एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : पुणे : ''भारताच्या हितासाठी जेव्हा देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा, त्यांना योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. कारण ते आपल्या देशाचा झेंडा घेऊन बाहेर जात असतात. त्याच बरोबर ते जेव्हा देशात येतात, तेव्हा तुम्ही देशासाठी काय केले याचा जाब देखील विचारायला हवा. विदेशात पंतप्रधान यांचा...
सप्टेंबर 01, 2019
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप न सुटलेले कोडे आहे. पण, त्या काळात सुनंदा या मानसिक तणावाखाली होत्या. पती शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तर्रार यांच्या...
ऑगस्ट 13, 2019
कोलकता : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याविरुद्ध बंकशल न्यायालयाने आज अटक वॉरंट जारी केले. थरूर यांनी गेल्या वर्षी केलेल्या "हिंदू पाकिस्तान' या विधानाबद्दल हे वॉरंट काढण्यात आले आहे. ऍड. सुमीत चौधुरी यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या आधारे महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट जारी केले. ...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याने काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काश्मीरमधील नेत्यांसोबत प्रत्येक भारतीयाने उभे राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.  आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू- काश्‍मीर...
जून 21, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे. देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत असून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पिछाडीवर असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी...
एप्रिल 15, 2019
तिरुवअनंतपुरम (केरळ): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर हे येथील एका मंदिरात पूजा करत असताना त्यांच्या डोक्याला जखम झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थरुर यांच्या डोक्याला मार लागला असून, डोक्याला सहा टाके पडले आहेत. मात्र,...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्लीः काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी व्हॅलेंटाइन डे वर ट्विट केल्यानंतर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रत्युत्तर देताना शशी थरूर तर लव्ह गुरू आहेत, त्यामुळे ते विरोधकांवर चिडणारच असे म्हटले आहे. शशी थरूर यांनी ट्विटवर म्हटले आहे की, '...
जानेवारी 16, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केला आहे. मोदी यांनी केरळमध्ये जाऊन पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपालही होते. यावरून शशी...
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्यात उत्तम पंतप्रधान होण्यास आवश्‍यक असलेले सर्व गुण आहेत, अशी स्तुतीसुमने कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या पक्षाध्यक्षांवर उधळली आहेत. अर्थात, कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांशी चर्चा करूनच ठरेल, असे त्यांनी स्पष्ट...
डिसेंबर 25, 2018
तिरुवनंतपुरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकला? त्यांनी कधीही चहा विकला नसून, ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले आहेत. पुन्हा ते पंतप्रधान होणार नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच आज आपल्या देशाला एक चहावाला पंतप्रधान लाभल्याचे, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे. शशी थरूर हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असताता. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाच्या विकासातील...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले. मोदी आपल्या दौऱ्यांमध्ये चित्रविचित्र टोप्या वापरतात परंतु, मुसलमानांची टोपी वापरण्यास नकार देतात, असे थरुर यांनी म्हटले. त्यावर भाजपा नेत्यांनी अक्षेप घेतला असून, सुब्रमण्यम...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्लीः पाकिस्तानामध्येच नाही तर किमान 100हून अधिक देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्स आहेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी टीका करताना म्हटले होते की, "...
जुलै 14, 2018
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळविल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना कोलकता न्यायालयाकडून समन्स पाठविण्यात आले आहे. थरुर यांनी नुकतेच म्हटले होते, की 2019 मध्ये...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळविल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केले आहे. या प्रकरणी भाजपकडून काँग्रेस अध्यक्ष ऱाहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे. थरुर...