एकूण 47 परिणाम
मार्च 16, 2019
पुणे : ''शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही. विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी मी आज सकाळी चर्चा केली. सर्वांची समजूत काढली आहे. काही कार्यकर्त्यांनी सकाळी फलक लावल्याचे समजल्यानंतर चर्चा झाली. आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराला लागले आहेत. याची प्रचिती...
मार्च 16, 2019
पिंपरी : चौकार मारण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ खासदार विरुद्ध पहिलीच निवडणूक लढणारे नवखे सेलिब्रिटी अशी थेट लढत यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील ही लढाई राज्यात...
मार्च 16, 2019
पुणे : राष्टवादीकडून शिरुर मतदार संघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करुन आपला निषेध व्यक्त केला आहे. ''अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार...आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार. लांडे साहेबांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 'जातीचं भांडवल करुन बसलेल्या पुढाऱ्यांची जात समाजात कमी नाही. पण या पुढाऱ्यांनी आपल्या चांगल्या परिस्थितीचा फायदा घेऊन समाजातल्या कमकुवत घटकांना कधी वर येऊच दिलं नाही. असाच एक पिढ्यान पिढ्या कमकुवत राहिलेला समाज म्हणजे पारधी समाज. गावात कुठेही काहीही चोरी, दरोडा, खून अशा अनिष्ठ...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत मी पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह पक्षातील माझ्या प्रमुख सहकाऱ्यांचा असल्याचे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकाऱ्यांच्या आग्रहाचा विचार करीन, असे शुक्रवारी (ता. 8) स्पष्ट केले. त्यामुळे पवार हे पुन्हा निवडणूक रिंगणात...
फेब्रुवारी 08, 2019
उरुळी कांचन - पुणे जिल्हा अध्ययन समृद्धी उपक्रमाअंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने 'शैक्षणिक गुणवत्तेसाठी' तीन महिण्यापुर्वी केलेल्या तपासणीत, शैक्षणिक गुणवत्तेत हवेली तालुका शेवटच्या स्थानी आला आहे. ही बाब तालुक्यातील पंचायत समितीचे...
डिसेंबर 20, 2018
उदगीर (जि. लातूर) : येथील सत्र न्यायालयाने निर्दोषमुक्त केलेल्या चौघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती व्ही. विभा कंकणवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सूर्यभान गोविंदराव हुले, गहिनीनाथ गोविंदराव हुले, पंडितकुमार गहिनीनाथ हुले आणि...
डिसेंबर 06, 2018
बीड : जिल्ह्यासह राज्यातील बहुतांशी भागातील अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे. त्यामुळे दुष्काळाची वस्तस्थिती पाहण्यासाठी पथक मराठवाड्यात आले असून आज गुरुवारी (ता. सहा) दुपार नंतर तीन सदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्यात येत आहे.  मात्र,...
नोव्हेंबर 03, 2018
पिंपरी : "काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला. ज्या अजितदादांनी हा केला, त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतील. अजितदादांच्या दारात पोलिस उभे आहेत,'' असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर...
ऑक्टोबर 02, 2018
श्रीगोंदे(नगर) - सत्ता असो वा नसो, वय किती झाले यापेक्षा दररोज सकाळचा व्यायाम करुनच बाहेर पडण्याचे त्यांचा गेली पन्नास वर्षांचा दिनक्रम आहे. मंत्री होते तरी त्यासाठी तेवढाच वेळ आणि आता आमदारही नाही तरीही तीच व्यायामाची पध्दत. आता त्यांनी जीममध्ये जावून तरुणांना लाजविणारे व्यायामाचे प्रकार करुन...
सप्टेंबर 15, 2018
शिरुर कासार (बीड) : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात चौघे ठार झाले. पहिला अपघात शुक्रवारी (ता. 14) रात्री 11 वाजता परिसरातील काकडहिराजवळ झाला. दुसरा अपघात रायमोह (ता. शिरुर कासार) येथे शनिवारी (ता. 15) पहाटे एक अपघात तागडगाव (ता. शिरुर कासार)...
सप्टेंबर 15, 2018
उरुळी कांचन (पुणे) : राजकारणात रातोरात प्रसिद्धी मिळत असल्याने, मराठा, माळी व धनगर समाजातील बहुतांश युवकांचा ओढा हा उच्च शिक्षणाच्या ऐवजी राजकारणाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राजकारणातील यश हे अल्पजिवी व मर्यादित असते. समाजाबरोबरच स्वतःचा विकास साधायचा असेल तर युवकांनी केवळ राजकारणाकडे लक्ष न...
ऑगस्ट 26, 2018
श्रीगोंदे (नगर) : थेट वाघा बॉर्डवर जावून देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना राखी बांधत शिरुर व श्रीगोंदेतील महिलांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. दोन हजार राख्या, शुभेच्छापत्रे व मानचिन्ह घेवून जात देशाचे रक्षण करणाऱ्यांचे हात राखीविना राहू नयेत ही अपेक्षा ठेवून हा उपक्रम केल्याचे...
ऑगस्ट 23, 2018
तळेगाव स्टेशन : रेल्वे स्टेशनच्या यशवंतनगर कडील बाजूच्या वीरचक्र चौकात चालू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (ता.22) सायंकाळी छापा टाकून, चार आरोपींसह एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.        तळेगाव स्टेशन येथे बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी जुगार अड्डा चालत...
ऑगस्ट 21, 2018
लातूर- लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 450.73 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या भीज पावसामुळे खरीप पिक आता जोमात आले आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस...
ऑगस्ट 16, 2018
लातूर - लातूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली होती. पण नंतर मात्र चांगलीच उघडीप दिली. जूनपासून ते आतापर्यंत गेल्या अडीच महिन्यात सरासरी केवळ २८ दिवस पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एक महिन्याच्या विश्रांती नंतर गुरुवारी रात्री सर्वच ५३ महसूल मंडळात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी...
ऑगस्ट 15, 2018
पुणे : आज आपण 71 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना यांच्या स्वातंत्र्याला सुरवातही झालेली नाही. जग कितीतरी पुढं गेलंय पण यांची पावलं समाजाने गावठाणच्या पुढे कधी पडूच दिली नाही. शिरुर तालुक्यातील पारधी समाजाचं हे वास्तव स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही आपल्या पुढे या छायाचित्रांमधून...
ऑगस्ट 09, 2018
शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) : शिरुर अनंतपाळसह तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावर मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठी चक्काजाम रस्ता रोको अंदोलन करीत शहरासून अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. शिरूर अनंतपाळ तालुक्यात आरी मोड, येरोळ मोड, उजेड, साकोळ अशा विविध ठिकाणी सकल मराठा...
जुलै 05, 2018
लातूर - येथे होणाऱ्या रेल्वे बोगी तयार करण्याच्या कारखान्यामुळे दहावी बारावी पास विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढला आहे. जिल्ह्यातील अकरा आयटीआयच्या दोन हजार सहाशे जागे करीता दहा हजार मुला मुलींना अर्ज दाखल केले आहेत. या रेल्वे बोगीच्या कारखान्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने या...
जून 06, 2018
ओतूर - पुणे येथे होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभाच्या तयारीसाठी जुन्नरला अजित पवार यांची सभा झाली. त्यावेळी दादांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एका दुटप्पी पदाधिकाऱ्याची भाषणात चांगली कानउघाडणी केल्याने हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. आपले म्हणवणारे परंतु, प्रत्यक्षात ऐन निवडणुकीत...