एकूण 164 परिणाम
जुलै 04, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : विजय शंकरच्याऐवजी संघात कोणाला घ्यायचे या प्रश्नावर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक यांनीच लगेच मयांक अगरवालचे नाव सुचविले होते.  विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विजय शंकर जखमी झाला तेव्हा बदली खेळाडू कोण, हा प्रश्‍न उभा होता. निवड समिती अर्थातच राखीव...
जुलै 03, 2019
मुंबई : विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याने नाराज झालेल्या अंबाती रायुडूने अखेर आज (बुधवार) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या अगोदरच सोमवारी (ता. 1) आईसलँड क्रिकेट संघाने रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्यासाठी ऑफर दिली आहे. तसेच आईसलँड देशाचे नागरिकत्व स्वीकारावे, अशी विनंती देखील केली आहे...
जुलै 03, 2019
वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दोन वेळा डावलल्याच्या रागातून भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. अंबाती रायुडू याने चांगली कामगिरी करूनही त्याला विश्वकरंडकासाठी संघात निवडण्यात आले नव्हते...
जून 22, 2019
साऊदम्प्टन : यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपराजित राहताना भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंतची त्यांची कामगिरी लक्षात घेतली, तर उद्या साउदम्पटनच्या एजीस बाऊल मैदानावर होणारा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सोपा म्हटला तर वावगे ठरू नये. अशा सोप्या सामन्यात विजयाबरोबर धावगती बळकट...
जून 21, 2019
विश्वकरंडकात सहभागी झालेला भारताचा संघ पाहून मला 2003 मध्ये जिंकलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाची आठवण येते. त्यांच्याकडे कोणत्याही खेळाडूसाठी पर्याय आहेत आणि कोणचेही संघातील स्थान अढळ नाही. शेन वॉर्नला वादग्रस्त आणि कटू परिस्थितीत निरोप घ्यावा लागल्यानंतर रिकी पाँटिंग याने हाच मंत्र सांगितला होता....
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात निर्णायक शतकी खेळी करणारा शिखर धवन अखेर विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेला रिषभ पंत अगोदरच लंडनमध्ये दाखल झालेला आहे. ...
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : शिखर धवन पाठोपाठ भारतीय संघाला वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार जखमी होण्याचा फटका बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. आता तो किमान दोन ते तीन सामने खेळू शकणार नाही, असे संघ...
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : टिम इंडियाचा डावखुरा जिगरबाज सलामीवीर शिखर धवन याने डाव्या हाताच्या अंगठ्याला हेअरलाईन फ्रॅक्‍चर झाले असले तरी जिमची वाट धरली आहे. तो तंदुरुस्ती आणि चपळाईसाठी शरीराच्या खालील भागाचा व्यायाम करीत आहे. त्याने ट्‌विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे....
जून 13, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.  शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो तब्बल वर्ल्ड कपच्या बाहेर गेला आहे. अंबाती रायुडूसह...
जून 12, 2019
वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्‍चर झाले म्हणजे माझ्यासाठी विश्‍वकरंडक स्पर्धा संपली असे होत नाही. मी केवळ तीन सामने खेळू शकणार नाही, अशी जबरदस्त इच्छाशक्ती शिखर धवन याने व्यक्त केली आहे.  अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर तीन आठवडे...
जून 12, 2019
वर्ल्ड कप 2019: ओव्हल: भारताचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीनं खचून न जाता पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरवर तशी एक भावनिक कविता पोस्ट केली आहे. ही कविता सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शिखरच्या...
जून 12, 2019
नॉटिंगहॅम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुफानी शतकी खेळी केलेला डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीने जायबंदी झाला असून, सावरायला त्याला किमान तीन आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे रिषभ पंत याला बदली खेळाडू म्हणून इंग्लंडला दाखल होण्यास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले...
जून 11, 2019
मुंबई : सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्‍टर निष्पन्न झाल्यामुळे त्याचा स्पर्धेतील सहभाग संदिग्ध मानला जात आहे. त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यानंतरही "बीसीसीआय'ने शिखरला इंग्लंडमध्येच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. तेथेच त्याच्यावर उपचार केले जातील....
जून 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मिळवलेल्या दमदार विजयाचा क्रिकेट रसिकांवर आणि जाणकारांवर चांगलाच प्रभाव पडला आहे. एक परिपूर्ण सामना भारतीय संघाने आत्मविश्वासाने खेळून दाखवला, याची चर्चा रंगत आहे. कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना गोलंदाजांचे आणि हार्दिक...
जून 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याच्या डाव्या अंगठ्याची दुखापत अजून बरी झालेली नाही. त्याच्या अंगठ्यावर अजूनही सूज कायम आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात...
जून 10, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : मिश्यांना तांव मारत गब्बर म्हणजेच शिखर धवन ओव्हल मैदानावर गरजला. 95 चेंडूत 13 चौकारांसह त्याने बहारदार शतक ठोकले.शिखर धवनच्या शतकाबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या खेळ्यांमुळेच भारताला पहिली फलंदाजी करताना 5 बाद 352...
जून 09, 2019
वर्ल्ड कप 2019: ओव्हल(लंडन): भारत आणि ऑस्ट्रेलिया या विश्वकरंडकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चेंडू कुरतडण्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा ऑसी खेळाडूकडून अशी संशयास्परद हालचाल होण्याने क्रिकेट...
जून 09, 2019
वर्ल्ड कप 2019 लंडन: मिश्यांना तांव मारत शिखर धवन ओव्हल मैदानावर गरजला. 95 चेंडूत 13 चौकारांसह त्याने बहारदार शतक ठोकले आणि भारताला पहिली फलंदाजी करताना 5 बाद 352चे आव्हान उभारता आले. धवनने प्रथम रोहित शर्मासह शतकी आणि नंतर विराट कोहलीबरोबर 93 धावांची भागीदारी रचली. ही...
जून 09, 2019
वर्ल्ड कप 2019: ओव्हल: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी खेळताना वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार सुरवात केली असून सलामीवीर शिखर धवन पाठोपाठ रोहित शर्मानेही अर्धशतक झळकावले आहे. 61 चेंडूचा सामना करताना रोहित शर्माने अर्धशतकाचा टप्पा पूर्ण केला आहे. शिखर...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम...