एकूण 2952 परिणाम
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 24, 2019
कोल्हापूर - केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्सुकता ताणलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी दोन लाख ७० हजार ५६८ मतांनी, तर हातकणंगलेत शिवसेनेचेच धैर्यशील माने यांनी ९६ हजार १६६ मताधिक्‍यांनी दणदणीत विजय...
मे 23, 2019
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यापेक्षा सुमारे 82 हजारांचे  मताधिक्य घेतले आहे. आत्तापर्यंत (दुपारी तीन) एकूण आठ लाख 57 हजार 453 मतांची मोजणी झाली आहे. त्यापैकी उदयनराजे भाेसले यांना 4 लाख 56 हजार...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून...
मे 22, 2019
औरंगाबाद -  क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. कामासाठी...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (ता. २८) ...
मे 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी आशा होती;...
मे 21, 2019
पुणे : सध्या नृत्याच्या नावाखाली वेडेवाकडे काही बघायला मिळते. वेशभूषेबाबत तर काही विचारायलाच नको. रानात औषधासाठी उपयोगी पडणाऱ्या वनस्पती असतात तशी विषारी झुडुपंही असतात. आपल्या सभोवतालच्या जगातून आपण उत्तम असेल ते वेचत जावे, वाईट असेल ते सोडून द्यावे. रविवारी (ता. १९) गोखलेनगरमधील कलाछाया केंद्रात...
मे 21, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असताना आमदार उन्हाळी पर्यटनाला जाण्याच्या मूडमध्ये असतात; पण निकालाबाबत एक्‍झिट पोलचे आकडे पाहून जिल्ह्यातील आमदारांना सातारा लोकसभेच्या निकालाची चिंता लागल्याची स्थिती आहे. सध्या केवळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुटुंबीयांसमवेत परदेशी...
मे 20, 2019
मुंबई - हार्बर मार्गावर लवकरच सर्व लोकल सिमेन्स कंपनीच्या चालवण्यात येणार आहेत. िसमेन्स कंपनीच्या आणखी तीन लोकल धावणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. जुन्या लोकल कमी उंचीच्या असतात. ‘सिमेन्स’च्या लोकलच्या तुलनेत या लोकलच्या डब्यांत कमी जागा असते. मध्य...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 17, 2019
कोल्हापूर - उन्हाळा ... सुटीचे दिवस. वडिलांबरोबर तीही गेली काही दिवस रंकाळा येथील खणीवर पोहायला जात होती. आज सकाळी आठच्या सुमारास ती पाण्यात उतरली. काही अंतर गेल्यानंतर तिच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने अस्वस्थ वाटू लागले.  उपचारासाठी साऱ्या मंडळींनी ‘सीपीआर’मध्ये धाव घेतली; पण उपचारापूर्वीच तिची...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी...
मे 16, 2019
नागपूर - दुचाकीने दूध आणण्यासाठी जाणाऱ्या दोन बहिणींना रेतीच्या भरधाव टिप्परने चिरडले. अपघात एवढा भीषण होता की दोघींचेही धडापासून पाय वेगळे झाले होते. ट्रकने दोघींना सुमारे दहा फूट फरपटत नेले. ही दुर्दैवी घटना आज बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पारडी नाका क्रमांक दोनजवळ घडली. लक्ष्मी रमाशंकर...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे आपला...
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान...
मे 15, 2019
पुणे - संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड...
मे 14, 2019
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी मागणी केली होती. तसेच विविध संघटनांकडून मागणी होत आहे. ''ही रास्त असून आपण सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले...