एकूण 8 परिणाम
November 12, 2020
नागपूर ः कोरोनाच्या धास्तीने एसटीची प्रवासी संख्या चांगलीच खालावली आहे. पुणे फेरीची अवस्था अन्य फेऱ्यांच्या तुलनेत फारच दयनीय म्हणावी अशीच आहे. पुण्याकडे जाणाऱ्या बसेस केवळ १० ते १२ प्रवाशांना घेऊन रवाना होत आहेत. या फेऱ्यांमधून अन्य खर्च सोडाच डिझेलचे पैसे निघणेही दुरापास्त झाले आहे. काळ अडचणीचा...
November 01, 2020
पिंपरी : कोरोनामुळे आर्थिक खड्ड्यात गेलेल्या एसटी महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगाराने अद्याप दिवाळीचे वेळापत्रकच तयार केलेले नाही. त्यामुळे यंदाही दिवाळीसाठी आपापल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांना पुण्यातील स्वारगेटचा आधार घ्यावा लागणार आहे. गाळात रुतलेल्या लालपरीला वल्लभनगर...
October 05, 2020
नवीन नांदेड ः येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव (वय ५३) हे विष्णुपुरी धरणात बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (ता. पाच) सकाळी घडली. ते धरणात पोहायला गेले होते. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.    हेही वाचा -  नांदेडला कौठ्यात...
October 05, 2020
मुंबई ः मुंबई, पुणे, सातारा, कात्रज बस स्थानकांसह राज्यातील अनेक स्थानकांवर भंगार स्थितीत खासगी शिवशाही गाड्या उभ्या आहेत. चक्क महामंडळाच्या परिसरातच उभ्या गाड्यांचे पार्ट चोरीला जात असून, अवैध धंद्यांनाही ऊत आला आहे. त्यामुळे अशा भंगार खासगी गाड्यांबाबत सोशल माध्यमांवर टीका होत आहे. ...
October 03, 2020
नागपूर : कोरोना संकटाचा धिटाईने सामना करणाऱ्या एसटीला आता खासगी वाहतूकदारांनी उभ्या केलेल्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खासगी वाहतूकदारांचे एजंट गणेशपेठेतील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सक्रिय झाले आहेत. लांबवरचे प्रवासी येताच सुखकर प्रवासाची थाप देऊन त्यांना पळविण्याचा क्रम राजरोसपणे सुरू असून...
September 30, 2020
सोलापूर : वहिनी गाणगापूरला निघणार होती, त्यामुळे सोलापूर एसटी स्टॅण्डवरून कर्नाटकला जाणारी एसटी कधी जाते, याची माहिती घेण्यासाठी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी सोलापूर एसटी स्टॅण्डवर गेल्या. एसटीची चौकशी करीत असतानाच त्यांच्यापुढे दोन लहान मुले उभी होती. काहीवेळापूर्वी एक हजार रुपये...
September 27, 2020
पिंपरी : वल्लभनगर आगारातील प्रवाशांमध्ये आता दहा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी बसच्या एकूण 126 फेऱ्या होत आहेत. त्यात एसटी बसच्या 103 फेऱ्या आणि शिवशाहीच्या 23 फेऱ्या आहेत. सरकारने 22 प्रवाशांची अट रद्द केली आहे. त्यामुळे साध्या गाड्या व शिवशाहीमध्ये आता पूर्ण क्षमतेने प्रवासी भरले जात आहेत,...
September 17, 2020
अकोला : कोरोना संकटात लॉकडाउनमुळे अकोल्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना आता मुंबई-पुण्याला जाण्यासाठी एसटीने शुक्रवार, ता. १८ पासून लांब व मध्यम पल्ल्याची बस सेवा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला विभागांतर्गत येणाऱ्या अकोला व वाशीम जिल्ह्यातील बस स्थानकांवर मुंबई, पुणे, पिंपरी...