एकूण 77 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
विटा ( सांगली ) :  रामापूर - कमळापूर येरळा नदीवरील निकामी झालेला जुना पूल काढून त्याठिकाणी नवीन पूल बांधावा, या मागणीसाठी रामापूर, कमळापूर गावातील ग्रामस्थांनी विटा तहसील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. मागण्याचे निवेदन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना देण्यात आले. दरम्यान, मोर्चातील तरूणांनी रक्तदान...
नोव्हेंबर 05, 2019
नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेतील घसरण आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती, सामान्य माणसाची हलाखीची परिस्थिती, शेती व शेतकऱ्यांवर आलेले संकट या आर्थिक मुद्द्यांवर व्यापक एकजूट करून संसदेत व संसदेबाहेर संयुक्तपणे आवाज उठविण्याच्या मुद्द्यावर आज दहा विरोधी पक्षांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 23, 2019
पुणे - बिहारमध्ये भाजप-जद(यू) आघाडीने 40 पैकी 38 जागांवर आघाडी मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. राजदला केवळ दोन जागेवर किरकोळ आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेस सर्व जागांवर मागे पडली आहे.  बेगुसराय मतदारसंघात केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी सीपीआयचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांच्यावर एक लाख 44...
मे 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापूर्वीच दिल्लीत तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज (शनिवार) दिल्लीत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला...
मे 05, 2019
नवी दिल्ली : हिंदी भाषक पट्ट्यात भाजपची कामगिरी निराशाजनक असल्याने मोदी सरकार लवकरच इतिहासजमा होणार असल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी आज केला. बिहारमध्येही सत्ताधारी "एनडीए'ला पराभूत करून विरोधकांचा विजय होईल, असा विश्‍वास त्यांनी आज व्यक्त केला. संयुक्त जनता दलाचे...
एप्रिल 22, 2019
सोशल मीडियात निवडणुकीचा प्रचार आणि नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरूच असतात, पण आज श्रीलंकेतील स्फोटाने वेगळाच सूर होता. अनेक नेत्यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला, त्याचबरोबर दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली. दुपारपर्यंतच्या बऱ्याच पोस्ट तशा होत्या, पण त्यानंतरच्या पोस्टमध्ये मात्र मग आपल्या इथल्या...
जानेवारी 29, 2019
नागपूर - ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून होत आहे. त्यांची ही मागणी मुख्य विषयाला भटकविणारी आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांत काँग्रेस जिंकली नाही तर भाजपनेच त्यांना ईव्हीएमच्या मदतीने जिंकवून दिले, असा आरोप बामसेफचे प्रमुख वामन...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची तयारी केली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'भारतीय एकता सभा' आयोजित केली. या सभेला नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, आमदार जिग्नेश...
डिसेंबर 17, 2018
जयपूर - अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (दि.17) शपथ घेतली. राज्यपाल कल्याण सिंह यांनी या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा...
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्लीः राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आता खूप जाड झाल्या असून थकडल्या आहेत, त्यांना आता विश्रांती द्या, असे माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी म्हटले होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, आपण हे गंमतीतून म्हटल्याचा खुलासा यादव...
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देश व समाजाची फाटाफूट व विभाजन करीत असून, समाजातील वर्गावर्गांमध्ये या सरकारने भांडणे व संघर्ष पेटविल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या "भारत बंद'ला सुरवात करण्यापूर्वी त्यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर...
जून 27, 2018
पटना (बिहार) - आपल्याला राम मंदिराशी श्रद्धा नाही, योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराची घंटा खुशाल वाजवावी, असे वक्तव्य जनता दल (युनायटेड) चे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्कव्य केलं आहे. मला...
मे 23, 2018
बंगळूर - कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व कॉंग्रेस युतीचे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री म्हणून डॉ. जे. परमेश्‍वर यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस व "जेडीएस'ने देशातील मोदीविरोधकांना एकाच व्यासपीठावर आणून 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर दाखवला.  माजी...
मे 23, 2018
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा आज (बुधवार) पार पडला. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी मोट बांधली. शपथविधी सोहळ्यानंतर प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी...
मे 23, 2018
बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा हा शपथविधी सोहळा विधानसौंध येथे पार पडला. एच. डी...
मार्च 27, 2018
विरोधकांची आघाडी वा 'फेडरल फ्रंट' यांची चर्चा जोरात असली तरी, त्याला अनेक कारणांमुळे आकार आलेला नाही. नेतेपदाविषयीचे मतभेद आणि अन्य विसंगती लक्षात घेता निवडणुकीनंतरची आघाडी विरोधकांसाठी सोईची ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात 2019च्या निवडणुकीसाठी एकत्र फळी उभी...