एकूण 16 परिणाम
December 01, 2020
नवी दिल्ली : Ericsson ने आपल्या लेटेस्ट Ericsson Mobility चा रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय की 2026 पर्यंत 10 पैकी 4 लोकांच्या स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हीटी असेल. याशिवाय या रिपोर्टमध्ये हे देखील सांगितलं गेलंय की यावर्षी म्हणजेच 2020 च्या अखेरपर्यंत 1 बिलियन म्हणजे 100...
November 28, 2020
नवी दिल्ली- कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी कोरोना लशीची उपलब्धतता लवकरच होणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्झमबर्गच्या (Luxembourg) स्पेशल रेफ्रिजिरेटेड ट्रान्सपोर्टेशन प्लांट उभा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार हा ट्रान्सपोर्टेशन प्लांट...
November 28, 2020
नवी दिल्ली- Reliance Jio ने 2019 मध्ये 8.9 कोटी नवे वायरलेस सब्सक्राईबर्स जोडले आहेत. टेलिकॉम रेगुलेटरी अॅथोरेटी ऑफ इंडिया (TRAI)ने ‘Yearly Performance Indicators of Indian Telecom Sector'नावाने वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये टेलिकॉम प्रोवाईडर्सच्या इअर-ऑन-इअर सब्सक्राईबर्सच्या आकडेवारीची...
November 25, 2020
नवी दिल्ली - 2021 मध्ये तुमच्या मोबाइलच्या बिलामध्ये 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या खाजगी क्षेत्रातील कंपन्या आता त्यांच्या सेवांमध्ये पुन्हा एकदा टॅरिफ प्लॅन रिवाइज करण्याची शक्यता आहे. याआधी डिसेंबर 2019 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी...
November 12, 2020
नवी दिल्ली: देशात जुलै महिन्यात भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओ कंपनी आघाडीवर होती. पण आता या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये एअरटेलने ग्राहक मिळवण्यात आघाडी घेतली आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन रिपोर्टनुसार ऑगस्ट 2020 मध्ये एअरटेलला 28.99 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत, तर...
October 22, 2020
हर्णे : कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हर्णेमधील एन. डी. गोळे हायस्कूल या शाळेने शासनाचे सर्व नियम पाळून "शाळा आपल्या दारी" हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांनी देखील चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत तरी असा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये...
October 21, 2020
नवी दिल्ली: देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि Vi त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या आकर्षक ऑफर देत आहे. सध्याच्या काळात बरेच युजर्स कमीत कमी किंमतीत डेटा आणि कॉलिंग प्लॅन शोधत असतात. आज आपण तिन्ही कंपन्यांसाठी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सर्वोत्तम प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती जाणून घेणार...
October 16, 2020
बारामती - गेल्या 30 तासांपासून व्हीआय (व्होडाफोन-आयडीया) ची सेवा ठप्प असल्याने अनेकांना मनस्ताप व अडचणींना तोंड द्यावे लागले. अनेकांच्या कामावरही थेट मोबाईल सेवा खंडीत झाल्याचा परिणाम झाला. ज्यांच्याकडे फक्त एकच व्हीआय कंपनीचे सीमकार्ड होते त्यांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागला.  - ...
October 15, 2020
नागपूर : व्होडाफोन-आयडीयाच्या नेटवर्कच्या समस्येमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सातव्या दिवशीच्या परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागला. पहिला टप्पा व्यवस्थित आटोपल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा उशिरा सुरू करण्यात...
October 15, 2020
नाशिक : आज (ता.१५) अचानक व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज सकाळी नेटवर्क डाऊन असल्याने VI चे स्टोअर्सही बंद दिसले.  ट्विटरवर डाऊन ट्रेंड्स विशेष म्हणजे ट्विटरवर व्होडाफोन आयडिया...
October 15, 2020
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत दिल्लीतील एक ट्रॅफिक पोलीस कारच्या बोनेटवर लटकलेला दिसत आहे. तरीसुध्दा कारचालक वेगाने गाडी चालवतंच आहे. तसेच कारचालक ट्रॅफिक पोलिसाला पाडण्याचाही प्रयत्न करत आहे. शेवटी कारचालक पोलिसाला पाडण्यात...
October 15, 2020
पुणे: सध्या पुण्यात व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. विषेश म्हणजे ट्विटरवर व्होडाफोन आयडिया नेटवर्क (Vodafone Idea network) डाऊन ट्रेंड्स सुरु आहे. इथे  पुण्यातील VIचे युजर्स त्यांच्या नंबरसह कनेक्टिव्हिटीच्या समस्यांच्या...
October 07, 2020
खडकी बाजार(पुणे):  पुणे मुंबई मार्ग वाकडेवाडी व्होडाफोन कार्यालयाजवळ असलेले सात ते आठ स्टॉल घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करून कुलूप सील केले. स्टॉल परवाना ज्यांच्या नावाने आहे त्यांनी हे स्टॉल भाडेतत्वावर दिले असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण...
September 27, 2020
मुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात 'ट्राय'ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक 7 लाख नवीन ग्राहक जोडून एकहाती वर्चस्व...
September 27, 2020
आपल्याकडे राजकीय विश्लेषकांना कधी कधी उपहासाने बौद्धिक कसरतपटू असेही म्हटले जाते. या उक्तीला जागत, मी यावेळी व्होडाफोनने जिंकलेला २० हजार कोटींचा कर खटला आणि बिहार निवडणुका या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध कसा आहे ते सांगणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
September 25, 2020
नवी दिल्ली - दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या व्होडाफोन समूहाने आंतरराष्ट्रीय लवादामध्ये भारत सरकारविरुद्ध २२ हजार कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला जिंकला आहे. यामध्ये १४,२०० हजार कोटी रुपये हे कर म्हणून, तर ७,९०० कोटी रुपये एवढा दंड आणि व्याज लावण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या...