एकूण 32 परिणाम
January 21, 2021
अकोले (अहमदनगर) : माजी मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची तब्येत ठणठणीत असून, ते सध्या वरळी येथील निवासस्थानी आराम करीत आहेत. त्यांच्या भेटीसाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
January 21, 2021
नगर ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय झाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले.  मुंबईतील फडणवीस यांच्या बंगल्यात काल (मंगळवारी) रात्री बैठक झाली. आमदार...
January 19, 2021
नगर तालुका ः तालुक्‍यातील बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनी आव्हान दिले होते. मात्र, कर्डिले यांनी पुतण्याचे आव्हान यशस्वीरित्या परतवून लावले.  बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या 15...
January 10, 2021
नगर तालुका ः नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीने आता वेगळाच रंग घेतला आहे. यात भाऊबंधकीची बंधणे शिथिल होत आहेत. शिथिल झालेल्या बंधनांतील बाजूंना बळ देण्यासाठी शहरी भागातील दिग्गजांनी मैदानात उतरत प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुढाकार घेतलेला आहे. यात...
January 09, 2021
राहुरी : वळण ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फोल ठरले. सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या झेंड्याखाली राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कार्यकर्ते एकत्र आहेत. विरोधात परिवर्तन मंडळाच्या झेंड्याखाली तरुणांचे व उमेदवारी डावलल्याने नाराजांचे मंडळ उभे ठाकले आहे....
January 09, 2021
नगर तालुका ः ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने तालुक्‍यात चांगलाच वेग घेतला आहे. भाजपचे नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते, त्यांचे गाव असलेल्या बुऱ्हाणनगरमध्ये प्रचाराचा प्रारंभ झाला, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नगर तालुक्‍यातील मांजरसुंबे...
January 07, 2021
नगर तालुका ः या वर्षी ही निवडणुक बिनविरोध झाली असती पण, केवळ विरोधासाठी विरोध म्हणून ही निवडणूक होत आहे. मला श्रेय मिळू नये म्हणून तांत्रिकदृष्ट्या ती लादली गेली असली तरी 7 जागांसाठी होणाऱ्या बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी...
January 05, 2021
राहुरी : तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींच्या 418 जागांच्या निवडणुकीसाठी आज 1372 पैकी 501 जणांनी अर्ज मागे घेतले. 51 सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित 367 सदस्यांसाठी 851 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, तालुक्‍यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. उंबरे ग्रामपंचायतीच्या टेबलसमोर मुदतीनंतर अर्ज...
January 04, 2021
नगर तालुका ः जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील मंत्र्यांसह विद्यमान आमदार, माजी आमदार व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांना इतर तालुक्‍यांमध्ये चांगले यश आले असले, तरी वारूळवाडी, दशमी गव्हाण व अकोळनेर (ता. नगर) या तीन ग्रामपंचायती वगळता,...
December 23, 2020
राहुरी (अहमदनगर) : तालुक्यात कडाक्याची थंडी पडली आहे. दिवस-रात्र गरम उबदार कपडे परिधान करून, नागरिक दैनंदिन कामकाज करीत आहेत. अशा थंड वातावरणात तालुक्यातील 83 पैकी 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. गट-तट एकत्र करून, रुसवे-फुगवे काढण्यात...
December 18, 2020
नगर तालुका ः शिवाजी कर्डिले आता माजी आमदार झाल्याने, त्यांचे नगर तालुक्‍यात काहीच अस्तित्व राहिलेले नाही, असा टोला नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी लगावला.  नगर तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्या...
December 15, 2020
राहुरी : म्हैसगाव येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी कर्डिले गटाच्या एका कार्यकर्त्याने तनपुरे गटाच्या सहा कार्यकर्त्यांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा...
December 10, 2020
नगर ः भिंगार येथील जमीन खरेदी व पिस्तुलाने धाक दाखविल्याप्रकरणी शहरातील डॉ. प्रकाश कांकरिया यांना फसविणे व धमकावल्याप्रकरणी माजी आमदार शिवाजी कर्डिले तसेच प्रकाश कर्डिले व अनिल कर्डिले यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणावर जिल्हा व...
December 09, 2020
राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणात चालणारी यांत्रिक बोट सोमवारी (ता. 7) पुन्हा नादुरुस्त झाली. त्यामुळे धरणापलीकडील वावरथ, जांभळी, जांभूळबन गावांचा तालुक्‍याशी संपर्क तुटला. बोटीची दुरवस्था झाल्याने ती वारंवार नादुरुस्त होते. नवी आधुनिक बोट उपलब्ध करून द्यावी, तसेच धरणात योग्य ठिकाणी पूल उभारण्याची...
December 08, 2020
नगर तालुका ः शिवसेना शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढत आहे. दुसरीकडे भाजपचे काही जण जिल्हा बॅंकेचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात देऊन शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) प्रा. शशिकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले...
November 29, 2020
राहुरी (अहमदनगर) : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरचे तांत्रिक दोष दुरुस्ती करून कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरु झाला. तत्पूर्वी, कारखाना कामगार व व्यवस्थापनातर्फे परिसरातील देव- देवतांना अभिषेक करून, हंगाम निर्विघ्न पार पडण्यासाठी साकडे घालण्यात आले. तनपुरे साखर कारखान्यात...
November 27, 2020
राहुरी (अहमदनगर) : तालुक्यात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. परंतु, शासनाच्या पर्जन्यविषयक चुकीच्या निकषामुळे तालुक्यातील सात पैकी एकाच महसूल मंडळातील शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पात्र ठरले. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सरसकट सात महसूल मंडळातील...
November 23, 2020
श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील एका शुभारंभ सोहळ्यात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना आपल्या डोक्यावरील टोपी कायम ठेवण्याचा सल्ला दिला. राजकारणात टोपीला पुर्वीपासून विशेष महत्व असून आजच्या राजकारणात टोपी घालणारे नेतेमंडळी दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे आपल्या टोपीची विशेष काळजी...
November 23, 2020
राहुरी (अहमदनगर) : गायी नसताना एखाद्या शेतकऱ्याने गरजेपोटी जिल्हा सहकारी बॅंकेचे कर्ज घेतले, तरी त्याच्या जमिनीचे उतारे, इकरार करून हे कर्ज दिले आहे. जिल्हा बॅंकेतर्फे बोगस कर्जवाटप झालेले नाही. सहा-सहा महिने संचालक मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहणारे, साखर कारखान्यांच्या थकीत कर्जावर मूग गिळून गप्प...
November 12, 2020
नगर : बनावट डिझेल प्रकरणात पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने काल (ता. 11) रात्री लोणी (ता. राहाता) परिसरातून मुख्य सूत्रधारासह त्याच्या मुलाला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शब्बीर नूरमहंमद देशमुख (वय 58, रा. राहुरी खुर्द) व त्याचा मुलगा मुदस्सर शब्बीर...