एकूण 3 परिणाम
November 05, 2020
नाशिक :  अशुभ मानला गेलेला काळा रंग आडगावच्या शेतकऱ्यासाठी मात्र चांगलाच फायद्याचा ठरत आहे. हा शेतकरी कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करून सक्षम होत आहे. आडगावच्या संदीप सोनवणे यांचा १०० कोंबड्यांपासून सुरू झालेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय २० कोंबड्यांपर्यंत पोचला आहे. केवळ अंडी, चिकन विक्रीवर न...
September 27, 2020
IPL 2020 : RRvsKXIP : शारजा : पंजाब शेर तर राजस्थान सव्वाशेर असा तुफानी सामना रविवारी (ता.27) आयपीएलमध्ये शारजाच्या मैदानावर झाला. पंजाबची 223 ही धावसंख्या राजस्थानने तीन चेंडू राखून पार केली आणि आयपीएलमध्ये इतिहास घडवला. पंजाबच्या मयांक अगरवालची वेगवान शतकी खेळी व्यर्थ ठरली. ...
September 22, 2020
शारजा : "हल्ला बोल' अशी आयपीएलमध्ये टॅग लाईन असलेल्या राजस्थान रॉयल्सने महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई संघावर अक्षरशः हल्ला बोलच केला, तब्बल 17 षटकार आणि 9 चौकारांची आतषबाजी करत द्विशतकी धावा उभारल्या आणि 16 धावांनी आपला सलामीचा सामना जिंकला.  संजू सॅमसन, स्टीव स्मिथ आणि जोफ्रा आर्चर या...