एकूण 9 परिणाम
मार्च 13, 2018
शिलॉंग : मेघालयाच्या नवनिर्वाचित कॉनराड संगमा सरकारने आज मेघालय विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव सहजगत्या जिंकला. विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने 35, तर विरोधात 20 जणांनी मत नोंदवले. ठरावाच्या मतमोजणीत एक मत बाद ठरले, तर अन्य एक जण गैरहजर होते. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी मतदान केले...
मार्च 06, 2018
शिलॉंग : नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) प्रमुख कॉनराड संगमा यांनी आज (मंगळवार) मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  राज्यपाल गंगा प्रसाद यांनी सोमवारी राज्यात सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिल्यानंतर आज त्यांचा शपथविधी झाली. संगमा यांच्यासह नव्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांचा शपथविधी...
मार्च 06, 2018
शिलॉंग - नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) प्रमुख कॉनराड संगमा यांना मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यंनी सोमवारी राज्यात सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिले. संगमा यांनी स्वत: ही माहिती देताना नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या (मंगळवारी) होईल असे सांगितले. माझ्याकडे पुरेसे संख्याबळ...
मार्च 05, 2018
शिलॉंग : नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) नेतृत्वाखाली इतर प्रादेशिक पक्ष आणि भाजप या आघाडीकडे 34 आमदार असल्याचे सांगत "एनपीपी'चे अध्यक्ष कॉनरॅड संगमा यांनी आज राज्यपाल गंगाप्रसाद यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. निकालानंतर सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसनेही सत्तास्थापनेचा...
मार्च 03, 2018
शिलॉंग : देशात मोजक्या राज्यांत सत्ता राहिलेल्या काँग्रेसला मेघालयमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यात अडचण निर्माण झाली आहे. काँग्रेसला नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) कडवी लढत दिली असून, अद्याप सत्ता स्थापनेचा चित्र स्पष्ट झालेले नाही. मेघालय या ईशान्य राज्यांमध्ये आज (शनिवार) विधानसभेच्या...
फेब्रुवारी 22, 2018
शिलॉंग : "पंतप्रधान नरेंद्र मोदी "मोठे जादूगार' आहेत, ते अगदी लोकशाहीसुद्धा गायब करून दाखवतील,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज टीका केली.  बॅंकांची फसवणूक करून देशातून पळून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, "मोठे जादूगार...
फेब्रुवारी 01, 2018
शिलॉंग (मेघालय) : ईशान्य भारतीय राज्यांमध्ये भाजप आणि संघपरिवार स्थानिकांची संस्कृती, भाषा आणि राहणीमान यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करत नाही. तुम्ही संघामध्ये महिलांना कधी उच्च पदावर पाहिले आहे का? महात्मा गांधी...
डिसेंबर 01, 2017
कोल्हापूर - कॉस्मेटीक प्रोडक्‍टस्‌ आणि हर्बल आईलमध्ये नफा होऊ शकतो असे सांगून कच्चा माल तयार करणाऱ्या उत्पादकाची तब्बल 11 लाख 74 हजार 800 रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने इंटरनेट आणि मोबाइलद्वारे ही फसवणूक झाल्याची फिर्याद राजारामपुरीतील दिलीप बाबुराव दळवी यांनी...
जानेवारी 27, 2017
शिलॉंग - मेघालय राज्यातील राज भवनमधील कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे अडचणीत आलेले राज्यपाल व्ही शण्मुगनाथन यांनी अखेर काल (गुरुवार) रात्री पदाचा राजीनामा दिला. शण्मुगनाथन यांचे वर्तन हे राज्यपाल कार्यालयाच्या प्रतिष्ठेस काळिमा फासणारे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी...