एकूण 140 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
जानेवारी 20, 2019
सिन्नर - "अखेर घेतला ना भो निरोप', असे स्टेट्‌स टाकत पंचाळे (ता. सिन्नर) येथील युवकाने घराच्या पाठीमागील झाडाला दोरीने गळफास घेत शुक्रवारी (ता. 18) मध्यरात्री आत्महत्या केली. संदीप साहेबराव सैंद्रे (वय 19, रा. पंचाळे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.  पंचाळेपासून एक किलोमीटरवर भोकणी...
जानेवारी 08, 2019
पुणे : वाट चुकलेल्या दोन वर्षांच्या मुलीला वारजे पोलिसांच्या कार्यतत्परतेने अवघ्या दोन तासांत आईच्या कुशीत विसावा मिळाला. गणपती माथ्यालगत असणाऱ्या रस्त्यावर दोन वर्षांची सोनम रडत होती. नागरिकांनी तिला वारजे पोलिसांच्या स्वाधिन केले. तिला मम्मा सोडून काही बोलता येत नव्हते. त्यामुळे तिचा पत्ता व...
जानेवारी 02, 2019
पुणे - कथा, कादंबरी किंवा चित्रपटातली वाटावी अशी ही खरीखुरी गोष्ट आहे. गोष्ट कसली? वर्तमान आहे. शाळकरी वयापासून त्या सात जणांमध्ये मैत्रीचे धागे इतके घट्ट विणले जात राहिले, की त्यांचे पालक, नंतर पत्नी आणि पुढे मुलंही त्यात आपसूक ओढली जाऊन एक व्यापक कुटुंब झालं. कुठल्याही नात्याचा जीव क्षणभंगूर होत...
डिसेंबर 31, 2018
पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे तरुणाने व्हॉट्‌सऍपवरील चॅटिंगमध्ये प्रेमास नकार दिला होता. ही घटना चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर परिसरात घडली.  सेजल विजय पावसे (वय 20,...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतील एका पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या एका महिलेची पोलिसांनी सुटका केली. तर महिलेला पैशाचे आमिष दाखवून शरीरविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या युगुलाला पोलिसांनी अटक केली. वैशाली राजू माकडे...
डिसेंबर 15, 2018
"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. "गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा "इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : अवनी वाघिणीची शिकार बेकायदेशीर केल्याचा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) आपल्या अहवालात ठेवल्याने सर्वत्र खळबळ उडाली असताना आता तिला आकर्षित करण्यासाठी वाघाचे मूत्र वापरासाठी दोन अधिकाऱ्यांनी फक्त व्हॉट्‌सऍपने संदेशाची देवाण-घेवाण झाली होती. त्यातही स्पष्ट होकार किंवा...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत प्रशस्त फ्लॅट, आलिशान कार देण्याची ऑफर महिला शिपायास दिली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. ती धुडकावून महिलेने अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर "व्हॉट्‌सऍप' आता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे प्रमुख ख्रिस डॅनियल यांनी नुकतेच रिझर्व्ह बॅंकेला पत्र लिहून याबाबतची परवानगी मागितली आहे.  भारतातील व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांची संख्या...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मित्रांसोबत "ट्रीपल एक्‍स' हा अश्‍लील ग्रुप बनवून त्यात एका महिलेला चुकून ऍड करणे 24 वर्षीय तरुणाला महागात पडले आहे. याप्रकरणी ग्रुप ऍडमिनला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे.  माटुंगा परिसरात राहणाऱ्या आशा मोरे (44, नाव बदलले आहे.) खासगी कंपनीत कामाला आहेत. 17 सप्टेंबरला व्हॉट्‌सऍप...
नोव्हेंबर 25, 2018
ठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या "प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... "सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...
नोव्हेंबर 20, 2018
गोष्टीत असते तसे एक आटपाटनगर होते. तेथील जनता गोष्टीतल्या प्रमाणेच रंजलेली आणि गांजलेली होती. त्यांचा सारा दिवस सोशल मीडियावर जात असे. तेथे (पक्षी : आटपाटनगरात...सोशल मीडियावर नव्हे!!) दोघा ठकसेनांनी धुमाकूळ घातला होता. आम्ही त्या ठकसेनांचे नाव सांगणार नाही, कां की ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. दोघेही...
नोव्हेंबर 18, 2018
शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले.  कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...
नोव्हेंबर 06, 2018
औरंगाबाद : सणवार आले की, मोबाईलवर मेसेज धडकायचे. नंतर लाभ उठविण्यासाठी कंपन्यांनी "ब्लॅक डे'ची टूम काढली. ही मक्‍तेदारी व्हॉट्‌सऍप मेसेंजरने आपोआपच मोडीत निघाली. यंदाच्या दिवाळीत शुभेच्छांसाठी व्हॉट्‌सऍप "स्टिकर' धुमाकूळ घालीत आहे. स्टिकरचे बीटा व्हर्जन निवडक लोकांकडेच आहे...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : व्हॉट्‌सऍपवरील नवे दिवाळी स्टिकर्स असो वा फेसबुकवरील जीआयएफ...इन्स्टाग्रामवरील माय स्टोरी असो वा हाइकवरील अनोखे स्टिकर्स...अशा विविध माध्यमातून नेटिझन्स आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र-मैत्रिणी दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दिवाळीचा प्रकाशोत्सव सुरू झाल्याने शुभेच्छांचा वर्षावही सोशल...
ऑक्टोबर 21, 2018
नुकताच नवा मोबाईल डेटासकट हातात मिळालेल्या नव्या टीनएजर्सच्या भावविश्वात बदल झाले आहेत. त्यातून वेगळीच "डिजिटल अफेअर्स' सुरू होतात. डीपी बघून आणि इन्स्टाग्रॅमवरच्या फोटोंचा पाऊस बघून प्रेम किंवा आकर्षण तयार होतं. हे एक प्रकारे "मोबाईल-फोटो आकर्षण' असतं. चॅटिंगमधून अनेक गोष्टी सुरू होतात. "डिजिटल...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह ते सध्या...
ऑक्टोबर 15, 2018
मंचर (ता. आंबेगाव) : येथील बबनराव नामदेवराव शिंदे यांनी आंबेगाव तालुक्‍यातील मंचर ते डिंभे या मार्गावर असलेल्या गावांमध्ये "सकाळ' पेपरचे पार्सल पोचविण्याचे काम 17 वर्ष केले. संपर्क वाढल्याने पशुखाद्य विक्रीचा व कांदा बटाट्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सुरवातीला खडतर प्रवास करत असताना भाड्याने...