एकूण 164 परिणाम
जून 12, 2017
इंग्लंड : चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारताने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीवर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करत कळस चढवला. धवन आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 128...
जून 12, 2017
लंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर...
जून 09, 2017
लंडन - सलग दुसऱ्या सामन्यात धावांची बरसात केल्यानंतरही भारताला या वेळी पराभव पत्करावा लागला. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील अंडरडॉग्ज मानल्या जाणाऱ्या श्रीलंका संघाने जाणकार आणि भारतीय चाहत्यांचे अंदाज चुकवत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत सात गडी राखून विजय मिळविला....
जून 05, 2017
एजबस्टन : 'युवराजसिंगच्या धडाकेबाज खेळीमुळेच पाकिस्तानवर दडपण आणण्यात आम्हाला यश आले आणि त्यानंतर सांघिक कामगिरीच्या जोरावर परिपूर्ण विजय मिळविता आला', अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने युवराजचे कौतुक केले. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारताने काल कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर...
जून 04, 2017
लंडन - भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या डावाला रोख लावत 33.4 षटकांत 9 गडी बाद करत 164 धावांत त्यांना गुंडाळले. त्यामुळे भारताने 124 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा ( 91 धावा, 119 चेंडू) व शिखर धवन (68 धावा, 65 चेंडू) या...
मे 30, 2017
लंडन - दुखापतीनंतर बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिलेला रोहित शर्मा संपूर्ण आयपीएलमध्ये मधल्या फळीत खेळला, आता चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या तोंडावर तो सराव सामन्यातून पुन्हा सलामीला खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशविरुद्ध उद्या होणाऱ्या सराव सामन्यात रोहित सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात...
मे 09, 2017
हैदराबाद - आयपीएलमधील कामगिरीमुळे मी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात स्थान मिळवू शकलो, असे भारताचा सलामीवीर शिखर धवनने म्हटले आहे. चँपियन्स करंडकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये तीन सलामीवीरांच्या यादीत धवनलाही संधी...
मे 08, 2017
नवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (...
एप्रिल 06, 2017
हैदराबाद - युवराजसिंग आणि हेन्रिकेज यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर द्विशतकी मजल मारणाऱ्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 35 धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरवात केली. कर्णधार वॉर्नर लवकर बाद झाल्यावर शिखर धवनने 40 धावांची...
एप्रिल 03, 2017
हैदराबाद : सलामीचा फलंदाज शिखर धवन याने भारतीय संघात पुन्हा एकदा स्थान मिळविण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. देशांतर्गत स्पर्धेत यश मिळविल्यावर आता आयपीएलमध्ये सातत्य राखून आपण भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिखर धवनने सांगितले. ...
मार्च 25, 2017
विशाखापट्टणम : शिखर धवनचे शानदार शतक आणि धवल कुलकर्णीची हॅटट्रिक यामुळे 'इंडिया रेड' संघाने देवधर करंडक स्पर्धेत 'इंडिया ब्ल्यू' संघाचा 23 धावांनी पराभव केला. इंडिया रेड संघाने प्रथम फलंदाजी करताना 327 धावा केल्या. या आव्हानासमोर इंडिया ब्ल्यू संघाने अंबाती रायडूच्या तडफदार 92...
मार्च 01, 2017
कटक - महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या दिल्लीला १९५ धावांनी गारद केले. महाराष्ट्राने सलग तिसऱ्या विजयासह गुणतक्‍त्यात अव्वल स्थान गाठले. कर्णधार केदार जाधवचे शतक आणि जगदीश झोपेच्या पाच विकेट महाराष्ट्राच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले....
जानेवारी 22, 2017
कोलकत्ता - इंग्लंडने आज (रविवार) भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा एकदा 300 धावांचा टप्पा पार करत भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. इंग्लंडने 50 षटकांत आठ गडी गमावित एकूण 321 धावा करत भारतासमोर समर्थ आव्हान उभे केले. ब्रिटीश सलामीवीर जेसन रॉय (65 धावा - 56 चेंडू)...
जानेवारी 21, 2017
कोलकता - भारताचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला आहे. त्याच्या डाव्या हाताचा अंगठा दुखावला आहे. त्यामुळे रविवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या तिसऱ्या सामन्यातील त्याचा सहभाग अनिश्‍चित बनला आहे. मुळात धवनने फॉर्म गमावला आहे. त्यातच अजिंक्‍य रहाणेसारखा खेळाडू संघात येऊ...
जानेवारी 12, 2017
मुंबई- अजिंक्‍य रहाणे आणि सुरेश रैना यांचे पुनरागमन होत असताना लक्ष मात्र नवोदित रिषभ पंतच्या कामगिरीवर असणार आहे. भारत "अ' आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्यात निकालापेक्षा भारतीय संघातील खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर निवड समितीचे लक्ष असेल. एकदिवसीय संघातील धोनीचा वारसदार म्हणून...
जानेवारी 06, 2017
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात फार आमूलाग्र बदल झालेले नसले, तरीही आगामी चॅम्पियन्स करंडक आणि दोन वर्षांवर आलेली विश्‍वकरंडक स्पर्धा यांच्या तयारीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्यामुळे चर्चेच्या झोतात आलेल्या या संघनिवडीत...
जानेवारी 06, 2017
वार्षिक सभाच लोढा समितीने रद्द ठरविल्यामुळे सर्वच सदस्य पद गमाविण्याची चिन्हे मुंबई/नवी दिल्ली - एमएसके प्रसाद अध्यक्ष असलेल्या निवड समितीची अखेरची बैठक उद्या (ता. ५) मुंबईत होईल, असे स्पष्ट संकेत लोढा समितीने दिले आहेत. सध्याच्या निवड समितीस संघनिवडीसाठीची ही अखेरची संधी असेल आणि तीही अपवाद म्हणून...
डिसेंबर 19, 2016
चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात सोमवारी कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत.  इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी...
नोव्हेंबर 03, 2016
कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळविलेल्या भारतीय संघाची मायदेशातील एक खडतर परीक्षा पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे. गेल्या काही वर्षांत कसोटीमधील कामगिरीत कमालीची सुधारणा केलेल्या ऍलिस्टर कूकच्या इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका येत्या 9 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. नित्यनेमाने, या मालिकेसाठीच्या...
ऑक्टोबर 01, 2016
कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड पहिल्या डावात अजून 188 धावांनी...