एकूण 2130 परिणाम
डिसेंबर 10, 2018
नगर - महापालिका निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या दिड वाजेपर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते. दुपारपर्यंतच्या आकडेवारीत शिवसेनेला 22, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, भारतीय जनता पार्टीला 14, काँग्रेसला पाच आणि बहुजन समाज पार्टीला नगरमध्ये...
डिसेंबर 08, 2018
11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते, तर दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा संपता संपलेली नसते. संघराज्याच्या रचनेत, भौगोलिक महाविस्तारात सारे काही वेगळे असेलही; पण 11 डिसेंबरच्या निकालांचे परिणाम...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - एकत्र निवडणुका घेण्यासाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढला आहे. मराठा आरक्षण, ७२ हजार नोकरभरती, धनगर आरक्षणाचा ठराव आदी मुद्यांचा फायदा उठवून निवडणुका जिंकता येतील, असा विश्‍वास भाजपला वाटत असल्याने राज्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा...
डिसेंबर 06, 2018
मंगळवेढा : राज्यातील इतर तालुक्‍यांच्या दुष्काळाच्या तुलनेत मंगळवेढा तालुक्यात अतिशय भयावह आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळी उपाययोजना करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी शिवसेनानेत्या शैला गोडसे यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडे आंधळगाव येथे निवेदनाद्वारे केली आहे....
डिसेंबर 06, 2018
कळंबोली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरील विडंबन कळंबोली वसाहतीमधील एका तरुणाला महागात पडले आहे. फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विडंबन असणारी चित्रं नेटीझन्सला दिसत असतात. त्यापैकीच एक चित्र कळंबोलीतील या तरुणाला दिसले आणि त्याने ते शेअर केले. सकाळी साडेअकरा वाजता...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - कुर्ला येथील भूखंड प्रकरण शिवसेनेवर शेकले आहे. हा भूखंड वाचवण्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भूखंडप्रकरणी सभागृहात उपसूचना मांडणारे माजी सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांच्यावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही...
डिसेंबर 04, 2018
भांडुप - दिव्यांग सेनेकडून त्यांच्या हक्कासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले; मात्र त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे तसेच सरकारकडूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 3) आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त फोर्ट येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि ...
डिसेंबर 03, 2018
देशाच्या राजधानीने अलीकडल्या काळात अनेक वादळे बघितली; पण गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी उभे केलेले "लाल वादळ' काही वेगळेच होते! देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या शुक्रवारी आपल्या मागण्यांसाठी थेट संसदभवनाला धडक दिली. दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावरून उठलेले हे वादळ संसदभवनावर चाल करून गेले,...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन) अधिनियम (2011) विधानसभेत संमत झाल्यानंतर पालकांनी विधेयकातील तरतुदींना जोरदार विरोध सुरू केला आहे. पालकांचा विरोध पाहून विधान परिषद सदस्यांनी हे विधेयक रोखून ठेवले आहे. पालकांना संस्थेच्या विरोधात वैयक्तिक आणि एकत्रित तक्रार नोंदवता यावी, अशी...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - चार वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून हिंसाचार झाला होता. त्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - चार वर्षांपासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत अडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभा उपाध्यपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे जवळपास नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत आडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधनसभा उपाध्यक्ष पदाची निवडणुक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार...
नोव्हेंबर 25, 2018
अयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली तीन वर्षे सतत मानहानी स्वीकाराव्या लागलेल्या छोटे सरकार होऊन बसलेल्या या पक्षाला अयोध्यास्वारीमुळे कित्येक दिवसांनी सकारात्मक प्रसिद्धी खेचता आली. चलो...
नोव्हेंबर 24, 2018
ठाणे - अयोध्येकडे जाण्यासाठी ठाण्यातून निघालेल्या शिवसैनिकांची रेल्वे फैजाबाद येथे गुरुवारी रात्री 11च्या सुमारास दाखल झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी धर्मशाळा अथवा हॉटेलकडे मोर्चा वळविला; मात्र या वेळी शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचा अनुभव घ्यावा लागला. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण...
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - ‘‘शहरातील विकसकांना भूखंड वाटले जातात; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही, हे दुर्दैव आहे. महापौरांचा बंगला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने कुणाच्या तरी हितासाठी गिळला जातो,’’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेना आणि...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - अयोध्येत जाऊन राममंदिर निर्माण केले जात नसल्याबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी निघालेल्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात मात्र तलवार म्यान करून जावे लागणार आहे. २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन कोणतीही सभा घेऊन भाजपवर प्रश्‍नचिन्ह...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - ‘एमजीएम’जवळील प्रियदर्शिनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९३ फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामाची ४५ कोटी रुपयांची निविदा डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता. २०) सांगितले.   बाळासाहेब...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही पत्रकारांनी आपल्या सोई सुविधेचा मुद्दा लावून धरला आणि यशस्वी करुन दाखविला. असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : शिवसेनेचे मराठा आमदारही विधीमंडळ परिसरात आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे बॅनर घालून आमदारांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पहिल्याच दिवशी सभागृहात पटलावर मांडला जावा, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली होती. मात्र सरकार अहवाल सादर न करता थेट विधेयकाचा...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा - स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. उलट आपली भाषा आणि वर्तन सुधारावे अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा तालुका शिवसेनाप्रमुख येताळा भगत यांनी दिला. दोन दिवसापूर्वी खासदार राजू शेट्टी व भैरवनाथ शुगरचे...