एकूण 97 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
कृष्णकुंजगडावर आज सक्‍काळच्या पारीच जाग होती. राजे उठून बसले असावेत, हे इतिहासाने ओळखले. इतिहासाचे ह्या इलाख्यावर भारी लक्ष असते. कां की, इथूनच साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मंत्रणा चालते. इतिहासाने दुर्बीण डोळियांस लावोन पाहिले. राजे उठून स्नानादी कर्मे आटोपून फ्रेशावस्थेत व्यंग्यचित्र...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रस्तावित स्मारकासाठी जमीन हस्तांतरित करण्याबाबतचे कोट्यवधींचे मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात येणार आहे. शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान...
फेब्रुवारी 07, 2019
कऱ्हाड - शहरातील वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेकदा रुग्णवाहिका संबंधित ठिकाणी पोचत नाही. त्याचबरोबर अनेकदा रस्त्यांच्याही अडचणीमुळे रुग्णवाहिका जागी पोचत नाही. त्यामुळे रुग्णांना सेवा न मिळता ते दगावण्याची शक्यता निर्माण होते. त्यावर पर्याय म्हणुन आता आरोग्य विभागाने सायकल रुग्णवाहिका सुरु...
फेब्रुवारी 03, 2019
मुंबई : "बाईक अँम्ब्युलन्स'ची योजना यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईत प्रयोगिक तत्त्वावर सायकल रुग्णवाहिका सुरू होणार आहे. त्यासाठी मुंबईतील अंधेरी, विलेपार्ले आणि शिवाजी पार्क परिसरात 20 सायकल रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतीच मान्यता दिली. सायकल...
जानेवारी 23, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे गणेशपूजनाने उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेबांच्या...
जानेवारी 18, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा केला जात आहे. त्यासाठी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी (ता. १७) आवराआवर सुरू केली. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील निवासस्थानी ते पुढील...
जानेवारी 16, 2019
इतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला ठेवत, व्यंग्यचित्राचा कागुद बाजूला सारत राजे तटकिनी उठले आणि तडक निघाले. हल्ली हल्ली राजियांचे हे ऐसे चालू आहे. घरात मंगलकार्य काढलेले. राजकाजात वेळ...
डिसेंबर 21, 2018
‘‘ह्या  देशात निवेदनं देऊन कुठलेही प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत...काय?,’’ समोरील विस्तृत शुभ्र कागदावर ब्रशचा फटकारा मारत साहेब म्हणाले. आम्ही अदबीने मान डोलावली. डोलावणे भाग होते. अन्यथा ती मुरगळली असती! ‘‘असली अहिंसक आंदोलनं काय कामाची?’’ साहेब स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. आम्ही तरीही मान डोलावली...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार आजच्या पिढीतील तरुणांनाही प्रेरणा देत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) शिवाजी पार्क मैदानावरील पुस्तक मेळ्यात ‘भारताचे संविधान’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ इत्यादी ग्रंथांसह डॉ. बाबासाहेब...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी (ता. 6) दादर येथील चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा...
नोव्हेंबर 24, 2018
मुंबई- उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईतील शिवसेना भवन परिसरात पोस्टरबाजी करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे. अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या...
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - ‘‘शहरातील विकसकांना भूखंड वाटले जातात; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही, हे दुर्दैव आहे. महापौरांचा बंगला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने कुणाच्या तरी हितासाठी गिळला जातो,’’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेना आणि राज्य सरकारवर...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई -  "अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात प्राणिप्रेमींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.  अवनी या वाघिणीला...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा राकेश, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता. १०) शनिवारी दुपारी मुंबईत त्यांच्यावर...
नोव्हेंबर 10, 2018
इतिहासापुरुषास नेमकी डुलकी लागत होती, तेव्हाच दाणकन स्फोटाचा आवाज होवोन तो खडबडून जागा झाला. कोर्टाची मनाई असूनही ही माणसे किती फटाके लावितात अं? अशी मनातल्या मनात कुरबूर करोन इतिहासपुरुषाने कूस बदलून डुलकीचे ड्युरेशन आणखी पाच-दहा मिनिटांनी ताणायचे ठरवले. परंतु तसे घडलें नाही. आणखी एका जोरकस दणक्‍...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : डोंगरी बालगृहातून तीन मुलींनी पलायन केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 2) उघडकीस आला. 15 फुटांची भिंत ओलांडून या मुलींनी बालगृहातून पलायन केल्याचे समोर आले असून, यापैकी एकीला पकडण्यात आले आहे. तर दोघी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.  डोंगरी बालगृहात या मुली ज्या ठिकाणी राहत...
ऑक्टोबर 29, 2018
दादू  - (फोन फिरवत) सदूराया... मी बोलतोय! सदू - (क्षणभर थांबून) बोल! दादू  - (खवचटपणाने) कसा झाला दौरा? सदू  -  (सावध होत) बरा! दादू  - (आणखी चौकशी करत)  कुठे कुठे गेला होतास? सदू  - (शांतपणे) पक्षबांधणीसाठी जिथं जायला हवं होतं, तिथं गेलो होतो! कारण शिवाजी पार्कात बसून पक्षबांधणी होणार...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे - ‘स्पिरीट ऑफ पिंकथॉन - मुंबई टू पुणे रन’मध्ये पुण्यातील बारा महिला सहभागी झाल्या. स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने त्यांनी मुंबई ते पुणे हा १६५ किलोमीटरचा प्रवास धावून पूर्ण केला. या उपक्रमात ३३ ते ५२ वयोगटातील महिलांनी स्तनाच्या कर्करोगासोबतच महिलांचे आरोग्य व फिटनेस...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई - अटक टाळण्यासाठी एका आरोपीने पोलिसांदेखत स्वतःच्याच गळ्यावर वार केल्याची घटना गुरुवारी मानखुर्द येथे घडली. नरेश जैस्वाल (वय 40) असे त्याचे नाव आहे. त्याने यापूर्वीही अटक टाळण्यासाठी हा प्रकार केला होता.  मानखुर्दच्या शांतीनगर झोपडपट्टीत राहणारा नरेश दादरच्या भाजी मार्केटमध्ये पहाटे भाजी...
ऑक्टोबर 22, 2018
साहेबांच्या विदर्भ दौऱ्याची गोष्ट. तांबडफुटी झाली. साहेब उठले. जाग आल्या आल्या साहेबांना चहा लागतो. पण चंद्रपुरातल्या त्या निबीड जंगलात चहा कुठला? इतक्‍या दुर्गम भागात चहा मिळत नाही, चहा एकवेळ मिळेल, पण दूध मिळणे अशक्‍य, असे त्यांना सांगण्यात आले. साहेबांना हे पटले नाही. दुधाचा चहा म्हंजे काय...