एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतेच कलम 370 रद्द करणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. मात्र, सध्या भारताचा माजी फलंदाजी युवराजसिंग आणि शाहिद आफ्रिदी यांच्या वेगळेच बाँडिंग पाहायला...
ऑगस्ट 07, 2019
बारामुल्ला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय लष्करासह काश्मीर खोऱ्यात तैनात आहे. यावेळी धोनीला अत्यंत खारब अनुभव आला आहे. बारामुल्ला येथे जमावाने त्याला पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार बूम बूम आफ्रिदी अशा घोषणा दिल्या आहेत.  काश्मीर खोऱ्यात रहाणारे नागरिक भारतीय लष्कराशी...
जून 12, 2019
कराची ः परदेशी संघ पाकिस्तानात खेळत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा ढासळत आहे, असा टाहो फोडणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला बुधवारी त्यांचाच माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाककडून घरचा आहेर मिळाला. स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात योग्य पावले न उचलल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
एप्रिल 30, 2019
लाहोर : भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू असून, या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचा, काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच आहे, असे आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात लिहीले आहे. पाकिस्तान क्रिकेट...
फेब्रुवारी 20, 2019
इस्लामाबाद : काश्मिरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. त्यांच्या पाठोपाठ पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही...
नोव्हेंबर 18, 2018
नवी दिल्ली : ''माझा व्हिडिओ अर्धवट दाखविण्यात आला आहे. काश्मीरबाबत ज्या पार्श्वभूमीवर मी हे वक्तव्य केले होते, तो अर्थच व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेला नाही. काश्मीरचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांसमोर प्रलंबित आहे. काश्मीर हे पाकिस्तानचेच आहे'', असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली : पाकिस्तानबाबत माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने जे विधान केले ते योग्यच आहे. त्यांना पाकिस्तान सांभाळता येत नाही. काश्मीर काय सांभाळणार ? काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि तो राहणारच, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला आज (गुरुवार) पुन्हा एकदा ठणकावून सांगितले...
मे 03, 2018
मुंबई -  मोसम संपत असताना आयसीसीने वार्षिक मानांकनाचे अपडेट केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाल्याचे कालच जाहीर झाले. आज इतर प्रकारातील नवी मानांकन क्रमवारी जाहीर झाली. त्यानुसार एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी गेला आहे. ट्‌वेन्टी-२०...
एप्रिल 17, 2018
गेल्या दोन सामन्यांपासून आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळविण्याचा ‘ट्रेंड’ बदलत चालल्याचे दिसून येत आहे. आता प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून संघ विजय मिळवत आहेत.  चांगली सुरवात मिळाली, तर धावसंख्या दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवली जाऊ शकते आणि टी- २० मध्ये ही धावसंख्या नक्कीच पुरेशी...
एप्रिल 10, 2018
चेन्नईची विजयी फॉर्म कायम राखण्याची इच्छा असेल, पण त्यांच्याप्रमाणेच पहिला सामना जिंकलेल्या कोलकात्याचे आव्हान खडतर असेल. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील प्रेक्षकांसाठी हा मोठा क्षण असेल. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ते आपल्या आवडत्या संघाला खेळताना पाहतील. स्टेडियम खचाखच भरलेले असेल आणि सगळीकडे चेन्नईच्या...
एप्रिल 05, 2018
नवी दिल्ली - ‘काश्‍मीरमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे,’ असे विधान करणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा भारतातून विशेषतः क्रिकेट क्षेत्रातून चौफेर समाचार घेण्यात आला आहे. आमच्यासाठी देशहित सर्वोच्च स्थानी आहे, अशा शब्दांत भारतीय कर्णधार विराट कोहलीने आफ्रिदीला सुनावले आहे...
जानेवारी 29, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून जागतिक ट्‌वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. पाकने निर्णायक लढतीत १८१ धावांचे संरक्षण करताना न्यूझीलंडला ६ बाद १६३ असे रोखले आणि मालिका विजयासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. सर्फराज अहमदच्या पाक संघाने पहिली लढत...
जून 18, 2017
लंडन - भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी असले तरी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा मुलाला उचलून घेत काढलेल्या फोटोमुळे दोन्ही देशांतून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहे. धोनीचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील कटूता...
एप्रिल 19, 2017
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध कितीही तणावग्रस्त असले, तरी क्रीडा क्षेत्रात अनेक द्विपक्षीय खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याची प्रचिती भारतीय क्रिकेट संघाच्या कृतीतून समोर आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला...
फेब्रुवारी 21, 2017
शारजा - पाकिस्तानचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने क्रिकेटविश्‍वात आफ्रिदीने २१ वर्षे छाप पाडली होती. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून अगोदरच निवृत्त झालेल्या आफ्रिदीने गेल्या वर्षी भारतात झालेल्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक...
फेब्रुवारी 20, 2017
इस्लामाबाद - पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. आक्रमक फलंदाजी आणि उंच फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने यापूर्वीच 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमधून आणि 2015 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती...