एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे...
जुलै 08, 2019
शाओमी आणखी एर दमदार स्मार्टफोन घेऊन भारतात येत आहे. Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोम जुलैमध्ये भारतात लॉन्च होतील. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा फोन भारतात फ्लिपकार्ट ही ऑनलाईन शॉपिंग कंपनी घेऊन येईल. फ्लिपकार्टने हे दोन स्मार्टफोन लिस्ट केले आहेत, त्यामुळे त्यांचा ग्रँड सेल हा...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली : शाओमीने वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्हीसारखी अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. आता शाओमी डबल साइड डिस्प्ले असणारा टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा टीव्ही उद्या (23 एप्रिलला) चीनमध्ये लाँच होणार आहे.  शाओमीच्या टीव्ही विभागाचे महाव्यवस्थापक वेबो दिलेल्या माहितीनुसार, या...
नोव्हेंबर 19, 2018
पबजी या तुफान लोकप्रिय झालेल्या गेमला टक्कर देण्यासाठी आता शाओमीने मैदानात उतरत सर्व्हायव्हल गेम भारतीय गेमर्ससाठी सादर केला आहे. पबजी या मोबाईल गेमने सर्वांना वेड लावले आहे. विशेषकरून तरुणाईला हा गेम चांगलाच भावल्याचे दिसून येत आहे. भारतातही या गेमचे चाहते मोठ्या प्रमाणात असल्याचे आधीच स्पष्ट झाले...
नोव्हेंबर 12, 2018
चीन- चीनच्या ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने या वर्षीचा एका दिवसाच्या विक्रीचा सर्वात मोठा विक्रम केला आहे. या कंपनीने सेल चालू केल्यानंतर पहिल्या पाच मिनीटांतच तब्बल 21600 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्रमी विक्री केली. अलीबाबाने एका दिवसात म्हणजे 24 तासात 300 कोटी डॉलर म्हणजेच 2 लाख 16 हजार कोटींची...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या 'Mi A1' चा चार्जिंगदरम्यान स्फोट झाला. याबाबतची माहिती संबंधित मोबाईल युजर्सने दिली आहे.  याबाबत शाओमीच्या युजर्सने सांगितले, की जेव्हा 'Mi A1' हा स्मार्टफोन चार्जिंगला लावला होता. त्यावेळी त्याजवळ मी झोपलो होतो. त्यादरम्यान या फोनचा स्फोट...
एप्रिल 25, 2018
मुंबई - शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 हा विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र आज संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे.  रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँन्च करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज व 4GB...
मार्च 24, 2017
मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी असलेल्या शाओमीने भारतात दुसरे उत्पादन केंद्र सुरू केले आहे. भारतातील आंध्रप्रदेशात फॉक्सकॉनसोबत भागीदारी करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामुळे पाच हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. शाओमीच्या उत्पादन केंद्रात 90 टक्के महिला कर्मचारी कार्य करतात. याआधी जुलै 2014...
जानेवारी 05, 2017
बीजिंग - भारतीय बाजारात स्मार्टफोन जगतात 40 टक्‍क्‍यांपर्यंत चिनी कंपन्यांचा ताबा असल्याचे एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सन 2016 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये सॅमसंगनंतर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कंपनीमध्ये लिनोव्हो कंपनीच्या स्मार्टफोनचा खप आहे. चीनमधील चायना डेली या जागतिक संशोधन...
ऑक्टोबर 20, 2016
बीजिंग : शाओमी या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात या महिन्यातील 18 दिवसांत दहा लाख स्मार्टफोन विकले आहेत. देशात चीनमधील वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी वाढत असतानाही कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  भारतातील सर्वांत मोठी स्मार्टफोन विक्रेती कंपनी होण्याचा शाओमीचा मानस आहे....
ऑक्टोबर 20, 2016
अहमदाबाद / बीजिंग : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शविणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी गुजरात चेंबरच्या वाणिज्य आणि उद्योग संघाने (जीसीसीआय) चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.  मात्र, दुसरीकडे शाओमी या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात या महिन्यातील 18 दिवसांत...