एकूण 513 परिणाम
डिसेंबर 11, 2018
रांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस परिसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर हल्ले वाढत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी...
डिसेंबर 07, 2018
लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीत मागील दहा वर्षांच्या कालावधीत अनेक गुंतागुतींच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या श्‍वान भगिनी पोलिसांच्या सेवेतून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. राणी व राधा अशी या लॅबरोडार जातीच्या श्वानांची नावे आहेत.  राणीने स्थानिक...
डिसेंबर 07, 2018
बारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, खोल गेलेल्या विहिरी आणि रब्बीचा झालेला चोळामोळा हे सध्याच्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील...
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी...
डिसेंबर 04, 2018
टाकळी हाजी (पुणे): कांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी व साठवण क्षमता वाढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देऊन कांदा चाळी बांधल्या. आयात निर्यातीचे धोरण चुकीच्या पद्धतीने राबविल्याने कांद्याचे भाव पडले. भविष्यात भाव मिळेल या अपेक्षेने ठेवलेला कांदा चाळीत सडू लागला आहे. यामुळे पंचनामा करण्याची...
डिसेंबर 03, 2018
कोरेगाव भीमा  : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमानदीवरील पुलाच्या वळणावर काल रात्री मोटारीच्या धडकेत दोन पादचारी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी बॅरीगेडला धडकून खडड्यात गेल्याने मोटारीचाही चक्काचूर झाला. मृतांमध्ये संतोष मनु माने (वय ३८) व राजेंद्र...
डिसेंबर 03, 2018
नारायणगाव - कुकडी प्रकल्पातून प्रथमच सुमारे पंचावन्न दिवसांचे आवर्तन सोडण्यात येत असल्याने प्रकल्पाचे पाणी नियोजन ऐन दुष्काळात कोलमडण्याची शक्‍यता आहे. यामुळे पुढील सहा महिने सात तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत. प्रकल्पातून मागील ४२ दिवसांत ७.८ टीएमसी पाणी सोडण्यात आले. कुकडी...
डिसेंबर 01, 2018
औरंगाबाद : पुणे शिरूर या 55 किमी रस्त्याचे हस्तांतरण केंद्राकडे झाले आणि त्याच्या विस्ताराचा आराखडाही बनू लागला आहे. पण या रस्त्याचा पुढचा भाग असलेल्या शिरूर- नगर- औरंगाबाद या दीडशे किलोमीटर रस्त्याचे केंद्राकडे हस्तांतरण कधी होणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. औरंगाबाद पुणे...
नोव्हेंबर 30, 2018
टाकळी हाजी : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील साबीर असलम तांबोळी यांनी पाचव्या विद्यार्थी राष्ट्रीय ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून रौप्यपदक जिंकले. ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या आशिया विद्यार्थी जागतिक ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.  गुजरात, गोद्रा येथे पाचवी...
नोव्हेंबर 30, 2018
नारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.  जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
नोव्हेंबर 29, 2018
शिरूर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. भविष्यात महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’च्या धर्तीवर ‘ऑनलाइन मार्केटिंग’साठीही...
नोव्हेंबर 27, 2018
टाकळी हाजी (पुणे): संविधान बचाओच्या घोषणा देत पिंपरखेड (ता. शिरूर) येथे गुरूदेव दत्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून सवाद्य प्रभातफेरी काढली होती. सविंधान बाबत विद्यार्थ्यांना यावेळी माहिती देऊन संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी यावेळी एकत्रीत आले होते....
नोव्हेंबर 26, 2018
बारामती - जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार हेक्‍टरचे क्षेत्र असलेल्या रब्बी पिकांचा यंदा डिसेंबरपूर्वीच चोळामोळा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात सध्या केवळ ५७ हजार हेक्‍टर म्हणजे १४ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्याही दोन फूट उंचीएवढ्या होत नाहीत, तोच जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. हे पाहता...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या समन्वयाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आपत्ती निवारण कक्ष सुरू  केला आहे.  राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात सात तालुक्‍...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यात आतापासूनच दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठीच्या पाण्याचा आणि चाऱ्याची समस्या रौद्ररूप धारण करू लागली आहे. माणसांना टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी मिळेल; पण जनावरांसाठीच्या पाण्याचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी...
नोव्हेंबर 23, 2018
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात बिबट्याची दहशत वाढली असून, पाळीव प्राण्यांबरोबर नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत. वन विभागाने हिंसक बिबट्यांना जेरबंद करून मार्गदर्शन सुरू करण्याची मागणी घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले. घोड नदी व कुकडी नदीच्या...
नोव्हेंबर 22, 2018
टाकळी हाजी (पुणे): प्रेषीत महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनी ईद-ए-मिलादुन्नबी इंतेजामीया कमेटी तर्फे कवठे येमाई (ता. शिरूर) येथील जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू बांधवांचा या जुलूस मध्ये सहभाग व मक्का मदिनाची प्रतिकृती आकर्षक ठरली.   कवठे येमाई (ता. शिरूर)...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणे देखील...
नोव्हेंबर 21, 2018
टाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले तर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. अशी खैरेनगर (ता. शिरूर) येथील महिलांनी समस्या मांडल्या. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी पिशव्यांना...
नोव्हेंबर 19, 2018
भवानीनगर - पुणे जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू होताच पावसाने फिरवलेली पाठ व दुष्काळी स्थिती यामुळे एकरी सरासरी पाच टनांचा फटका ऊस उत्पादकांना बसल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यात आजमितीस असलेल्या २ लाख ७३ हजार एकर उसाचा विचार करता शेतकऱ्यांना या दुष्काळाचा एकरी अंदाजे १२ हजार ५०० रुपयांप्रमाणे ३४१...