एकूण 4324 परिणाम
मे 25, 2019
शहादा ः लोणखेडा बायपास रोडवरील विष्णूनारायण मंदीराजवळ अपघात होवून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील अन्य चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा अनिल...
मे 23, 2019
सोलापूर - राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. सर्व शिक्षकांची माहिती शनिवारपर्यंत (ता. २५) संगणकावर नोंदविण्यास सांगितले आहे. ही माहिती नोंदविल्यानंतर त्याच दिवसापासून गुरुजींना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. ३० मेपर्यंत बदलीपात्र शिक्षकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी...
मे 22, 2019
येवला : टप्पा अनुदानामुळे २००५ पूर्वी सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी अधिवेशनात सर्व शिक्षक व पदवीधर आमदार एकोप्याने आवाज उठविणार आहे. मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास...
मे 22, 2019
बालक-पालक मुलांना शाळेत एखादी नवी गोष्ट शिकवली जाते तेव्हा काय होतं? ती शिकताना त्यांना कोणत्या अडचणी येतात? उत्तर अगदी सरळ आहे. एखादं नवं शास्त्र, नवी संकल्पना, व्याख्या जेव्हा समजून घ्यायची असते, तेव्हा वर्गातल्या काही मुलांना ती लवकर समजेल तर काही मुलांना उशिरा समजेल... काही मुलांना सरावाची गरज...
मे 22, 2019
अकोला - सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक गाठण्यासाठी चक्क परीक्षा काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच खड्डे खोदण्यासाठी जुंपले जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा खड्डे खोदण्याच्या कार्यक्रमात सामाजिक दायित्वाच्या नावाखाली सहभागी करून घेण्याचा व त्याचा...
मे 21, 2019
नागपूर : "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे' ही उक्ती नागपूरच्या रश्‍मी चरडेने खरी करून दाखविली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर तिने चक्क सॉफ्टवेअर अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला. अवघ्या महिनाभरातच "आयटी'ची भाषा अवगत केली. "एक्‍सिलंट कोडर' म्हणून स्वतःला सिद्धही केले. या बळावर क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीने तिला...
मे 20, 2019
नागठाणे :भुर भुर भुरभुर मोटारगाडी कवितेच्या गावाला आम्हाला धाडी  उडते पक्षी पाहूया  कवितेच्या गावाला जाऊया सुट्टी हा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बहुतेकदा सुट्टीच्या काळात मुलांचा मामाच्या गावाला जायचा बेत पक्का असतो. या सुट्टीत मात्र मुलांनी मामाच्या गावाऐवजी कवितेच्या गावाला पसंती दिली. या गावात...
मे 20, 2019
रत्नागिरी - छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८ किलोवॅट वीजनिर्मिती करणारे सुमारे ५ ते ६...
मे 20, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 20, 2019
सातारा - आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक पातळीची असावी, ते आंतरराष्ट्रीय जाणिवेचे तयार व्हावेत, यासाठी रयत शिक्षण संस्था साताऱ्यात तीन आणि पुण्यात एक अशा चार आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार असून, या शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार आहे. राज्यातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय...
मे 20, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा...
मे 19, 2019
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 129 महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी केली आहे. या महाविद्यालयांच्या यादीसह बंद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची यादीच विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकली आहे. त्यामुळे...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 18, 2019
चोपडा ः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग. स. सोसायटीतील फुटीरवाद्यांविरूद्ध 'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांनी काढले आहे. या टिकात्मक प्रसिद्धीपत्रकाची चांगलीच...
मे 17, 2019
येवला : 2005 पूर्वी सेवेत असलेला टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन्शन योजनेस अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेचे (जीपीएफ) खाते बंद करू नये व अंशदायी (डीसीपीएस) कपात करू नये, अशी शिक्षक आमदारांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असून, ही खाती बंद न करण्याचे...
मे 16, 2019
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय- 42, रा. लोहगाव ता. हवेली)...
मे 16, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : तिळ्या मुलींना जन्म देणाऱ्या जैताणे(ता.साक्री) येथील सावता चौकातील रहिवासी मनीषाबाई छोटू खलाणे (वय-26) या तरुण महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या सहाच दिवसांनी, चार एप्रिलला मृत्यू झाल्याने येथील खलाणे परिवार व वरझडी (ता.शिंदखेडा) येथील रामकोर परिवारावर दुःखाचा आघात झाला. सहा...
मे 16, 2019
मालाड - जिद्द असली की, मनुष्य कठीण वाटणारे ध्येयही साध्य करू शकतो. त्याचीच प्रचीती शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांनी नांगराऐवजी कुंचला हाती घेऊन चित्रकलेतील प्रगतीतून दिली आहे. कलाशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कांबळे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन नुकतेच फोर्ट परिसरातील आर्ट प्लाझा गॅलरीत...