एकूण 79 परिणाम
जानेवारी 04, 2020
बीड - जिल्ह्यात चार मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला असून खुद्द पंकजा मुंडेंनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यानंतर राज्यातील भाजपचीही सत्ता गेली तशी जिल्हा परिषदेतील भाजपच्या काही सदस्यांनी पंकजा मुंडेंची साथ सोडून धनंजय मुंडेंची वाट धरली आहे. या सदस्यांवर राष्ट्रवादीच्या सत्तेने मोहिनी घातली आहे...
डिसेंबर 28, 2019
वाशीम : जिल्हा परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पाचवर्ष ज्या पक्षात खस्ता खाल्या त्या राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारल्याचे शल्य अनेक दिग्गजांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून जगजाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षात ‘एबी’ फार्मवरून जुन्या निष्ठावंतांना डावलण्याचा मुद्दा समोर येत असताना...
डिसेंबर 22, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 40 हजार ऍपबेस्ड ओला-उबर चालक-मालक असून त्यांच्या दैनंदिन समस्यांचा लढा अद्याप संपलेला नाही. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावणार आहे; मात्र अन्य राज्यांमधील ओला-उबरसंबंधित विविध समस्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक...
डिसेंबर 20, 2019
सोलापूर : राज्यातील जिल्हा नियोजन समितीवर शासनाच्यावतीने केल्या जाणाऱ्या विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याच्या नियोजन विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्यापही नियुक्त न झाल्याने राज्यातील जिल्हा नियोजन...
डिसेंबर 14, 2019
वाशीम : मागील देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण दिले. मराठा समाजातील लोकांना सरकार नोकऱ्यांमध्ये शिरकाव करण्यासाठी सारथी सारख्या संस्थेची उभारणी केली. आता हे महाविकास आघाडीचे सरकार सारथीचा स्वायत्तपणा काढून घेत आहे. त्यामुळे हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे. असा आरोप शिवसंग्रामचे...
डिसेंबर 10, 2019
पुणे : भाजप-शिवसेनेच्या (महायुती) मागील सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आता भाजपकडे नव्या पदाची मागणी केली आहे. 'विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने माझ्यावर झालेला अन्याय दूर करावा'', असे ते म्हणाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : भाजपने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपचे मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. या संदर्भात उद्या (मंगळवार) हे सर्वजण भूमिका स्पष्ट करणार असून, या सर्वांना आता इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 'सकाळ'चे मोबाईल...
ऑक्टोबर 19, 2019
मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे...
ऑक्टोबर 18, 2019
स्वारगेट (पुणे) : पुण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती कटिबद्ध आहे. विकास आणि सुराज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही 'सर्वतोपरीने प्रयत्न करू, अशी ग्वाही कसबा विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या अधिकृत उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
मांजरी (पुणे) : काँग्रेस, एनसीपी आता म्हातारी झाली आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आता त्यांना आराम करू द्या. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर भाजपने प्रेम केले आहे, कळते आहे. तेथे कोणतीही जात, धर्म पाहिला जात नाही. विरोधक तुम्हाला घाबरवत आहेत. पण तुम्ही घाबरू नका. योगेश टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : मांजरी : ''कात्रज, कोंढवा, संतोषनगर परिसरासह संपूर्ण हडपसर मतदारसंघात आमदार योगेश टिळेकर यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. मात्र हतबल झालेले विरोधक त्यांना खालच्या पातळीवर जाऊन घेरू पाहत आहेत. सामाजिक बांधिलकी जपून काम करणार्‍या आपल्या या मुलाला, भावाला आता आपण सर्वसामान्य...
ऑक्टोबर 17, 2019
स्वारगेट : भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुक्ता टिळक यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्हे यांनी दिली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, शिवसंग्राम पक्षांच्या कसबा मतदार संघातील उमेदवार मुक्ता...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : वडगाव शेरी - वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, ते विकासकामांमुळे तळागळातील नागरिकांपर्यंत पोचले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार हे जगदीश मुळीकच आहे. त्यामुळे पुन्हा मुळीकच निवडून येणार असल्याचा विश्‍...
ऑक्टोबर 16, 2019
मांजरी : हडपसर मतदारसंघात झालेली विकासकामे हा माझा प्रचार असून सर्वसामान्य जनता ही माझी ताकद आहे. रामटेकडी भागाच्या विकासासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. पुढील काळात रामटेकडी परिसरातील झोपडपट्टीसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) राबवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, असे सांगत येथील मतदार...
ऑक्टोबर 16, 2019
कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे गेल्या दोन आठवड्यांपासून नियोजनबद्ध रितीने प्रत्येक मतदारापर्यंत पोचून प्रचार करत आहेत. केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अभिनेता तथा खासदार सनी देओल यांच्या मंगळवारी झालेल्या रोड शोमुळे येथील वातावरण तापले...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघासह आठही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील,'' असा विश्वास केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाजप-शिवसेना, आरपीआय (ए),...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पातळीवर काम करत आहेत. या निवडणुकीत ते एकदिलाने काम करीत आहेत. आपली ताकद एकवटून सुनील कांबळे यांना विधानसभेत पाठवा,'' असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.  ''महायुतीच्या भाजप-शिवसेना, आरपीआय (ए...
ऑक्टोबर 15, 2019
  गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत...
ऑक्टोबर 14, 2019
वडगाव शेरी : ''बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसाधना करणे अत्यावश्यक झाले आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी अनेक मर्यादा येतात. सामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहजपणाने व्यायाम करता यावा. यासाठी मतदार संघामध्ये शेकडो ओपन जीम सुरू करण्यात आले असल्याची'' माहिती भाजप महायुतीचे आमदार जगदीश मुळीक यांनी...