एकूण 262 परिणाम
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाचे हुकमी एक्के कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदविसीय सामन्यांमध्ये बळींचे शतक साजरे केले.  किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत या जोडीने बळींचे शतक पूर्ण केले. त्यांनी आतपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी...
जानेवारी 04, 2019
सिडनी : अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये शानदार शतक झळकाविणाऱ्या चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या दुवसाच्या खेळाला सुरवात होताच दीडशे धावा पूर्ण केल्या.  कसोटी क्रिकेटमध्ये दीडशे धावा करण्याची ही त्याची सातवी वेळ आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 22 वेळा ही कामगिरी केली...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या...
नोव्हेंबर 25, 2018
सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. भारताने 68 धावांची वेगवान...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई : रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या वासीम जाफरचा पुतण्या आणि हरहुन्नरी पृथ्वी शॉचा समवयीन सहकारी, परंतु 15 महिने मोठ्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावे लागलेल्या अरमान जाफरने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दणकेबाज नाबाद त्रिशतक केले. सी. के. नायडू 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत...
नोव्हेंबर 04, 2018
दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम - मुंबईत बाजी मारल्यावर आता केरळच्या देवभूमीतही विजय मिळवून वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मायदेशात २०१५ पासून सुरू केलेल्या मालिका विजयाचे अखंडत्व कायम ठेवण्याचा निर्धार विराट कोहलीच्या संघाने केला आहे. पाच सामन्यांची ही मालिका सुरू झाली...
ऑक्टोबर 31, 2018
मांजरी - मी कवी नसलो तरी माणूस नक्कीच आहे. साहित्य समूहचिंतक असले पाहिजे. वाल्मिकी साहित्य निर्मतीचा आरंभबिंदू असून कारुण्य हे त्यांच्या निर्मितीचा आत्मा आहे. तोच प्रवाह आजच्या कवि पर्यंत आला असून कवींनी वाल्मीकींचा शब्दयज्ञ समृद्ध करावा, असे मत प्रा. डॉ. प्रवीण ससाणे यांनी व्यक्त केले.  साहित्य...
ऑक्टोबर 28, 2018
आपण क्रिकेट ‘पाहणारा’ देश आहोत... क्रिकेट पाहण्यासाठी आपल्याला एका ‘हिरो’ची गरज असते... गेल्या पिढीसाठी हा ‘हिरो’ सचिन होता... या पिढीसाठी ही जागा विराटनं घेतली आहे. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे २००८च्या ऑगस्टमध्ये विराटनं आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर त्यानं इतक्‍या झपाट्यानं प्रगती...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी - क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे मजल्यावर मजले रचणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज (रविवार) वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून क्रिकेट कारकिर्दीतील 60 वे शतक झळकाविले. त्याची काही क्षणचित्रे.
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी : कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलेल्या वेस्ट इंडीज संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत तीनशेपेक्षा जास्त धावांचे आव्हान ठेवले. शिमरॉन हेटमेयरच्या शतकाने वेस्ट इंडीजला भारतापुढे मोठे आव्हान ठेवता आले. भारताचा कर्णधार विराट कोहलीने...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
ऑक्टोबर 13, 2018
हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजला अखेर तीनशे धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. विंडीजचा पहिला डाव आज (शनिवार) दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात 311 धावांत संपुष्टात आला. रॉस्टन चेसने शतक पूर्ण केले. तर, भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने 6 बळी...
ऑक्टोबर 06, 2018
राजकोट : वेस्ट इंडीजच्या दुबळ्या संघाने बलाढ्य भारतीय संघासमोर राजकोट कसोटीत सपशेल शरणागती पत्करल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या कसोटीत आज (शनिवार) सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताने वेस्ट इंडीजचा एक डाव 272 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने पहिल्या दोन दिवसांत कसोटीवर वर्चस्व गाजविल्यानंतर आज...
ऑक्टोबर 05, 2018
राजकोट : इंग्लंड असो की भारत, विराट कोहली आपल्या बॅटमधून अविरत धावांचा पाऊस पाडत आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने कसोटी कारकिर्दीतील 24 वे शतक झळकावले. विराट कोहलीचे शतक आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या वेगवान 92 धावंच्या...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे....