एकूण 91 परिणाम
जुलै 18, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक सर्वच आईबाबांचं आपल्या मुलावर प्रेम असतं. पण, मुलावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल त्यांचा संभ्रम असतो.  ‘प्रेम हाच सर्व समस्यांवरचा रामबाण उपाय आहे,’ असं आग्रहानं प्रतिपादन करणाऱ्या नीलनं प्रेम करणं म्हणजे नेमकं काय...
जुलै 17, 2019
परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक इतर देशांच्या तुलनेत कमी खर्च  कॅनडातील विद्यापीठांची फी तुलनेने अमेरिका किंवा युरोप पेक्षा कमी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत (१ अमेरिकन डॉलर = ७० रुपये) किंवा युरोच्या (१ युरो = ७८ रुपये) तुलनेत कॅनेडियन डॉलर स्वस्त आहे. (१ कॅनेडियन...
जुलै 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली....
जुलै 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आतापर्यंत आपण सुजाण पालकत्वाचे विविध पैलू समजून घेतले. पालक म्हणून मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्यांना आनंदानं कसं वाढू द्यावं यासाठीची छोटी छोटी सूत्रं, त्या संदर्भातल्या काही टिप्स समजून घेतल्या. हे पालकत्वाचं शिक्षणच...
जुलै 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही? दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय? त्यांच्यावर बंधनं कशी घालायची? लक्ष कसं ठेवायचं? आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे...
जुलै 13, 2019
बालक-पालक आज जो तो मोबाईल फोनवर असतो आहे; दिवसेंदिवस, तासन्‌तास. सर्वत्र हेच चित्र असताना मुलांनी मात्र मोबाईलपासून दूर राहावं, ही अपेक्षा कशी करता येईल? अगदी जन्मल्यापासून मुलाच्या डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त मोबाईल फोन. अगदी जळी, स्थळी.. पूर्वी तो फक्त संवादासाठी वापरला जात असे. आता मात्र ‘...
जुलै 12, 2019
बालक-पालक टीव्हीमुळे मुलांच्या संदर्भात निर्माण होणारे प्रश्‍न गंभीर असले, तरी बहुसंख्य पालकांच्या मते त्यावर ‘टीव्ही बंद’ इतकं सोपं उत्तर शक्‍य नाही. तसं करणं त्यांना योग्यही वाटत नाही. घरी टीव्ही बंद केला, तर मुलं शेजारी, मित्रांकडे जाऊन तो बघू शकतात. शिवाय कसाही असला तरी हा टीव्ही नावाचा ‘इडियट...
जुलै 11, 2019
बालक-पालक कुठली मुलं टीव्ही अधिक बघतात? असं म्हटलं जातं कमी बुद्‌ध्यंकाची मुलं टीव्ही बघण्यात जास्त रमतात. अभ्यास नको असणारी, अभ्यासात रस नसणारी मुलं टीव्ही बघण्याची सोपी पळवाट शोधतात. पण मौज म्हणजे ज्यांचा बुद्‌ध्यंक बरा असतो, त्या मुलांची बुद्धीही तेज होण्याऐवजी मंद होत जाते. टीव्ही बंद झाला, तरी...
जुलै 08, 2019
बालक-पालक खरंतर टीव्ही हा आज प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनला आहे. आणि तरीही घराघरांतील पालकांपुढे प्रश्‍न आहेत, मुलांना टीव्ही पाहू द्यावा की नाही? पाहू द्यायचा असेल तर कसा आणि किती पाहू द्यावा? त्यांच्या टीव्ही पाहण्यावर नियंत्रण कसं ठेवावं? आणि ते जर ठेवता येत नसेल तर घरातच टीव्ही असावा की नाही...
जुलै 01, 2019
बालक-पालक  चुटकीसरशी असंख्य गोष्टी करू शकणारा ‘मोबाईल’ प्रत्येकाच्याच हाती आला आहे. छोटी छोटी मुलंही ‘टेक्‍नोसॅव्ही’ होत आधुनिक तंत्रज्ञान झपाट्यानं आत्मसात करत आहेत. सगळीच मुलं. मग प्रश्‍न येतो तुमचा मुलगा इतरांपेक्षा वेगळा कसा ठरू शकतो. नवं, वेगळं, विशेष, उपयुक्त, मजेशीर, अधिक सुंदर, कलात्मक असं...
जून 29, 2019
बालक-पालक मेंदू हा शिकण्याचा अवयव. मेंदू म्हणजे संपूर्ण मेंदू. फक्त डावा मेंदू नव्हे, तर उजवा मेंदूसुद्धा! होय, संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की मेंदूचे दोन भाग, डावा आणि उजवा हे परस्परांपेक्षा वेगळे असतात व ते वेगवेगळ्या शैलीनं कार्य करीत असतात. त्यामुळं शिक्षणामध्ये या दोन्ही भागांच्या क्षमतेचा...
जून 28, 2019
बालक-पालक ‘कले’ला जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडं नेणारी प्रक्रिया आहे. जीवनाकडं पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन कलेमुळं प्राप्त होतो. नवनिर्मितीत व सौंदर्योपासना यामुळं व्यक्तीचं जीवन बहरून येतं. माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे....
जून 27, 2019
बालक-पालक बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड का वाटतात किंवा खरं तर भीतिदायक, अनाकलनीय का वाटतात, हे स्पष्ट करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणतात, ‘‘आपल्याकडे पाठांतरावर जोर असतो. जिज्ञासापूर्तीला वेळ आणि वाव नसतो. आठवड्यातून एक तास गणित रंजनासाठी आणि एक तास विज्ञान रंजनासाठी वेगळा असावा....
जून 26, 2019
बालक-पालक मुलांना ‘गणित’ अवघड जातं, खूप मुलं गणितात नापास होतात. त्यामुळं आठवीपासून गणित ऐच्छिक करावं, असं अनेकदा सुचवलं जातं. असं करणं कितपत योग्य, व्यवहार्य ठरेल? ‘गणित हवं की नको?’ या लेखात डॉ. विवेक माँटेरो आणि गीता महाशब्दे यांनी हा प्रश्‍न नेमकेपणानं मांडला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे...
जून 26, 2019
वाटा करिअरच्या अभियांत्रिकी, फार्मसीत पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट या शाखांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्यांना मेरिट क्रमांकाचे वाटप केले जाते. त्यानंतर ऑनलाइन पसंतीक्रम म्हणजेच विकल्प नोंदविल्यानंतर पहिल्या...
जून 25, 2019
वाटा करिअरच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील प्रवेशासाठीचे एकत्रित माहितीपत्रक www.mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील शाखेतील...
जून 25, 2019
बालक-पालक माणूस अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे? ‘माणसाला बुद्धी आहे,’ हे अगदी ढोबळ उत्तर झालं. ते बरोबरच आहे, पण अधिक नेमकं उत्तर कुठलं? सर्वच प्राण्यांना डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही ज्ञानेंद्रिये असतात. त्यामार्फत मिळणाऱ्या उत्तेजना समजून घेण्याची व वारंवार केलेल्या सरावातून गोष्टी स्मरणात...
जून 24, 2019
बालक-पालक ‘मुलं कधी स्वस्थ बसतात का? सारखी चुळबूळ करीत असतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांचं चित्त स्थिर नसतं. सतत अळमटळम सुरू असते. सांगितलं त्यापेक्षा त्यांना दुसरंच काही करायचं असतं. एकाग्रता अशी नसतेच का मुलांत?’ पालकांचा हा कायमस्वरूपी प्रश्‍न असतो. डॉ. आरती व डॉ. अतुल अभ्यंकरांनी या...
जून 22, 2019
बालक-पालक लहान मुलं आपोआप बोलायला शिकतात. ऐकून-ऐकून भाषा आत्मसात करतात हे खरंच आहे; पण त्यांची संवाद साधण्याची क्षमता वाढवायची जबाबदारी पालकांवरच असते. अर्थात, या वयातल्या मुलांच्या अर्धवट, मोडक्‍या तोडक्‍या बोलण्याकडं लक्ष देणं, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं यातून फक्त त्यांची संवादक्षमता विकसित...
जून 21, 2019
बालक-पालक संवाद ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. मला काही सांगायचंय ही त्याची मूलभूत गरज असते. अन्न, वस्त्र, हवा यांच्याइतकीच. त्या भागविण्यासाठीही त्याला संवादाची गरज भासतेच. बालक-पालक संवादाची गरज तर असतेच असते! लहान मुलांची... अगदी छोट्या बाळाचीही काही सांगण्याची धडपड सुरूच असते. पण, त्यासाठी...