एकूण 315 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा घोषणा देत...
फेब्रुवारी 08, 2019
कोल्हापूर - शाहू समाधिस्थळाच्या उर्वरित कामासाठी येत्या अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद करा, अशी सूचना महापौर सरिता मोरे यांनी आढावा बैठकीत केली. तसेच प्राथमिक टप्प्यातील कामे लवकर पूर्ण करा, अशी सूचनाही केली. उपशहर अभियंता एस. के. माने यांनी १ कोटी १० लाखांचे मेघडंबरी व स्टेजचे काम...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम ...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर : ""पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतमाल व औद्योगिक माल निर्यातीसाठी कोल्हापूर- कोकण रेल्वे जोडली जात आहे. यातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे, म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,'' असे ठोस आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य व नागरी विमान उड्डाणमंत्री...
जानेवारी 27, 2019
एकलहरे  : वाढते अपघात व कर्करोग, हृदयरोग अशा आजारांनी युवकांना येणारे अकाली मृत्युंमुळे तरुण वयात विवाहिता विधवा होत आहेत. परिणामी संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगण्याची वेळ तिच्यावर येत असते.  या चक्रातून तरुण विधवांची सुटका व्हावी यासाठी ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना विवाहासाठी...
जानेवारी 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरित करण्यात आलेल्या वर्ष २०१९च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही....
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार पूर्वी या उद्योगांना बॅंक व्याजावर अनुदान देण्यात येत होते, मात्र यापुढे भांडवलाच्या रकमेवर अनुदान मिळणार आहे. यंत्रसामग्रीच्या खरेदीचे आदेश...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्य सरकारचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार गुरुवारी जाहीर झाले. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. जयसिंगराव पवार, रामदास भटकळ, इरावती कर्णिक, कृष्णात खोत, मृदला बेळे यांच्यासह 32 लेखकांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 50 हजार ते एक लाख रुपये असे या...
डिसेंबर 19, 2018
सातारा - पतीचे निधन झाल्याने उभे आयुष्य उपेक्षितपणाचे जिणे जगावे लागते, तर लग्न होत नसल्याने नैराश्‍य आल्याने युवक मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडतात. यातून सामाजिक जीवन उद्‌ध्वस्त होत असते. त्याला उत्तर राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांनी दिले. तोच वसा...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून भाषणाची सुरवात...
डिसेंबर 11, 2018
जळगाव ः समान निधी वाटपाच्या मुद्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटातील सदस्यांचा विरोध झाल्याने प्रचंड गदारोळ झाला होता. यामुळे 120 कोटी रूपयांच्या खर्चाचे नियोजन फिस्कटले होते. यास मंजूरी घेण्यासाठी आज विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेत सत्ताधाऱ्यांनी अवघ्या पाच मिनिटात...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर ते राजकोट एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही फेरी वन-वे असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर ते राजकोट एक विशेष फेरीची घोषणा केली आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11.45...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : भारतीय सार्वभौमत्वाला जेवढा धोका पाकिस्तान आणि चीनचा नाही, त्यापेक्षा मोठा धोका देशातील धर्मांध आणि जात्यंध्य लोकांपासून आहे. यामुळे भविष्यात गांधी-आंबेडकर यांची वजाबाकी करून चालणार नाही. महापुरुषांमधील संघर्ष बाजूला सारून त्यांच्या सामर्थ्यांची बेरीज करण्याची देशाच्या एकात्मतेसाठी गरजेचे...
डिसेंबर 02, 2018
मंगळवेढा : ''116 वर्षापूर्वीपासून राजर्षी शाहू महाराजांनी मराठा आरक्षणाबाबत प्रयत्न केले होते. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार, पुरुषोत्तम खेडेकर हे देखील 1984 पासून पाठपुरावा करीत आहेत. लाखोंचे 58 मोर्चे महाराष्ट्रात निघाले 42 मराठा बांधवांनी बलिदान दिल्याने न्याय मागणीचा लढा...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने चार वर्षांत तब्बल १ लाख ७६ हजार ४१३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या असून, पुरवणी मागण्यांचे प्रमाण एकूण अर्थसंकल्पाच्या १२.६४ टक्‍के एवढे आहे. पुरवणी मागण्यांसंदर्भात गोडबोले समितीच्या शिफारसी सरकारने धाब्यावर बसविल्या...
नोव्हेंबर 20, 2018
सटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी आणि पॉइंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून अथवा सभागृहात स्थगन...
नोव्हेंबर 12, 2018
उल्हासनगर : रस्ता रुंदीकरणात दोनदा घरे गेल्यावर नागरिकांनी उर्वरित जागेत त्यांचा पुन्हा संसार थाटला. मात्र नव्या विकास आराखड्यात अर्थात डीपीत पुन्हा या रस्त्याचे 80 फुटाने रुंदीकरण करून तिसऱ्यांदा नागरिकांचा संसार उध्वस्त केला जात असून हा डीपीच रद्द करा. या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक सुमित सोनकांबळे...
नोव्हेंबर 01, 2018
कोल्हापूर : "मराठा लाइट इन्फंट्री बटालियनचा इतिहास उच्च दर्जाचा आहे. जिथे संधी मिळाली तेथे बटालियनने बहादुरीचे दर्शन घडविले आहे. त्याचा भारतीय सेना व देशाला गर्व आहे,'' असे गौरवोद्‌गार देशाचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी येथे काढले.  टेंबलाई टेकडी परिसरातील 109 इन्फंट्री टी. ए. बटालियन...
ऑक्टोबर 26, 2018
सातारा - राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी एकाच छत्राखाली (संकेतस्थळ) अर्ज करता यावेत, यासाठी ‘महाडीबीटी’ हे संकेतस्थळ नव्याने कार्यान्वित केले आहे. यामुळे विद्याथी, महाविद्यालय, तसेच बॅंकांचे काम सोपे झाले आहे. शासनाने उपलब्ध केलेल्या https://mahadbtmahait.gov.in या...