एकूण 56 परिणाम
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
डिसेंबर 08, 2018
पाटणा : जात आणि वर्णाच्या वादात पवनपुत्र हनुमानाला ओढू नये, असे मत रामकथावाचक मुरारीबापू यांनी शुक्रवारी व्यक्त केले. हवेला जशी जात नसते, तशी हनुमानाला कोणतीही जात नसते, असे ते म्हणाले.  हनुमान हे दैवत समाजाला जोडणारे आणि समन्वयक आहे. हनुमान म्हणजे प्राणवायू असल्याचे त्यांनी बेगूसराय जिल्ह्यातील...
नोव्हेंबर 22, 2017
लखनौ : अयोध्येत कारसेवकांवर 1990 मध्ये गोळीबार करण्याचे आदेश देण्याची आपली कृती योग्यच होती. देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आणखी लोक मारावे लागले असते, तर सुरक्षा दलांनी आणखी काहीजणांचा खात्मा केला असता, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी आज केले....
सप्टेंबर 26, 2017
लखनौ : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी तमाम तर्कवितर्कांना पूर्णविराम देताना सध्यातरी आपण कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नसल्याचे आज येथे स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना मुलायमसिंह यांनी सांगितले, की मी सध्या नवा पक्ष स्थापन करणार नाही....
सप्टेंबर 13, 2017
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य वरिष्ठ नेत्यांनी कानपिचक्‍या दिल्यानंतरही भाजप नेत्यांकडून वादग्रस्त व्यक्तव्ये करण्याची मालिका बंद होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे पंतप्रधान सांगत असतानाच त्यांच्याच पक्षातील नेते व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य...
ऑगस्ट 26, 2017
बलिया (उत्तर प्रदेश): समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पिता मुलायमसिंह यादव यांचे आशीर्वाद आहेत आणि मतभेद असणे हे कोणत्याही लोकशाही पक्षातील नैसर्गिक बाब आहे, असे स्पष्टीकरण पक्षाचे वरिष्ठ नेते व उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांनी...
जून 01, 2017
लखनौ: अखिलेश यांच्यापासून वेगळे होत समाजवादी पक्षाचे माजी नेते शिवपाल यादव यांनी आज "समाजवादी सेक्‍युलर फ्रंट' या वेगळ्या आघाडीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलायमसिंह यादव हेच या आघाडीचे अध्यक्ष असतील. याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच केली जाणार आहे....
मे 08, 2017
मैनपुरी - राज्यात आज समाजवादी पक्षाची (सप) जी अवस्था आहे, त्यास सर्वस्वी काँग्रेससोबतची आघाडी जबाबदार असल्याचे वक्तव्य मुलायमसिंह यादव यांनी आज केले. सपला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. जुनेसा येथे हुतात्मा जवान धर्मेंद्र ...
मे 05, 2017
लखनौ :सामाजिक न्यायासाठी 'समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा' या नव्या आघाडीची मी स्थापना करणार असून, ज्येष्ठ बंधू मुलायमसिंह यादव हे त्याचे प्रमुख असतील, अशी घोषणा आज समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी आज येथे केली.  समाजवादी पक्षाची धुरा मुलायमंसिहाकडे न...
मे 05, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे पुत्र असलेल्या अखिलेश यादव यांचा राजकीय प्रभाव वाढल्यामुळे गेल्या काही महिन्यांत समाजवादी पक्षामध्ये उफाळून आलेल्या मतभेदांचे पर्यावसन अखेर हा पक्ष फुटण्यात झाले आहे. एकीकडे...
एप्रिल 01, 2017
लखनौ : समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव व त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्यातील कौटुंबिक वाद पुन्हा उफाळून आला आहे. इतरांपेक्षा अखिलेशनेच आपला सर्वाधीक अपमान केल्याचे वक्तव्य मुलायमसिंह यांनी केले आहे.  मणिपुरी येथील एका हॉटेलच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते...
मार्च 26, 2017
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षानं एकपक्षीय वर्चस्व पद्धती सुरू केली आहे, तर पंजाबमध्ये काँग्रेसचा नव्यानं उदय झाला. या तीन राज्यांखेरीज गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपनं सत्तांतरं घडवली आहेत. या सगळ्या निकालांमागं विज्ञान-तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे, अशी टीका होताना दिसते. मात्र, या...
मार्च 05, 2017
उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीचं वर्णन ‘पुढच्या लोकसभेआधीची सगळ्यात मोठी राजकीय दंगल’ असं केलं जातं. दंगल कुस्त्यांची असते. त्या आखाड्यात लढायचे काही नियम असतात. या राजकीय दंगलीत ‘जिंकण्यासाठी वाटेल ते’ हाच सगळ्यात महत्त्वाचा नियम बनतो आहे. निवडणुकीच्या सुरवातीच्या टप्प्यातली विकासाबद्दलची भाषा घसरत...
मार्च 02, 2017
चांडोली (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशात पक्षाला भरघोस मतदान होईल ही भाजपची अपेक्षा मात्र, एक अपेक्षाच राहील. राज्यातील जनतेने बसपला विजयी करण्याचा मनोमन निश्‍चय केला आहे, असा विश्वास बहुजन समाजवादी पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी व्यक्त केला. मायावती म्हणाल्या, ""जातीय सलोखा राखण्याच्यादृष्टीने...
फेब्रुवारी 22, 2017
फैजाबाद (उत्तर प्रदेश) - भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचे सत्र सुरूच ठेवत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाजप म्हणजे भारतीय जुमला पार्टी असल्याची टीका केली आहे. येथील एका निवडणूक प्रचारसभेत मायावती बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "जर भाजप सत्तेत आला तर सर्व प्रकारची आरक्षणे बंद होतील. मला...
फेब्रुवारी 20, 2017
इटावा : विधानसभा निवडणुकीनंतर अखिलेश यादव राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज व्यक्त केला. पक्षामध्ये कोणताही बेबनाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुलायमसिंह यादव यांनी...
फेब्रुवारी 06, 2017
लखनौ - यादव कुटुंबात कोणताही वाद नसून, अखिलेश यादवच उत्तर प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री असेल, असा विश्वास समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केला. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुलायमसिंह यादव...
जानेवारी 31, 2017
इटावा (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपालसिंह यादव यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा मंगळवारी केल्याने पक्षातील "यादवी'ला आता नवी कलाटणी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजे 11 मार्चनंतर नवीन पक्ष अस्तित्वात येईल, असे त्यांनी समर्थकांना सांगितले...
जानेवारी 23, 2017
लखनौ - समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वडील मुलायमसिंह यादव यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा जाहीरनामा दिल्याचा फोटो फेसबुकवर प्रसिद्ध करत सर्वकाही 'ऑल इज वेल' असल्याचे म्हटले आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
जानेवारी 22, 2017
लखनौ - समाजवादी पक्षाचे (सप) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज (रविवार) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना, आग्रा, कानपूर, वाराणसी आणि मेरठमध्ये मेट्रो सुरु करणार असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला मुलायमसिंह यादव...