एकूण 1151 परिणाम
मार्च 22, 2019
21 मार्च 2019 - @PawarSpeaks - ट्विटर शरद पवार यांनी ट्विट द्वारे आज होळीच्या शुभेच्छा देत सामाजिक अस्थिरतेवर भाष्य केले. ते म्हणाले, 'होळीच्या ग्रामीण प्रथांमुळे शिमगा वा धुळवड या शब्दांना वेगळे अर्थ मिळाले. मनातील बेरंगी किल्मिषं काढून सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याची...
मार्च 22, 2019
बारामती : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज (शुक्रवार) शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय शिंदे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर...
मार्च 22, 2019
पुणे : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची चिन्हे आहेत. ते माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा...
मार्च 22, 2019
माढा (सोलापूर) - सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा आज (शुक्रवार)  दुपारी चार वाजता बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून, माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार राहण्याची शक्यता आहे.  माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
मार्च 22, 2019
पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून फारक घेत, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांची कोंडी करण्याची खेळी राष्ट्रवादीने केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय (मामा) शिंदे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत, त्यांना माढ्यातून...
मार्च 22, 2019
सांगली - सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यायची की नाही, याबाबतचा गुंता आजही सुटला नाही, मात्र ही जागा संघटनेला मिळालीच तर या जागेवर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील किंवा माजी मंत्री अजितराव घोरपडे या दोघांपैकी एका नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. यापूर्वी भाजपचे...
मार्च 22, 2019
बदलत्या हवेचा अंदाज घेऊन धूर्त राजकारण्यांनी आता ‘आयाराम-गयाराम’ खेळ सुरू केला आहे. वर्षानुवर्षें जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना यापुढेही ही सत्तापदे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीत, हाच याचा अर्थ आहे. होलिकात्सवाच्या रंगांमध्ये अवघा देश विविध रंगांनी रंगून जात असतानाच,...
मार्च 21, 2019
कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले यांनी होळीचा मुहूर्त साधत दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छींद्र सकटे, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील अशा अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
मार्च 21, 2019
'काँग्रेसची परंपरागत साडेतीन ते चार लाख मते आणि भारतीय जनता पक्षाची अडीच ते तीन लाख मते. काँग्रेसच्या मतांमध्ये फूट झाली तर भाजपला पुण्यात विजय शक्‍य', हे पुण्यातील राजकारणातील लाडकं समीकरण, पण त्या समीकरणावरील निवडणूक इतिहासजमा झाल्याचं 2014 च्या निवडणुकीनं दाखवून दिले. परंपरागत मतपेट्या ही...
मार्च 21, 2019
मंगळवेढा : माढा लोकसभा  मतदारसंघातील उमेदवारीवरून झालेल्या रणकंदनानंतर अखेर मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मंगळवेढा शहरातील राष्ट्रवादीत मोठे खिंडार पडले असून, पर्यायाने याचे लोकसभा व विधानसभेवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तालुका पवारांना...
मार्च 21, 2019
अकलूज : शिवसेना नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी (दि. २०) शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेते मंडळींची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेसमधील त्यांच्या प्रवेशाची शक्यता बळावली आहे. दरम्यान आज दुपारी तीन वाजता त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक...
मार्च 21, 2019
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये होळीच्या निमित्ताने पार्थ-रोहित या पवार बंधूंनी एकत्रित येत त्यांच्या बद्दलच्या वायफळ चर्चाचं दहन केलं. संत तुकारामनगर येथे पार्थ आणि रोहितने होळीचे काल (ता. 20) पूजन केले. माढा लोकसभेतून आजोबा आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...
मार्च 21, 2019
पुणे : विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून लढावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मी त्याला साक्षीदार आहे. मात्र मोहिते पाटलांनी दुसऱ्या नावाचा आग्रह धरला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार...
मार्च 21, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील आपुलकीचे नाते दिवसेंदिवस जवळ येत आहे. शिवाजी पार्कवर ६ एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज ठाकरे यांनी शरद...
मार्च 21, 2019
कुडाळ - स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष असल्याने आमचा मित्रपक्ष नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुकांमध्ये जागांबाबत आपल्याशी चर्चा करावी. पुतना मावशीचे काँग्रेसचे प्रेम आता आम्हाला नको, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा राष्ट्रवादी...
मार्च 21, 2019
रायगड - भाजप -शिवसेना युतीने लोकसभेसाठी एकही जागा आम्हाला दिली नाही, तरी आपण समाधानी आहोत, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष रामदास आठवले यांनी केली. राज ठाकरे - शरद पवार एकत्र आले तरी फरक पडणार नाही असेही ते म्हणाले. महाड येथे सत्‍याग्रह दिन...
मार्च 20, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातले आपुलकीचे नातं दिवसेदिवस जवळ येत आहे. शिवाजी पार्कवर 6 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्या निमित्त पारंपारिक मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज यांनी शरद पवार...
मार्च 20, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (बुधवार) भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.  राज...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील संयुक्त प्रचार, दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यातील समझोत्याची शक्‍यता आणि अन्य काही निवडणूकविषयक मुद्यांवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्रातील...
मार्च 19, 2019
अकलूज : ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायचाय. निर्णय झालेलाच आहे. त्यामुळे आपण आता घोषणा देऊ या, असे म्हणत करमाळ्याच्या सविताराजे यांनी 'हर हर'चा नारा दिला आणि उपस्थित कार्यकत्यानी महादेव असा प्रतिसाद दिला. 'हर हर महादेव'च्या घोषणा देत मोहिते-पाटील समर्थकानी भाजप प्रवेशाचे रणशिंग फुंकले. मोहिते-पाटील...