एकूण 11 परिणाम
February 25, 2021
येवला (जि.नाशिक) : विविध आपत्तीमुळे शेतकरी त्रस्त असताना आता वीजबिल वसुलीसाठी महावितरण रोहित्र बंद करत आहे. तर कुठे वीजजोडणी तोडत आहे. अशीच सक्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुलीसाठी सुरू आहे. सक्तीने वसुली करण्यासाठी बळीराजाच का, असा सवाल करून ही सक्तीची वसुली त्वरित थांबविण्याची मागणी...
February 24, 2021
येवला (जि. नाशिक) : विविध आपत्तीमुळे शेतकरी त्रस्त असताना आता वीजबिल वसुलीसाठी महावितरण रोहित्र बंद करत आहे. तर कुठे वीजजोडणी तोडत आहे. अशीच सक्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुलीसाठी सुरू आहे. सक्तीने वसुली करण्यासाठी बळीराजाच का, असा सवाल करून ही सक्तीची वसुली त्वरित थांबविण्याची मागणी...
February 02, 2021
इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या लुटीचे अर्थशास्त्र गेल्या कित्येक वर्षापुर्वी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संघटनांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. सध्याच्या शेतकरी संघटनांचे नेते गल्लीतील नेते झाले आहेत. केंद्र सरकारने...
January 15, 2021
पुणे - देशातील शेतकऱ्यांना बंदिस्त बाजारपेठांच्या साखळदंडांनी बांधलेले आहे. ते तोडण्यासाठी शरद जोशी यांनी आयुष्यभर काम केले. शेतकरी कायद्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची आता कुठेतरी संधी मिळाली आहे. त्यामुळे मोदी-शहांनी सांगितले तरी मी सर्वोच्च न्यायालयाच्या...
December 22, 2020
सांगली : कृषी विधेयकाविरोधातील दिल्लीतील आंदोलनात घुसलेले विरोधी पक्ष बांडगुळासारखे आहेत. ते स्वतःच्या कष्टावर जगत नाहीत. त्यांना शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, असे वाटत नाही. शेतकरी गरिबीत राहिला तरच त्याच्यावर राज्य करता येईल, ही त्यांची धारणा आहे. त्याविरोधात जागृतीसाठी रयत क्रांती संघटना आणि भारतीय...
December 13, 2020
नांदेड - शेतकऱ्यांचे पंचप्राण दिवंगत शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इफ्को टोकिओ कंपनीने विमा परतावा दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले. शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे या प्रश्नी...
December 08, 2020
सांगली ः कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी संघटनांनी उद्या (ता. 8) "भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह आम आदमी पार्टी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), भाकप, माकप, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी...
October 02, 2020
कृषी पणन क्षेत्रातील सुधारणांचा मुखवटा असलेली विधेयके अर्धकच्च्या स्वरूपात मांडायची; राज्यांशी, शेतकरी संघटनांशी विचारविनिमय न करता, संसदेत चर्चा न होऊ देता ती मंजूर करायची हे षड्‌यंत्रच मानावे लागेल. कृषी पणन सुधारणा कायद्यांवरून देशभरात जो गदारोळ सुरू आहे त्यामुळे एक नक्की झाले. वर्षानुवर्षे...
September 27, 2020
काही कायदे कालबाह्य होऊनही टिकून होते. शेतकऱ्याला मुक्त व्यापाराचं स्वातंत्र्य हवं, अशी मागणी अनेक वर्षं केली जात होती. केंद्र सरकारनं यासंबंधीचे तीन कायदे करून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळावा, यासाठी महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. या नव्या कायद्याची गरज, त्याचे भारतीय बाजारपेठेवर व...
September 24, 2020
 कोल्हापूर : राजू ऊर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी शेतकरी संघटनेचे हाडाचे नेते. शिरोळ तालुक्‍यातल्या अर्जुनवाड रोडवर त्यांचं निवासस्थान. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण बागणी हायस्कूलमधलं. शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता. ते शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या मुशीत घडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची...
September 15, 2020
पिंपळनेर (धुळे) : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्याचा येतील सामोडे चौफुलीवर शेतकरी संघटना व कांदा उत्पादक संघटना शेतकऱ्यांनी महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांकडून निवेदन स्वीकारल्यानंतर रस्ता मोकळा...