जुळत नसल्याचा आरोप...
मार्च 03, 2019
जळगाव ः पाकिस्तानच्या ताब्यात असलेले वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे काल रात्री साडेनऊच्या सुमारास भारतात दाखल झाल्याने देशभरात जल्लोष करण्यात आला. आपल्या लाडक्‍या सैनिकाची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी संपूर्ण देशभरात प्रत्येक नागरिकाकडून प्रार्थना केली जात होती. अभिनंदन यांचे आपल्या...
मार्च 03, 2019
चौथी, सातवी, दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली अतिशय गंभीर वर्षं असतात, असं सर्व मोठ्या माणसांचं एकमत आहे. बाबा तर दरवर्षी म्हणतात ः ""हे तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष आहे.'' म्हणून वर्ष सुरू होऊन संपत आलं, की मी कलाटणीची वाट पाहायचो; पण आता दहावीत येईस्तोस्तर तरी तशी काही...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : 'पाकिस्तानमध्ये 2017 च्या गॅस गळतीच्या दुर्घटनेमध्ये 45 कोटी रुपयांची मदत करणारा शाहरुख खान आता पुलवामा हल्ल्यानंतर कुठे गायब झाला आहे', अशा आशयाची फेसबुक पोस्ट, ट्विट किंवा व्हॉट्‌सऍप मेसेज तुमच्या वाचनात आला असेल. हा खोडसाळपणा सोशल मीडियावरील काही युझर्सने सुरू केला आहे. ...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 08, 2019
सातारा - राष्ट्रीय अधिवेशनाला जाण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी नीतीमत्तेचा विचार न करताच गोवा वारी केलेल्या शिक्षकांना आता नोटिसांचा दंडुका सहन करावा लागणार आहे. बहुतांश शिक्षकांनी रजा मंजूर न करताच "दांडी' मारल्याने जिल्हा परिषदेच्या सुमारे 40 टक्‍के शाळा बंद राहिल्या. त्यावर "सकाळ'ने आवाज...