एकूण 65 परिणाम
मार्च 25, 2019
नगर - "जिल्ह्यात काँग्रेसची लाट आली आहे. पक्षात अनेक तरुण प्रवेश करीत आहे. नवीन तरुणांना संधी प्राप्त होत आहे. पक्षाला ज्यांनी सोडले, ते फसले. सत्ता म्हणजे सर्व काही नसते. पक्षाची विचारधारा महत्त्वाची असते. पक्षात असलेला अडथळा दूर झाल्याने कार्यकर्त्यांना वाट मोकळी झाली आहे,''अशी टीका काँग्रेसचे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विधेयकास विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. "मराठा समाजाने एक डिसेंबर रोजी जल्लोष करावा' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आता धनगर समाजाने जल्लोष कधी करायचा', असा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करण्यात...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा एकीचा सूर शहर कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबई येथील बैठकीत गुरुवारी पक्षश्रेष्ठींसमोर आळवला. राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसची पुण्यात जास्त ताकद आहे, त्यामुळे...
सप्टेंबर 04, 2018
सासवड- केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प, फसवी कर्जमाफी, डबघाईकडे चाललेला सहकार, वाढलेली बेरोजगारी, जीएसटीमुळे झालेले व्यापाऱ्यांचे नुकसान, बंद पडत असलेला वस्त्रोद्योग यासह अन्य मुद्यांवर लक्ष करत कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोलापुरात 'जनसंघर्ष यात्रे'च्या...
सप्टेंबर 03, 2018
कऱ्हाड  : भारतीय जनता पक्ष म्हणजे घोषणांचा बाजारच आहे. भाजप सरकार सामाजिक, आर्थिक, कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे सामान्य जनतेत असंतोष आहे. त्या सामान्यांना न्याय मिळावा, यासाठीच जनसंघर्ष यात्रा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले....
जून 05, 2018
कोल्हापूर - नोटाबंदी आणि ‘जीएसटी’मुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे चार वर्षांत चांगलं न करता आलेल्या केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारने उरलेल्या वर्षभरात वाईट काही करू नये, असा उपहासात्मक टोला माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी लगावला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड...
मे 11, 2018
कऱ्हाड - आगामी काळात विधानपरिषदेच्या सहा जागा रिक्त होताहेत. काँग्रेसतर्फे त्यातील एक जागा माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना मिळाली. तर मला आनंदच होईल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.  कऱ्हाडला आणखी एक आमदार मिळेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. चव्हाण...
एप्रिल 10, 2018
मुंबई -  निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण...
एप्रिल 07, 2018
आगामी निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून राज्यभर तयारी करून कार्यकर्त्यांना "चार्ज' करण्यात आले. दुसरीकडे कॉंग्रेसने जिल्हावार बैठका घेऊन आपल्या शक्तीची चाचपणी केली, तर पश्‍चिम...
मार्च 08, 2018
मुंबई - घनकचऱ्याचे डंपिंग करण्यासाठी यापुढे जमीन दिली जाणार नाही, तर यापुढे कचऱ्यावर केवळ प्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजना यशस्वी होत नसल्याबाबतचा प्रश्न आमदार अनंत...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई - मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबाबत सरकार अभ्यास मंडळाला सूचना करील, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ज्ञानभाषा व्हावी, याकरिता सरकारने भाषेच्या विकासप्रक्रियेला अधिक चालना द्यावी,...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - मराठी भाषा गौरव दिनाच्या आदल्या दिवशी मराठी भाषेचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत सरकारवर आज अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. त्याचबरोबर मराठी भाषेचा अपमान राज्य सरकारकडून होत असताना, शिवसेना शांत कशी, असा टोला...
फेब्रुवारी 21, 2018
मुंबई - येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर फडणवीस सरकारला घेरण्याचा निर्णय कॉंग्रेसने आज घेतला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची आज दुपारी विधानभवनातील कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्यासाठी, तसेच मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डिस्ट्रिक्‍ट प्लॅनिंग कमिटी- डीपीसी) निधीत तीस टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, हा निर्णय मागे घेण्यात आला आहे...
डिसेंबर 22, 2017
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी दरोडा पडतो. मुख्यमंत्र्यांच्या शहरात यादवांच्या दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी होते. अधिवेशन सुरू असतानाही खुनांची मालिका सुरू असते. नागपुरात माजलेल्या या 'यादवी'ला राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, या...
डिसेंबर 16, 2017
नागपूर - विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मतदान करण्यावरून काही खळबळजनक विधाने केली होती. याबाबतचा अहवाल काँग्रेसचे विधान परिषद पोटनिवडणूक मतदान प्रतिनिधी शरद रणपिसे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. तो अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे...
डिसेंबर 15, 2017
नागपूर : पेट्रोल व डिझेलच्या वितरणात फेरफार करून ते कमी मापाने देणाऱ्या पुणे, ठाणे आणि मुंबईतील 1053 पेट्रोल पंपांची तपासणी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 101 प्रकरणे नोंदविली आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी दिली.  पुणे, मुंबई, ठाणे...
डिसेंबर 13, 2017
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी दक्षिण कोरियासोबत द्विपक्षीय करारनामा करण्यात आला आहे. निधी उपलब्धतेनुसार चर्चा करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. निरंजन डावखरे, जनार्दन चांदूरकर, शरद रणपिसे,...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत "अदृश्‍य बाण' चालून चमत्कार घडून येईल, अशी गुगली कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टाकत राजकीय चर्चेला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांचा अर्ज सोमवारी...