एकूण 185 परिणाम
जून 19, 2019
मुंबई : 'क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग'मध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर मुंबई विद्यापीठाने राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्‍यूएस रॅंकिंगमध्ये जगामध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 200 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 10, 2019
पुणे - गेले तीन दिवस उच्च शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चा रविवारी समारोप झाला. यात शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन झाले. एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्व वाटांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युनिक ॲकॅडमी या...
जून 09, 2019
पुणे - उच्चशिक्षणाची पुढील दिशा आणि करिअरची चिंता करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ एज्युकेशन एक्‍स्पोमुळे वेगळ्या वाटा समजल्या. कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याची परिपूर्ण माहिती मिळाल्याची भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाचा आज (ता. ९) समारोप आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू...
जून 08, 2019
पुणे - दहावी, बारावी झाली. आता शिक्षणाची पुढची दिशा कोणती?... असा प्रश्‍न पडला असेल, तर त्याचं उत्तर ‘सकाळ’ने दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी म्हणून ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ आजपासून सुरू झाला आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे पुढील दोन दिवस (ता. ८ व ९) विद्यार्थी आणि...
जून 07, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे उद्यापासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. प्रदर्शनात विविध...
जून 06, 2019
पुणे - देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या दर्जावर होणारा परिणाम लक्षात घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने सहा महिन्यांत रिक्त जागा भरण्याचा आदेश दिला. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता महाविद्यालयीन शिक्षकांची दोन हजार पदे...
जून 01, 2019
पुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्‍स्पोचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन असतील. ‘सकाळ माध्यम समूहा’...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मे 30, 2019
सोलापूर - शिक्षक होण्याचे 2013 पासून पाहिलेले स्वप्न आता आठ वर्षांनंतर पूर्ण होत आहे. मात्र, ते पूर्ण होण्यासाठी अडथळ्यांची शर्यत सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना काही संस्था अथवा शाळांचा पसंतीक्रम निवडायचा आहे. पसंतीक्रम निवडला तरी तो अपलोड...
मे 27, 2019
पुणे - एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना हरवून जात असेल तो सर्वांत चांगला शिक्षक असतो. शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांना सर्वस्तरांतून आदर मिळणे आवश्‍यक आहे. परंतु दुर्दैवाने भारतात शिक्षकांना मान-सन्मान मिळत नाही, अशी खंत सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी...
मे 27, 2019
पिंपरी - ‘फाइव्ह पॉइंट समवन’, ‘वन नाइट ॲट द कॉल सेंटर’, ‘थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाइफ’ अशा प्रचंड खपाच्या पुस्तकांचे युवा लेखक चेतन भगत ‘सकाळ विद्या-एज्युकेशन एक्‍स्पो’निमित्त प्रथमच पिंपरी-चिंचवडकरांच्या भेटीला येत आहेत. दोन जून रोजी शिक्षण व करिअरविषयक जागरूक असणाऱ्या युवा वर्गाशी ते...
मे 12, 2019
संजय  डी. पाटील यांची शिक्षण क्षेत्रात आणि सतेज पाटील यांची राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख. परंतु, त्यांची जडणघडण कधी प्रतिकूल, कधी अनुकूल, तर कधी संघर्षाच्या परिस्थितीला तोंड देत होत गेली. या जडणघडणीत त्यांच्या आई शांतादेवी पाटील यांचा वाटा खूप मोठा. आज सामाजिक, राजकीय स्तरावर सतेज -...
एप्रिल 25, 2019
पुणे - अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळावे, त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘इनोव्हेशन लॅब’ करण्याचे सूचित केले आहे.  महाविद्यालयांमध्ये...
एप्रिल 08, 2019
पुणे : देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाचे "नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क' (एनआयआरएफ) लवकरच जाहीर होणार आहेत. नवी दिल्लीत थोड्याच वेळात (ता.8) राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे रॅंकिंग जाहीर करणार आहेत.  देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाच्या प्रक्रियेसाठी केंद्रीय मनुष्यबळ...
मार्च 19, 2019
पुणे : सातारा येथील नामांकीत शिक्षण संस्थामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल सात लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद...
मार्च 17, 2019
तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या दहावी व बारावीच्या परिक्षांचा काळ सुरु असून दहावीच्या परीक्षाचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी बागलाण तालुक्यातील खाजगी शैक्षणिक संस्थाचालक चांगलेच कामाला लागले आहेत. आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी पास करून शाळाचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी शाळेपासून २५ ते ३० किलोमीटर दूर...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 14, 2019
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ. आशाताई संजय...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...