एकूण 2793 परिणाम
डिसेंबर 13, 2018
गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली. त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हर्षदा विकास पोटे (इयत्ता पाचवी), आर्यन रामदास बोरकर (दुसरी), समर्थ रोहिदास राऊत (चौथी),...
डिसेंबर 12, 2018
पाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत. पालीतील स्पर्धेचे केंद्र ग.बा. वडेर हायस्कुलच्या दर्शनी भागात चित्रकला स्पर्धेची माहिती देण्यासाठी मोठा आकर्षक फलक लावण्यात आला आहे. येथील कला शिक्षक...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पर्यायी शाळांमध्ये करण्यात आले आहे. अशा ४७ शिक्षकांना अध्यापनाचे तास वगळून उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम पाहावे, असे आदेश उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  बिगर अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक व १२ अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक असे...
डिसेंबर 11, 2018
धडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून दिसते आहे.  काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही; तर भारत नावाच्या संकल्पनेला पुन्हा एकदा सावरलेले आहे. ही संकल्पना...
डिसेंबर 11, 2018
सोलापूर - विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांना आता पीएच.डी. बंधनकारक केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतेच नवे नियम जाहीर केले. त्यानुसार सहायक प्राध्यापक या किमान श्रेणीतील पदावरील नियुक्‍तीसाठी नेटसह पीएच.डी. असणे अनिवार्य केल्याने "नेट' उत्तीर्ण भावी प्राध्यापकांची अडचण झाली...
डिसेंबर 11, 2018
पुणे - ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ; पण तो नेमका कसा होतो? पृथ्वीच्या आधी या ब्रह्मांडामध्ये काय होतं? असे प्रश्‍न लहान मुलांना हमखास पडतात... याची उत्तरं कधी पालक, तर कधी शिक्षक आपापल्या परीनं देतात. पण, या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी दिली...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने "अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे. इयत्तेनुसार शिक्षकांना निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार शाळांचा सर्वे करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासली जाणार आहे. येत्या जानेवारीपासून "उन्नती प्रकल्प'...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष दशरथ...
डिसेंबर 09, 2018
भिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करत...
डिसेंबर 08, 2018
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करावं का, करायचं तर कुठल्या टप्प्यावर करावं, याचा खल करतो, ही गोष्ट आपल्या भाषाधोरणाची सद्यःस्थिती व्यक्त करायला पुरेशी आहे. इतर...
डिसेंबर 08, 2018
नागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या ऊर्फ कल्याणने राज्य मैदानी स्पर्धेमध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करताना अंगापूर (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी त्याची जीपमधून भव्य मिरवणूक काढली.  कामट्या (कल्याण) लक्ष्मण पवार हा...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - रुबेला लसीकरण ऐच्छिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असताना नोडल अधिकाऱ्यांनी मात्र शाळांमध्ये लसीकरणाच्या दिवशी 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, याबाबतचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहेत. शहरातील काही पालक लसीकरण ऐच्छिक असल्याचे सांगत पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याने शाळेत 100...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्लीः आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... मी हे जग सोडून जात आहे, असे हातावर लिहून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इंद्रपुरी परिसरात राहात असलेली विद्यार्थिनी सातवीच्या वर्गात शिकत होती. 1 डिसेंबर रोजी तिने हातावर...
डिसेंबर 07, 2018
कऱ्हाड - गरज नसतानाही विद्यार्थ्यांच्या दप्तरातून शाळेला दररोज नेण्यात येणारी पुस्तके, वह्यांमुळे दप्तराचे ओझे कमी कसे करायचे, हा बहुतांश शाळांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील उपशिक्षक अमोल कोळेकर यांनी नावीन्यपूर्ण मार्ग...
डिसेंबर 06, 2018
कल्याण : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने जेजे हॉस्पिटल मधील एका पथकाने आज कल्याण जवळील द्वारली गावाला भेट दिली. या पथकाने हत्तीरोग लागण होण्याची शक्यता असणाऱ्या सहाही विद्यार्थ्यांची तपासणी केल. तसेच त्यांच्या औषधोपचाराची माहिती करून घेतली. पालिका हद्दीत असूनही पालिकेच्या आरोग्य...
डिसेंबर 06, 2018
अकोला- यावर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका सोडविण्यासाठी दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. यु-टयुबवरील बालभारती चॅनलवर गुरुवारपासून (ता.06) उपलब्ध करून दिले...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली : एका 12 वर्षीय बालिकेने 'मम्मा, आय लव्ह यू' लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. दिल्लीतील इंदरपुरी येथे ही घटना घडली. याबाबतची समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित बालिकेच्या आईने शिक्षकावर आरोप केले आहेत.  संबंधित बालिका सातवीमध्ये शिक्षण घेत होती....
डिसेंबर 06, 2018
नागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या उर्फ कल्याणने राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करताना फत्त्यापूर (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी त्याची जीपमधून भव्य मिरवणूक काढली. कामट्या (कल्याण) लक्ष्मण पवार हा...
डिसेंबर 05, 2018
रोहोकडी (ता.जुन्नर) : येथे बंद घरात घरफोडी करुन अज्ञात चोरट्यानी रोख रक्कमेसह सव्वादोन लाखा पेक्षा जास्त किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे ठाण अमंलदार पी. डी. मोहरे म्हणाले कि, ''रोहोकडी येथे राहात असलेले सेवा निवृत्त शिक्षक पांडुरंग गणपत मुरादे यांनी फिर्याद दिली. ते...
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...