एकूण 9521 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : "दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने "अटल बांधकाम कामगार आवास योजना' सुरू केली आहे. दोन वर्षांत सर्व बांधकाम कामगारांना घरे देण्यात येतील. कामगारांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी बळ...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : शिक्षण आयुक्‍तालयाअंतर्गत विविध कार्यालयांमधील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्‍ती देण्यात आली आहे. याबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षण आयुक्‍तांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण आयुक्‍त...
फेब्रुवारी 19, 2019
चाळीसगाव ः "मी माझ्या राजकीय जीवनाची पंचवीस वर्षे भाजपमध्ये घातली आहे. पक्षातील रतन खत्रींमुळे मी भाजप सोडला. त्यामुळे मला भाजपमध्ये कोण कसे हे चांगले माहीत आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्ही जिंकू, असे जाहीररीत्या सांगणारे गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांच्या नव्हे तर पैशांच्या जोरावर बोलतात',...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - भायखळा येथील जे. जे. समूह रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. राजश्री काटके यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांची छळवणूक केल्याचा आरोप निवासी डॉक्‍टरांची संघटना "मार्ड'ने केला आहे. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) तक्रार करण्यात आली...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्तता दिली आहे. त्यांच्यात मुंबईतील तीन महाविद्यालयांसह राज्यातील एकूण पाच महाविद्यालयांचा समावेश आहे. यूजीसीने माटुंगा येथील आर. ए. पोदार महाविद्यालय, एम. एम. शाह महाविद्यालय आणि चर्चगेट येथील निर्मला निकेतन...
फेब्रुवारी 18, 2019
नगर : नगर जिल्हा परिषदेत सोमवारी डझालेल्या सर्वसाधारण सभेत यंदा 44 कोटी 37 लाख 24 हजार423 रूपयाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंचायत समितीसह हा अर्थसंकल्प 49 कोटी 19 लाख 77 हजार पाचशे कोटी रूपयाचा आहे. यात यंदा कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी पावने पाच कोटी रूपयांची तरतुद केली आहे.  जिल्हा परिषदेत...
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव - कुटुंबातील सुसंस्कारित व शैक्षणिक वातावरणात विभोर जाधव याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले. तालुक्‍याच्या ठिकाणी बीएस्सी पदवी परीक्षेत प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झाला. पुण्याला प्रसिद्ध कंपनीत आणि चांगल्या पगारावर रुजू झाला. दरम्यान, याचवेळी एका अल्पवयीन मुलीच्या...
फेब्रुवारी 18, 2019
वाटा करिअरच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे यंदा प्रथमच जेईई मेन 2019 परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय झाला. पहिली परीक्षा यापूर्वीच झालेली असून, दुसरी परीक्षा एप्रिल 2019मध्ये होणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर 7 मार्च...
फेब्रुवारी 18, 2019
लंडन कॉलिंग  काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणींबरोबर ऑक्‍सफर्ड शहराला भेट दिली. ऑक्‍सफर्डची विद्यापीठं आणि महाविद्यालयं खूप प्रसिद्ध आहेत. पण या शहराच्या अनेक ऐतिहासिक कहाण्याही आहेत. कॅरोल लेवीज्‌ आणि जे. आर. आर. टॉल्किननं या शहरात "ऍलेस इन वंडरलॅण्ड' आणि "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'सारख्या जगप्रसिद्ध...
फेब्रुवारी 18, 2019
नागपूर - केंद्र शासनासोबत राज्य शासनानेही आर्थिक दुर्बल घटकासांठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याच्या प्रमाणपत्र वितरणाबाबत प्रशासनाला अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने...
फेब्रुवारी 17, 2019
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संधारण, जैवविविधता संवर्धन महत्त्वाचे आहे. संस्थेने हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या कयाधू नदी काठावरील गवताळ पट्ट्याच्या...
फेब्रुवारी 17, 2019
जळगाव ः शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशापूर्वी कागदपत्रांची तपासणी शाळांमध्ये केली जात होती. कोणत्या ना कोणत्या त्रुटी काढून शाळांकडून प्रवेश नाकारले जात होते. यावर अंकुश लावण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून ही...
फेब्रुवारी 17, 2019
जळगाव ः शाळेत जाणाऱ्या मुलांना आहार देवून तंदुरुस्त बनविण्याऐवजी ठेकेदारांचे पोषण करणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत यंदा शिक्षण संचालकांकडून पुन्हा एकदा दरांमध्ये फेरफारीचा प्रताप केला आहे. राज्यातील ठेकेदारांकडून शासन बाजारपेठेत सध्या असलेल्या दरापेक्षा दुप्पट दराने डाळी, तेल आणि मसाले...
फेब्रुवारी 17, 2019
रत्नागिरी - जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शिक्षण विभागाकडून आदर्श शाळा पुरस्कार दिला जातो. २०१८-१९ मधील पुरस्कारप्राप्त १८ शाळांची नावे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी जाहीर केली. कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा अशा दोन गटांत प्रत्येक तालुक्‍याला दोन...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केवळ निळ्या शाईचा पेन वापरण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मात्र निळ्या किंवा काळ्या शाईचा पेन वापरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. तसेच, प्रवेशपत्र (हॉल तिकीट) असल्याशिवाय...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : देशातील शिक्षणाचा स्तर घसरत असतानाच राज्यातील 40 विद्यापीठे बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यापीठांवर कारवाई करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण खात्याकडे तक्रार करूनही काहीही कारवाई होत नसल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली. याप्रकरणी राज्य सरकारसह...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
फेब्रुवारी 16, 2019
श्रीनगर : केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर पुलवामा येथे गुरुवारी हल्ला झाला. या आत्मघाती हल्ल्यात 44 जवान हुतात्मा झाले. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दारच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या कृत्याची आम्हाला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया दिली.  याबाबत आदिल...