एकूण 128 परिणाम
मे 11, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या...
मे 01, 2019
शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान निर्माण केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव हे 301,814 अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे...
एप्रिल 29, 2019
शिरुर : निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुरमधील विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे यंदाची शिरुरमधील लोकसभा निवडणूक चुरशीची झाली आहे. शिरुरमध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 28, 2019
बारामती : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांची जोरदार कारवाई सुरुच आहे. आज मांडवगण फराटा, शिरुर परिसरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोणंद व नीरा परिसरातून अवैधरित्या दारु विक्रीसाठी नेली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जयंत मीना तसेच...
एप्रिल 28, 2019
कोरेगाव भीमा : शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना संवेदनशील अशा काेरेगाव भीमा, सणसवाडी मतदान केंद्रावर निवडणुक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह सीआरपीएफची तुकडी बंदाेबस्तासाठी नेमण्यात आली आहे. नुकतेच पोलिसांसह सीआरपीएफच्या तुकडीने कोरेगाव सणसवाडीत संचलनही केले. ...
एप्रिल 25, 2019
पुणे : राजकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर या तीन लोकसभा मतदारसंघात तीन तरूण चेहरे यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनाही कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये एका युवतीचा आणि...
एप्रिल 22, 2019
बारामती शहर - लोकसभा निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी यंदा कारवाईचा जोरदार बडगा उगारला आहे. बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण, दौंड, यवत, शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, भोर, सासवड, जेजुरी, राजगड या पोलिस...
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019  शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हा सामना चांगलाच तापला आहे. एकीकडे कोल्हे यांच्या प्रचार गाजत असताना दुसरीकडे आढळराव पाटील यांची रॅलीही चर्चेत आहे. लोणी काळभोर येथे आज (ता. 15) सकाळी...
एप्रिल 13, 2019
पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणूक शांततेत आणि पारदर्शी वातावरणात पार पडेल, असा विश्‍वास केंद्रीय निवडणूक निरीक्षक एस. हरिकिशोर यांनी व्‍यक्‍त केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात निवडणूक लढविणारे उमेदवार, त्‍यांचे प्रतिनिधी यांची सभा आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी निवडणूक खर्च...
एप्रिल 13, 2019
पुणे : गावाहून शहरामध्ये पीएमपी बसने येणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाचा खिसा कापून चोरटयांनी तब्बल पावणे दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी तळेगाव ढमढेरे ते चंदननगर दरम्यान घडला. याप्रकरणी भाउसाहेब जिजाबा सातकर (वय 72, रा,सातककर वाडी, पारोडी तलेगाव, शिरुर) यांनी...
एप्रिल 13, 2019
पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांची प्रचारातील वक्तव्य बालिश आहेत, असा टोला शिरुर मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लगावला. तसेच त्यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आढळराव यांनी स्पष्ट केले. 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या उपक्रमात आढळराव सकाळशी बोलत होते. डॉ. कोल्हे...
एप्रिल 11, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कारणराजकारण : होरपळलेल्या शिवारांत चटपटीत भाषणांचा सुकाळ (व्हिडिओ) जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला मावळ, शिरुर आढावा...
एप्रिल 11, 2019
लोणी काळभोर (पुणे) : शिरुर लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या गावांपैकी लोणी हे एक! 'सकाळ'च्या कारणराजकार या मालिकेअंतर्गत येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत लाईव्ह गप्पा झाल्या. हे कार्यकर्ते मतदारसंघात झालेली विकास कामे आणि प्रलंबित विकास काम यावर भरभरुन बोलले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना...
एप्रिल 11, 2019
पुणे  : केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्‍या उपस्थितीत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्‍या तयारीचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस मावळ लोकसभा मतदार संघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग,शिरुर...
एप्रिल 11, 2019
पुणे : आढळराव पाटील हे माझ्यावर संपत्तीवरून आरोप करत असताना म्हणाले आहेत, 'आरोप खोटे असतील. तर, राजकारणातून संन्यास घेईल.' त्यावर आरोपाचे खंडन करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले 'केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याचे मी पुरावे देतो.' त्यानंतर आढळराव यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. ...
एप्रिल 09, 2019
पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबियाकडे 29 कोटी एक लाख 65 हजार 511 रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. मागील कसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तेत तीन कोटी 62 लाख 85 हजार 36 रुपयांनी वाढ झाली आहे....
एप्रिल 09, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीमध्ये एका कार्यकर्त्यावर पक्षातीलच एकाने कोयत्याने वार करुन हॉकीस्टीकने मारहाण केली. हा घटना रविवारी सायंकाळी सात वाजता हडपसरमध्ये घडली.  अन्वर इनामदार (वय 30, रा. सय्यदनगर,...