एकूण 69 परिणाम
जानेवारी 06, 2019
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करावे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना उत्तर...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक, रुबाबदार अशा...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गेले बावीस वर्षे सुरु असलेल्या व्यक्तीगत प्रथेप्रमाणे आज ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्‍वरचे दर्शन घेऊन धार्मिक विधी केले. त्याचवेळी त्यांना नवी दिल्लीतून फोन आल्याने ते धार्मिक कार्यक्रम आटोपताच चहा न घेताच ते...
डिसेंबर 20, 2018
भोपाळ : पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा काँग्रेसने पराभव करत सत्ता स्थापन केली आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे....
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली : तब्बल दीड दशकभर मध्य प्रदेशावर राज्य केलेले ज्येष्ठ भाजप नेते व माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घर फिरले की घराचे वासेही कसे फिरू लागतात, याचा दाहक अनुभव घ्यावा लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विधानसभेत पराभव होताच ...
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 12, 2018
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी मी आता मुक्त आहे, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशात आज (बुधवार) मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, भाजपला 109 जागा...
डिसेंबर 11, 2018
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मिळून पूर्वी एकच राज्य होते. पण, त्या दोन प्रदेशांचा स्वभाव वेगवेगळा असल्याचे यावेळी दिसले. गेली पंधरा वर्षे दोन्हीकडे भाजपची सत्ता. छत्तीसगडमध्ये निर्णायक परिवर्तन दिसते आहे आणि ते राज्य काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट आहे. तसे मध्य प्रदेशात झालेले दिसत नाही. अगदी...
डिसेंबर 11, 2018
हिंदुस्तानचे हृदय अशी ओळख असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसने 'मामा' शिवराजसिंह चौहान यांना धोबीपछाड देत सत्ता काबीज केली आहे. 'हिंदुस्तान का दिल देखो' अशा जाहिरात असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत भारताच्या हृदयात स्थान मिळविले आहे. मध्य प्रदेशात...
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : लोकसभेची 'सेमी फायनल' मानल्या जात असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज विविध 'एक्‍झिट पोल'मधून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेली साडेचार वर्षे चौखुर उधळलेला भाजपचा विजयरथ आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीच महिने अडखळत असल्याचे चित्र...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभेल असेच वागायला हवे, असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींना लगावला आहे. मोदींनी संयम बाळगायला हवा. त्यांनी आपल्या वागण्यातून एक नवे उदाहरण सर्वांसमोर ठेवले पाहिजे. त्यांची वर्तणूक पंतप्रधानपदाला अनुरुप असायला हवी, असा सल्लाही...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - राजस्थानमधून भाजपची सत्ता जाईल आणि तेथे कॉंग्रेस एकहाती विजय मिळवेल. तसेच मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चांगली टक्कर होईल; मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा अंदाज सट्टेबाजारात व्यक्त केला जात आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता सहज मिळेल, तर तेलंगणमध्ये त्रिशंकू विधानसभा राहणार...
नोव्हेंबर 25, 2018
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांत सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या राज्यांच्या राजकारणात तेलाचे चढे भाव, विविध योजना यापेक्षा वेगळे प्रश्‍न असून हे प्रश्‍न जवळपास दुय्यम स्थानावर ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याऐवजी हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू अशी नवीन...
ऑक्टोबर 30, 2018
इंदौर : पनामा पेपर्स लिकप्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाचे नाव घेतले होते. राहुल गांधींनी शिवराजसिंह यांच्या मुलाचे नाव घेतल्यानंतर शिवराजसिंह यांनी राहुल गांधींवर कायदेशीर कारवाई...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
ऑक्टोबर 08, 2018
पुढच्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांची पत पणाला लागणार असली, तरी त्या सत्त्वपरीक्षेची "प्रिलिमिनरी' परीक्षा येत्या हिवाळ्यातील कडाक्‍याच्या थंडीत होणार आहे! मुख्य निवडणूक आयुक्‍त ओ. पी. रावत यांनी शनिवारी या पूर्वपरीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून,...