एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो ‘वाल्मीकी’ या चित्रपटात. या चित्रपटातील नारद मुनींची भूमिका चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी...
एप्रिल 29, 2018
चित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात......
मार्च 05, 2018
लॉस अँजेलस - हॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली. आपल्या जिवंत...
डिसेंबर 08, 2017
सांगली - ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी देणाऱ्या अभिनेता शशी कपूर यांच्यातील कलावंतापेक्षा माणूस मोठा होता. चित्रपटसृष्टीतील राजघराण्यात जन्माला आलेल्या शशी कपूर यांच्यातील माणूसपणाचा हा घट्ट धागा सांगलीतील सुभाष केंचे यांनी उलगडून दाखवला. शशी...
डिसेंबर 06, 2017
मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा अविस्मरणीय ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अख्खे कपूर कुटुंब तसेच हिंदी...
डिसेंबर 05, 2017
तळेगाव - जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी निधन झाले. १९८७ मध्ये तळेगावमधील कलापिनी दशवार्षिक महोत्सवाला शशी कपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोमवारी शशी कपूर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर कलापिनीतर्फे...
डिसेंबर 05, 2017
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली. परंतु, त्यांचे आणि अमिताभ बच्चन यांचे खास असे एक नाते होते. त्यामुळे शशी कपूर यांच्या...
डिसेंबर 05, 2017
नवी दिल्ली - ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने काल (सोमवार) निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडही हळहळले. अनेकांनी त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली. त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना मात्र एक विचित्रच...
डिसेंबर 05, 2017
पुणे - भारतीय चित्रपटाला अभिनयासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा नेण्याचा मान अभिनेते शशी कपूर यांना जातो."मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शन'च्या "द हाऊसहोल्डर', "शेक्‍सपिअरवाला', "हिड ऍन्ड डस्ट' अशा गाजलेल्या अमेरीकन व ब्रिटिश चित्रपट कपूर यांनी आपल्या सकस अभिनयाने...
डिसेंबर 04, 2017
मुंबई - "जब जब फुल खिले', "कभी कभी', "दिवार', "सत्यम शिवम सुंदरम्‌', "रोटी कपडा और मकान', "त्रिशूल' यांसारख्या एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटांमध्ये काम करणारे तसेच "उत्सव' व "कलियुग' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच निर्माते व दिग्दर्शक शशी...
डिसेंबर 04, 2017
शशी कपूर तसे रोमॅन्टिक हिरो. नंदाबरोबरचा "जब जब फूल खिले'मधला डोंगराळ भागातील तरूण आणि त्याच्या प्रेमाने अवघ्या तरूणाईला भुरळ पाडली. 'एक था गुल और एक थी बुलबुल' हे गाणं आजच्या तरूणांचा ओठीही गुणगुणले जाते. साठ ते सत्तरच्या दशकांत अनेक चित्रपटांतून शशी कपूरचा...
डिसेंबर 04, 2017
शशी कपूर तसे रोमॅन्टिक हिरो. नंदाबरोबरचा "जब जब फूल खिले'मधला डोंगराळ भागातील तरूण आणि त्याच्या प्रेमाने अवघ्या तरूणाईला भुरळ पाडली. 'एक था गुल और एक थी बुलबुल' हे गाणं आजच्या तरूणांचा ओठीही गुणगुणले जाते. साठ ते सत्तरच्या दशकांत अनेक चित्रपटांतून शशी कपूरचा...
डिसेंबर 04, 2017
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार 2015 मध्ये ज्येष्ठ अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक शशी कपूर यांना मिळाला होता. शशी कपूर या पुरस्काराचे 46 वे मानकरी होते. दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदी...
एप्रिल 23, 2017
यॉडलिंग म्हणजे काय? प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे...