एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : 'बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने प्लँकेथॉन उपक्रमाचे आयोजन केले होते. चांगले आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2353 लोकांनी एकाचवेळी एक मिनिट 'अॅब्डॉमिनल प्लँक' स्थिती कायम...
जून 19, 2018
‘फादर्स डे’च्या निमित्ताने शमिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शिल्पा आणि ती वडिलांच्या प्रतिमेवर फुलं अर्पण करताना दिसत आहेत. याच व्हिडिओवर अनेकांनी नकारात्मक कमेंट्स दिल्या. हसत हसत प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण करताना पाहून अनेकांनी शिल्पा आणि...
जून 06, 2018
मुंबई: बिटकॉईन गैरव्यवहारात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानंतर आता आणखी सेलिब्रिटींची नवे पुढे आली आहेत. त्यामध्ये आता   अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांच्यासह अनेकांनी बिटकॉईनची प्रसिद्धी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कोणतेही...
जून 06, 2018
मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आठ तास चौकशी केली. पुण्यातील आभासी चलनप्रकरणी ही चौकशी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  संशयित व्यवहारांबाबतची माहिती मिळाल्यानंतर "ईडी'ने संशयावरून कुंद्रा यांना समन्स पाठवले...
मे 08, 2018
बॉलिवूडची 'मसक्कली' सोनम कपूर आज विवाह बंधनात अडकणार आहे. व्यावसायिक आनंद अहुजाशी ती लग्न करतेय. या विवाह सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित आहेत. सोनमची काकी कविता सिंह यांच्या घरी सोनम आणि आनंदचा विवाहसोहळा रंगणार आहे. बंगल्यातील मंदिरात विवाहाचे विधी पार पडतील. सोनम कपूर विवाहासाठी या...
एप्रिल 27, 2018
मुंबई - वांद्रे येथील सेंट ऍण्ड्य्रुज ऑडिटोरियमच्या परिसरात ती संध्याकाळ वेगळेच रंग घेऊन आली होती. इथे वातावरणात अनोखा उत्साह होता, ढोल-ताशांचा गजर वारंवार होत होता आणि आगमन होत होतं मान्यवर सेलिब्रिटींचं. निमित्त होतं ते दादासाहेब फाळके एक्‍सलन्स ऍवॉर्डस्‌ सोहळ्याचं! चित्रपटमहर्षी दादासाहेब...
डिसेंबर 27, 2017
मुंबादेवी : टायगर जिंदा है या हिंदी चित्रपटाचा नायक आणि सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्यावर त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सर्व सफाई कामगार आणि वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सलमान खान व शिल्पा शेट्टीवर...
मे 21, 2017
ठाणे - भिवंडीतील व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना शनिवारी (ता. 20) अखेर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. प्रत्येकी एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर त्यांना जामीन देण्यात आला. न्यायालयाच्या...
मे 05, 2017
शिल्पा शेट्टी-कुंद्रा नुकतीच एका चॅरिटी फंक्‍शनसाठी लंडनला गेली होती. तेथे ती तिची आवडती हॉलीवूड स्टार गोल्डी हॉन हिला भेटली. तिला शिल्पा पाहून खूपच खूश झाली. 71 वर्षांच्या गोल्डी हॉनशी बोलता बोलता त्यांचा विषय आरोग्य, योगा, फिटनेस याकडे वळला. शिल्पा...
एप्रिल 28, 2017
भिवंडी - ऑनलाइन शॉपिंग कंपनीद्वारे ग्राहकांना मालाचा पुरवठा करण्यासाठी व्यापाऱ्याकडून बेडसीटची खरेदी करून 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा या दांपत्यासह पाच जणांच्या विरोधात भिवंडी तालुक्‍यातील कोनगाव पोलिस ठाण्यात...
एप्रिल 20, 2017
आमीर खानच्या "दंगल' चित्रपटाने बॉलीवूडमध्ये मनोरंजक दंगल केली. आमीरसह त्याच्या सहकलाकारांनीही उत्तम अभिनय केला आणि ते सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाले. या वर्षीच्या फिल्मफेअर ऍवॉर्डस्‌मध्ये तर "दंगल'ला चार पुरस्कार मिळाले. एवढेच नाही तर या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही दंगलमध्ये लहान गीता...