एकूण 685 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 23, 2019
चेतना तरंग रामायण ही काही वेळाच घडणारी कथा नाही. तत्त्वज्ञान तसेच आध्यात्मिक महत्त्व असलेल्या रामायणात खोलवर सत्यही दडले आहे. रामायणात राजा दशरथाला तीन राण्या असतात. एकावेळी दहा रथ चालवू शकणारा असा दशरथाचा अर्थ होतो. तुमचे शरीर म्हणजे दशरथ आणि पंचेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आदी) व हात, पाय,...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले...
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून ...
मे 18, 2019
मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार मताधिक्‍याचे बांधले जाताहेत आडाखे पिंपरी - महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य व मतदानाची टक्केवारी...
मे 16, 2019
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय- 42, रा. लोहगाव ता. हवेली)...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 14, 2019
पणजी : घरात दिव्यांग व्यक्‍ती असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी गोवा दिव्यांग हक्‍क संघटना (ड्रॅग) यांनी केली आहे. अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि राज्याच्या...
मे 14, 2019
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळात बनावट खात्यांमध्ये रोकड जमा करून मनी लाँडरिंग केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ॲक्‍सिस बॅंकेच्या बडतर्फ अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.  नोटाबंदीच्या काळात ईडीने बॅंकेच्या शाखांमधून...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविणार होते. मात्र, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी त्यांना असे करण्यास रोखले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा...
मे 07, 2019
पुणे - पुण्यातील चित्रकार संदीप सिन्हा यांनी रेखाटलेल्या जगातील सर्वाधिक मोठ्या तैलचित्राची गिनेस बुकात नोंद झाली आहे. या विक्रमामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.    सिन्हा यांनी रेखाटलेले हे तैलचित्र हिमालयाचे असून, त्याचा आकार ४८.७८ चौरस मीटर आहे. या चित्राने...
मे 07, 2019
पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पुण्यातील चार विद्यार्थी चमकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडाने ९९.४ टक्के गुण मिळवत राज्यात पहिला, तर पुण्यातील सुहानी कोरपे या ‘डीएव्ही पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थिनीने ९९.२ टक्के गुण मिळवत राज्यात दुसरा...
मे 05, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. ६) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानातून अर्जुन राम मेघवाल व...
मे 05, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. 6) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. पाचव्या टप्प्यात 51 जागांसाठी 674 उमेदवार रिंगणात आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे कॉंग्रेसचे...
मे 03, 2019
‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’  पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू. गेल्या वेळी त्यांनी हा मतदारसंघ...
एप्रिल 27, 2019
छिंदवाडा : भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात महंमद अली जिना यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस हा महात्मा गांधी यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, जिना, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधीपर्यंतचा पक्ष असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा...
एप्रिल 25, 2019
भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे.  लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए...