एकूण 60 परिणाम
जानेवारी 23, 2020
अकोला : महानगरात अनेक वर्षांपासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची सार्वजनिक पद्धतीने जयंती साजरी करणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी आर्थोपेडिक सर्जन डॉ.अभय पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पुढील महिन्यात १९ तारखेला होणाऱ्या शिवाजी महाराज जयंती संदर्भात...
जानेवारी 18, 2020
नर्सरी बागेला फार मोठा शाहूकालीन इतिहास आहे; पण मधल्या काळात ही बाग विस्मृतीत गेल्यासारखी परिस्थिती झाली. नर्सरी बाग म्हटलं, की म्हणजे काय ? आणि ती कोठे आहे? हाच प्रश्‍न बहुतेकांच्या मनाला स्पर्श करून जाऊ लागला. किंबहुना नर्सरी बाग म्हणजे, नादुरुस्त वाहने दुरुस्त करण्याचा आणि रात्री "निवांत'...
नोव्हेंबर 21, 2019
भंडारा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने वचननामा जाहीर केला होता. यात त्यांनी दिलेल्या विविध आश्‍वासनांसोबत 10 रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्‍वासन दिले होते. सत्तापेच अद्याप सुटला नसल्याने त्यांचे हे आश्‍वास पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, भंडारा जिल्ह्यात काही उत्साही युवकांनी हे...
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने चार महिन्यांपूर्वी सुरू केले होते. पुतळा स्थलांतरित करून खोदकाम केल्यानंतर कंत्राटदार गायब झाला असून, यापूर्वीदेखील याच कंत्राटदाराने काम करण्याची तयारी नसल्याचे महापालिकेला सांगितले होते...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक ः स्वातंत्र्यपूर्व अन्‌ स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकऱ्यांचे नेते, भातभाव लढ्याचे प्रणेते कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांचे सांजेगाव. इगतपुरीचे पहिले आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. पांढरी दाढी, हातात काठी घेतलेले पुंजाबाबा म्हणजे, "ओल्ड यंग मॅन', असा त्याकाळी विधानसभेचा कुतुहलाचा विषय बनले...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
ऑगस्ट 21, 2019
नाशिक ः मनकरणी नदीच्या तीरावर वसलेले तीन हजार लोकवस्तीचे दावचवाडी. द्राक्ष निर्यातदारांचे गाव म्हणून ओळख निर्माण केलीय इथल्या शेतकऱ्यांनी. थॉमसन सीडलेस वाणाच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. खंडेराव महाराजांची वांगेसट पौर्णिमेचा यात्रोत्सव हे गावाचे आणखी एक वैशिष्ट्य. गावातील खराब रस्त्यांनी...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 12, 2019
बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पाठविण्यात आले आहेत. विविध भागात...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या...
एप्रिल 04, 2019
भुसावळ : येथील रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या मालकीच्या जागेचे सुशोभीकरणाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. या संदर्भात संबंधितांनी पोलिस ठाण्यात कुठलीही पूर्व कल्पना दिली नाही. तिथीनुसार शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आदल्या रात्री हा प्रकार घडला. यामुळे आचारसंहितेचा भंग...
मार्च 27, 2019
सिन्नर (नाशिक): मेंढी (ता. सिन्नर) येथे उभारण्यात येत असलेल्या शिवाश्रमाचा पायाभरणी समारंभ शिवजयंतीच्या मुहूर्तावर अभिनेते सचिन गवळी, स्मृती गवळी यांच्या हस्ते झाला. प्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या संकल्पनेतून हा शिवाश्रम मेंढी (ता. सिन्नर) येथे उभारला जात आहे. मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती...
फेब्रुवारी 25, 2019
सिन्नर (नाशिक): नेहमीच उपेक्षेचे धनी ठरणाऱ्या दिव्यांगांना उपजिविकेसाठी रोजगाराचे साधनेनिर्माण करून देऊन त्यांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवा असे शिवधर्म सांगतो. माझ्यासारखे असंख्य दिव्यांग आपल्या अवतीभवती असून त्या सर्वांचे कल्याण करणे हाच शिवाश्रमाच्या उभारणीमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन...
फेब्रुवारी 25, 2019
अमळनेर : जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खानदेशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून निधीअभावी हा प्रकल्प रेंगाळला आहे. पाडळसे धरण जनसंघर्ष समितीने यासाठी आंदोलन छेडले असून, उद्यापासून (ता. 25) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धरणासाठी...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - ‘संजय’ यांना सोबत घेऊन जायचे आहे, हे वाक्‍य खूप काही सांगून जाते. आता संजय कोण? तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, त्यांना सतेज पाटील सोबत घेऊन जाणार हेही उघड आहे. प्रा. मंडलिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्री राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवजयंतीच्या...
फेब्रुवारी 20, 2019
गुहागर - शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था आणि व्यक्तींच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन शासकीय दस्ताऐवजातून गायब झालेल्या गोपाळगड किल्ल्याला सातबारावर स्थान मिळाले. ऑगस्ट २०१६ मध्ये राज्य शासनाने ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. त्यामुळे पुढील शिवजयंतीपर्यंत गोपाळगड स्वतंत्र...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील साडेतीन लाख पात्र शेतकऱ्यांपैकी आजअखेर एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची केंद्राच्या संकेतस्थळावर नोंदणी झाली आहे. शिवजयंतीची सार्वजनिक सुटी असतानाही जिल्हा प्रशासनासह इतर विभागांतील अधिकारी आणि...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज देशभर महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. अभिनेता रितेश देशमुख यांचे महाराज प्रेम तर सर्वश्रुत आहेच. महाराष्ट्राच्या या आराध्यदेवतेला रितेशने एका व्हिडीओ द्वारे अभिवादन केले. या व्हिडीओत रितेश महाराजांचे पेंटींग करताना दिसत आहे. रितेश म्हणाला, 'जगभरातील...
फेब्रुवारी 19, 2019
सिडको (नाशिक) - आगामी काळात महायुद्ध झालेच तर ते धर्म आणि पाणी या दोन गोष्टींमुळेच होईल असे सांगून मानवतेचा संदेश नव्या पिढीने महामानवपासून  घेतला पाहिजे असे मत कोल्हापूर दरबार शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. आज नायकवाडी हे शिवजयंतीसाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी ते...