एकूण 131 परिणाम
एप्रिल 11, 2019
सातारा - स्त्री समानता आणि महिला सक्षमीकरणाचा विचार शिवछत्रपतींनीच मांडला होता. तीच विचारधारा दोन्ही काँग्रेसने प्रत्यक्षात आणली. शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य व देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे हुतात्म्यांची जाणीव ठेवून हा देश प्रगतीपथावर न्यायला हवा. त्यासाठी काँग्रेस-...
एप्रिल 02, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले आज निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यासाठी मोठया संख्येने गांधी मैदानावर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्याबरोबर अजित पवार देखील येथे उपस्थित होते.    आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत ...
एप्रिल 01, 2019
उल्हासनगर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे नवखे असतानाही ते अडीच लाखाच्या वर मतदान घेऊन विजयी झाले आहेत. डॉ. शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात कल्याण लोकसभेत यापूर्वी कधीही झालेच नव्हते अशी ऐतिहासिक विकासकामे केल्याने आणि आता खऱ्या अर्थाने...
मार्च 26, 2019
सातारा - आम्ही दोघे पवार साहेबांचे नेतृत्व मानणारे आहोत, तसेच तालुक्‍यातील संघर्ष टाळण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या एकत्र येण्यामध्ये दुसरा कोणताही स्वार्थ नाही. कटू प्रसंग टाळून पुढे जायचे असते. त्यामुळेच साताऱ्याच्या विकासाला गती मिळू शकेल, असा सूर आज खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे...
मार्च 25, 2019
देहू : जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराला झाला. या निवडणुकीत 120 मतदारांनी...
मार्च 24, 2019
मुंबई : अण्णासाहेबांनी निर्माण केलेला इतिहास आणि सामाजिक कार्य अबाधित आणि अजरामर राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या संघटनेची एकजूट आणि माथाडींची शक्ती अभेद्य राहायला हवी. समोर बसलेल्या आमच्या माथाडींच्या या अफाट जनसमुदायाने आम्हाला यापुढेही असाच पाठिंबा द्यावा. कारण तुम्हीच आमचे कवच आहात....
मार्च 22, 2019
मेढा - राज्यासह देशात लोकसभेच्या निवडणुकीने वातावरण तापले असताना वसंतगडासह जावळी तालुक्‍यात कमालीची शांतता आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशीच सर्वत्र परिस्थिती दिसत आहे. जावळी तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून सर्वत्र परिचित असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुका...
मार्च 18, 2019
कोरेगाव - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे लोकसभेच्या सातारा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचेच नाव अपेक्षेप्रमाणे घोषित झाले आणि त्यांच्या विजयासाठी कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीने कंबर कसल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या मेळाव्याने स्पष्ट झाले. पण,...
मार्च 11, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कालच (ता. 9) साताऱ्यातून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीरही केली. आता उदयनराजेंच्या विरोधात भाजप-शिवसेना कोणता उमेदवार देणार, यावरच निवडणुकीतील चुरस अवलंबून आहे. शिवसेनेकडूनही अनेकांची नावे चर्चेत...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है... आरएसएसचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी...
फेब्रुवारी 15, 2019
इस्लामपूर - ज्या तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळूनही प्रशासकीय मान्यतेअभावी रखडल्या होत्या, त्या कामांना आज ग्रीन सिग्नल मिळाला. दीर्घ मुदतीसाठी रजेवर असलेल्या गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तत्काळ कार्यालयात हजर होत ‘त्या’ फायलींवर सह्या करून कामे मार्गी लावली...
फेब्रुवारी 13, 2019
इस्लामपूर - पंचायत समितीच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अर्थात गटविकास अधिकारी ऑफिसला सभापती व उपसभापतीनीच आज कुलूप ठोकले. तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळूनही गटविकास अधिकाऱ्यांनी या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली नसल्याच्या निषेधार्थ सभापती सचिन हुलवान व उपसाभपती नेताजी पाटील यांनी...
जानेवारी 27, 2019
सातारा : पालिकेच्या निवडणुकीपासून दूरावलेले साताराचे दोन्ही नेते आज (रविवारी) एका कार्यक्रमात छायाचित्रकरांना पोझ देण्यासाठी क्षणभर का होईना एकत्र आले. या छायाचित्रात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे व्हिक्‍टरीचे चिन्ह आणि खासदार उदयनराजे भोसले यांची प्रसन्न मुद्रा सातारकरांना खूप काही सांगून जात...
जानेवारी 26, 2019
सातारा : शरद पवार गाडीच्या दिशेने जात असताना थांबले.. कार्यकर्त्यांकडे एक निरोप दिला.. काही मिनिटांमध्येच उदयनराजे भोसले, शरद पवार, शशिकांत शिंदे हे तिघेही एकाच गाडीतून प्रवासाला निघाले आणि गाडी चालवत होते शिवेंद्रसिंहराजे भोसले! आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या...
जानेवारी 26, 2019
सातारा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजांत पुन्हा एकदा मनोमिलन होण्याची चर्चा सुरु असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले असता दोन्ही राज्यांना एकाच गाडीत घेत प्रवास केला. साताऱ्यात दोन्ही...
जानेवारी 21, 2019
सातारा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात व राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेत जागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सध्या राज्यभर निर्धार परिवर्तन यात्रा सुरू आहे. या परिवर्तन यात्रेचे २९ जानेवारीला कोल्हापूरहून कऱ्हाडात आगमन होईल. एकाच दिवशी...
जानेवारी 16, 2019
सातारा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजांत पुन्हा एकदा मनोमिलन करण्याच्या हालचाली साताऱ्यात गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील मुहूर्त ठरविण्यात आला आहे. साताऱ्यातील योद्धा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन राजांची मने...
जानेवारी 03, 2019
सातारा-महाबळेश्‍वर रस्त्यावर केळघर घाटाच्या पायथ्याशी तळोशी हे सुमारे साडेतीनशे लोकवस्तीचे गाव आहे. डोंगराच्या उतारावर वसलेल्या तळोशीपासून विकासाची गंगा नेहमीच दूर राहिली. स्वच्छता अभियान आणि निर्मलग्राम अभियानामुळे या गावाला श्रमदानाची गोडी लागली आणि त्यातून या गावाने लक्षणीय प्रगती साधली. डोंगर...
डिसेंबर 27, 2018
पाटण - भाजपला थोपवण्यासाठी राज्यात दोन्ही काँग्रेसने कंबर कसली आहे. सत्तेत असताना एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सूर जुळू लागला आहे. त्यातूनच दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची वीण अधिक घट्ट होताना दिसत आहे. त्याचे चित्र माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या काल...
डिसेंबर 22, 2018
सातारा - जिल्ह्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून डिसेंबरअखेर आठ कोटी ८८ लाख रुपयांची १६२ विकासकामे मार्गी लागली आहेत. निधी खर्चात शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आमदारांना स्थानिक विकास...