एकूण 1906 परिणाम
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात...
मे 20, 2019
मुंबई - हार्बर मार्गावर लवकरच सर्व लोकल सिमेन्स कंपनीच्या चालवण्यात येणार आहेत. िसमेन्स कंपनीच्या आणखी तीन लोकल धावणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. जुन्या लोकल कमी उंचीच्या असतात. ‘सिमेन्स’च्या लोकलच्या तुलनेत या लोकलच्या डब्यांत कमी जागा असते. मध्य...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे,...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे...
मे 15, 2019
पुणे - संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड...
मे 14, 2019
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी मागणी केली होती. तसेच विविध संघटनांकडून मागणी होत आहे. ''ही रास्त असून आपण सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले...
मे 13, 2019
मुंबई - दादर पश्‍चिम शिवाजी पार्कजवळील अनेक झाडांची अवकाळी पानगळ सुरू झाली आहे. दादासाहेब रेगे मार्ग, गोखले मार्गावरील अशोकासारख्या हिरव्यागार झाडांची पाने अचानक वाळून गळू लागली आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना चिता वाटू लागली आहे. पालिकेकडे आलेल्या तक्रारींनंतर आता संबंधित झाडे...
मे 12, 2019
बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
पर्यटन :  खालापूर तालुक्‍यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे. अनेक शिवप्रेमी व अभ्यासू पर्यटक उंबरखिंडीला भेट देण्यास येतात. 2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या एक हजार सैन्यासह कारतलब खानच्या वीस हजार...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या...
मे 09, 2019
कोल्हापूर - एमएस्सी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरायचे आहेत, मात्र तीन दिवस विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना शुल्क भरता आलेले नाही. दरम्यान, प्रवेशाची मुदत संपली. कारण नसताना दोनशे रुपये विलंब शुल्क भरून प्रवेश परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर...
मे 07, 2019
बांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. पांढरपाणी हे गाव इतिहासात...
मे 07, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पुरातत्त्व विभागातर्फे त्याचे रुपडे पालटत पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे, मात्र किल्ल्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकिल्ले हीच खरी दौलत होती. त्यानंतर गडकिल्ल्याची दयनीय...
मे 06, 2019
बेळगाव - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिव जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवज्योत आणण्याची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हीच परंपरा जोपासत रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आदी गड किल्लांवरून...
मे 06, 2019
पुणे - यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव व शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत भागातील परिस्थिती...
मे 03, 2019
बालपणी आंब्याची गडद माया अंगावर घेतलेली. इतक्‍या वर्षांनंतरही मनात तो आंबा हिरवा ठिपका होऊन राहिलेला. वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले, की अभ्यासाबरोबर सर्वांत आधी आठवायचे ते आजोळ. चाळकवाडी गाव आपल्याला हाका मारतेय असे वाटायचे. दरवर्षी सुटीत आई व आम्ही भावंडे दोन महिने गावालाच मुक्काम. घरापासून...