एकूण 84 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देश व समाजाची फाटाफूट व विभाजन करीत असून, समाजातील वर्गावर्गांमध्ये या सरकारने भांडणे व संघर्ष पेटविल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या "भारत बंद'ला सुरवात करण्यापूर्वी त्यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर...
जून 27, 2018
पटना (बिहार) - आपल्याला राम मंदिराशी श्रद्धा नाही, योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराची घंटा खुशाल वाजवावी, असे वक्तव्य जनता दल (युनायटेड) चे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्कव्य केलं आहे. मला राम मंदिराशी काही देणं घेणं...
मे 23, 2018
बंगळूर - कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व कॉंग्रेस युतीचे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री म्हणून डॉ. जे. परमेश्‍वर यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस व "जेडीएस'ने देशातील मोदीविरोधकांना एकाच व्यासपीठावर आणून 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर दाखवला.  माजी...
मे 23, 2018
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा आज (बुधवार) पार पडला. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी मोट बांधली. शपथविधी सोहळ्यानंतर प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी...
मे 23, 2018
बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा हा शपथविधी सोहळा विधानसौंध येथे पार पडला. एच. डी...
मार्च 27, 2018
विरोधकांची आघाडी वा 'फेडरल फ्रंट' यांची चर्चा जोरात असली तरी, त्याला अनेक कारणांमुळे आकार आलेला नाही. नेतेपदाविषयीचे मतभेद आणि अन्य विसंगती लक्षात घेता निवडणुकीनंतरची आघाडी विरोधकांसाठी सोईची ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात 2019च्या निवडणुकीसाठी एकत्र फळी उभी...
मार्च 19, 2018
अकोला - शेतकरी, बेरोजगारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेता हार्दिक पटेल 23 मार्च रोजी अकोल्यात येणार आहेत. हार्दिक यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या सभेबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. ऐवढेच नव्हे तर हार्दिकसुद्धा या सभेबाबत कमालीचे उत्सुक आहे....
मार्च 18, 2018
रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनासाठी खास संदेश नवी दिल्ली: सत्तारूढ भाजप आघाडीची (एनडीए) स्थिती "एक एक पान लागले गळावया,' अशी झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावध पवित्रा घेतला असून, संसदेत संख्याबळाने सर्वांत लहान पक्षांतील एक असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी मोदींनी खास संदेश...
मार्च 07, 2018
मुंबई - विधान परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांना धमकावल्याबद्दल मंगळवारी मुंबईसह राज्यभरात छात्रभारती, शिक्षक भारती आणि संयुक्त जनता दलाच्या शरद यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. मुंबईत परळ येथे शहीद बाबू गेनू पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. कपिल...
जानेवारी 28, 2018
मुंबई - संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने कट्टर राजकीय विरोधकांत दिलजमाई झाल्याचे चित्र असून, परस्परांवर कुरघोडीचं राजकारण करणाऱ्या या नेत्यांमध्ये एकोपा वाढत आहे. संविधान यात्रेच्या निमित्त एकत्र आलेल्या या विरोधकांनी भाजप सरकारविरोधात ऐक्‍य करत सत्ता बदलाचा नारा दिला आहे. या रॅलीमध्ये मोदी हटाव...
जानेवारी 25, 2018
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अपात्र ठरविल्यानंतर त्यांच्याकडून आता नव्या पक्षाची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करणार केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.   पक्षविरोधी भूमिका घेतल्याने शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर...
जानेवारी 17, 2018
मुंबई - 'मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया या परिसरात राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर सहभागी होणार नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे शरद यादव, जिग्नेश मेवाणी आदी नेते सहभागी होणार आहेत; मात्र भारिप बहुजन...
जानेवारी 15, 2018
मुंबई - केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांचे ऐक्‍य होत असताना आता 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी "संविधान बचाव अभियान'ची सुरवात होणार आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते, बिगर राजकीय संस्थाचे प्रतिनिधी, साहित्यिक, विचारवंत एकत्र येऊन मंत्रालयाच्या शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया...
डिसेंबर 20, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव आणि अली अन्वर यांना अपात्र ठरवल्यानंतर त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार विरेंद्र कुमार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संयुक्त जनता दलाच्या राज्यसभेतील...
डिसेंबर 20, 2017
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले, तरी याच निकालांनी आत्मविश्‍वास दिला तो कॉंग्रेस, तसेच अन्य विरोधी पक्षांना. देशाच्या राजकारणात मोदी यांच्या नेतृत्वाखालील अश्‍वमेधाचा घोडा वेगाने दौडत असतानाही, विरोधकांसाठीचा राजकीय अवकाश शिल्लक आहे, याचे भान विरोधकांना आले...
डिसेंबर 15, 2017
उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेशास नकार नवी दिल्ली: संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांना राज्यसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरविण्याच्या निर्णयाबाबत कोणताही अंतरिम आदेश देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे यादव यांच्यासाठी संसदेची दारे बंद झाली असली तरी त्यांना...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर खासदार शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अखेर रद्द होणार आहे. राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द केले. या निर्णयाविरोधात शरद यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने सभापतींच्या निर्णयास...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : गेली तीन वर्षे सुरू असलेल्या भाजपच्या विजयी घोडदौडीचे शिल्पकार असलेले अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) संसदेत पदार्पण केले. गुजरातमधून अमित शहा राज्यसभेवर निवडून आले आहेत. अमित शहा यांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या रांगेत मानाचे स्थान मिळाले आहे.  ऑगस्टमध्ये...
डिसेंबर 05, 2017
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा निर्णय वादात पाटणा : पक्षविरोधी कारवायांमुळे राज्यसभेचे सदस्यत्व गमवावे लागलेले संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि अन्य नेते अली अन्वर यांनी राज्यसभेचे उपसभापती वेंकय्या नायडू यांच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद...