एकूण 17 परिणाम
डिसेंबर 13, 2019
मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सरन्यायाधीश यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे. या पत्रालाच...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि नागपूरचे न्या. विकास सिरपूरकर हे या आयोगाचे प्रमुख असतील. आयोगाला सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे. |आयोगाला सहा महिन्यांची...
डिसेंबर 11, 2019
नवी दिल्ली : हैदराबादेत पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळणारे चारही नराधम पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार मारले गेल्यानंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानेदेखील या चकमकीची दखल घेत या घटनेची निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या घटनेची...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यात आले. सात अशासकीय विधेयकांवर चर्चा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व...
डिसेंबर 07, 2019
जोधपूर : हैदराबाद येथील देशाला काळीमा फासणाऱ्या सामूहिक बलात्कार घटनेतील मुख्य आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी (ता.6) एन्काउंटर  केला. त्यानंतर या घटनेसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप अनेकांनी या घटनेचे स्वागत करत हैदराबाद पोलिसांना पाठिंबा दर्शविला, तर...
नोव्हेंबर 19, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतलेले आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून आपल्या वकिली व्यवसायात पदार्पण करणारे न्या. शरद अरविंद बोबडे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च...
नोव्हेंबर 15, 2019
नवी दिल्ली : न्यायसंस्था आणि न्यायाधीशांनी त्यांचे स्वातंत्र्य उपभोगताना मौन बाळगणे आवश्‍यक आहे, असा सल्ला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायसंस्था आणि सहकाऱ्यांना आज (शुक्रवार) दिला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सरन्यायाधीश गोगोई (वय 64) यांचा न्यायालयीन कामकाजाचा आज शेवटचा दिवस होता....
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठात दोन मराठी  न्यायमूर्ती होते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नाजीर यांचा समावेश...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालाचे देशभरातील सर्व हिंदू धर्मगुरुंनी स्वागत केले आणि लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा यांनीही सर्वोच्च...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येचा बहुचर्चित ऐतिहासिक निकाल आज (ता. 9) लागला. रामजन्मभूमीची 2.77 एकर जमीन ही रामलल्लाला मिळाली. तर सुन्नी वक्फ बोर्डाला इतरत्र ठिकाणी 5 एकर जमिन मंजूर करण्यात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई व त्यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात नक्की...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : बाबरी मशीद ज्याठिकाणी उभारली होती. त्याठिकाणी मोठी वास्तू होती आणि जुने स्तंभ व दगड होते. मशीदिच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर केला होता. मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचा पुरातत्व विभागाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. हिंदूकडून तेथे पुजा करण्यात येत होती, असे...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येत आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय हा कोणाचा विजय किंवा पराभव ठरणार नाही. देशवासीयांना माझे आवाहन आहे की, या निर्णयाने भारताची शांतता, ऐक्‍य आणि सद्भावनेच्या महान परंपरेला आणखी दृढ करणे हे आपल्या सर्वांचे...
नोव्हेंबर 04, 2019
नवी दिल्ली - महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी दिलेल्या निकालावर सोशल मीडियातून होणाऱ्या अनिर्बंध टीकेची सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज गंभीर दखल घेतली. बऱ्याचदा सोशल मीडियातील टीकेनंतर न्यायाधीशांना त्यांची छळवणूक...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 107 वा दीक्षान्त समारंभ डिसेंबर महिन्यात आयोजित केला आहे. या समारंभात मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आलेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे नाव सुचविण्यात आले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरन्यायाधीश पदासाठी मराठी व्यक्तिमत्व आणि नागपूरचे सुपूत्र असलेले न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे, विधी क्षेत्रातील व्यक्तींसह नागपूरकरांची छाती अभिमानाने उंचावली आहे. देशाचे 47 वे सरन्यायाधीश...
ऑक्टोबर 29, 2019
नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या सरन्यायाधीपदी होणाऱ्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. आता लवकरच मराठमोळे बोबडे सरन्यायाधीपदाचा कारभार स्विकारतील. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शरद बोबडे यांच्या...