एकूण 874 परिणाम
डिसेंबर 10, 2018
नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अलीकडेच अपशब्द उच्चारणारा आणि नगर शहरातून तडीपार असलेला श्रीपाद छिंदम महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायकरित्या विजयी झाला. मतमोजणीच्या पहिल्या तीन ते चारपर्यंत फेरीपर्यंत छिंदम पिछाडीवर होता. नंतर त्याने आघाडी घेतली. ही आघाडी...
डिसेंबर 09, 2018
नगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या फोटोवर जादुटोणाचे साहित्य ठेवून दोन दिवस झाले नाही, तोच मतदान यंत्राची पुरोहिताकडून पूजा करून अंधश्रद्धेचे गुऱ्हाळ कायम राहिले आहे. विशेष म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरून हद्दपार असलेला उमेदवार श्रीपाद छिंदम...
डिसेंबर 08, 2018
जुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सदस्य व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथे केले. काँग्रेसच्या नेत्या व माजी अध्यक्षा...
डिसेंबर 08, 2018
उल्हासनगर : जाहिरातीचे 40 लाख रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या बड्या मोबाईल कंपन्यांचे ग्लोसाइन बोर्ड उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उध्वस्त केले आहेत.17 सेक्शन मधील मोबाईल बाजारात जेसीबी मशीनने ही कारवाई करण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा थकबाकी भरण्याचा चालढकलपणा चव्हाट्यावर आला आहे.  ...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...
डिसेंबर 03, 2018
आळंद (औरंगाबाद)- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. 03) शिवसेना-भाजपच्या लोकसभा निवडणुक 2014 मधील  'वचननाम्याची' धनगर समाजातर्फे होळी करण्यात आली. या वेळी देता की जाता असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला. धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी...
डिसेंबर 03, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावरील इनामदार आळीतील बुरुजाजवळ गड किल्ल्यांचे संवर्धन करणार्‍या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना गर्द झाडीत मराठा धाटणीची शिवकालीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले आहे. सूरत लुटीनंतर साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी असलेले छत्रपती शिवाजी...
नोव्हेंबर 29, 2018
देवगाव रंगारी - मराठा समाजाला आरक्षणसंदर्भात गुरुवारी (ता.२९) विधानसभेत विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवगांव रंगारी (ता.कन्नड, जि. औरंगाबाद) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाज, भाजप व शिवसेनेच्या वतीने फटाक्यांची आताषबाजी करुन जल्लोष व्यक्त करुन आनंद...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. #Big #...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कृती आराखडा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मराठा आरक्षणाबाबतच्या कृती...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज (बुधवार) विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि संभाजी महाराज यांच्याबाबत मोठी वक्तव्ये केली आहेत. त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली...
नोव्हेंबर 25, 2018
महाड : शिवभारत ग्रंथाचे लेखक आणि 'छत्रपती शिवरायां'चे गुरु म्हणून ओळखले जाणारे 'कविंद्र परमानंद' यांचे पोलादपूर येथील समाधी स्थळ सरकार दरबारी दुर्लक्षित राहिले आहे. याच स्थळाजवळ सामाजिक संस्थेने तयार केलेल्या दुर्गसृष्टीचीही वातहात झाली आहे. पोलादपूर बसस्थानका शेजारी असणारे हे स्थळ पर्यटनस्थळ...
नोव्हेंबर 25, 2018
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर अयोध्येचा दौरा केला. प्रभू रामाच्या जन्मभूमीचं दर्शन घेतलं आणि संतमहंतांचा आशीर्वादही मिळवला. फक्त एवढ्यासाठीच ते अयोध्येला गेले होते का, असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. एवढ्यासाठी इतका गाजावाजा करायची काय गरज होती,  रामाचं दर्शनच घ्यायचं होतं, तर मग इतकी...
नोव्हेंबर 25, 2018
ठाणे : मुंब्रा-कौसा परिसरात ठाणे महापालिकेच्या प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊवर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  मुंब्रा-कौसा परिसरातील अमीनाबाद इमारतीच्या जवळ ठाणे महापालिकेच्या...
नोव्हेंबर 23, 2018
महाड - डिजीटल महाराष्ट्र साकारण्यात महत्वाचे योगदान असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचालकांनी 21 नोव्हेंबरला पुकारलेल्या ट्विट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 लाख 10 हजार जणांनी या मोर्चाला...
नोव्हेंबर 23, 2018
वाल्हेकरवाडी - दिवाळीसारखा आनंदाचा सण घरी बसून साजरा न करता परिसरातील बालमावळ्यांना सोबत घेऊन गेल्या दोन दशकांपासून किल्ल्याची सफर स्वखर्चातून घडवतोय. या शिवाय किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून ते मुलांना आकर्षक बक्षिसेही देतात. अशोक वायकर असे त्या अवलियाचे नाव असून ते आकुर्डी येथील रहिवासी आहेत...
नोव्हेंबर 22, 2018
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई- मराठा, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून आंदोलन केले. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळया आंदोलनाचीच आज विधानभवनात चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेस...
नोव्हेंबर 22, 2018
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्‍वर मंदिरात, सवंगड्यासह याच मंदिरात महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला व तो सिद्धीस नेऊन जगात इतिहास घडविला. सदर रायरेश्‍वर मंदिर संस्थान व पठार सध्या एका माजी मंत्र्याच्या...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे भाजप अस्वस्थ असतानाच आता शिवसेनेने राम मंदिरासाठी शिवनेरीवरून मातीचा कलश नेण्याचा निर्धार केला अाहे. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे अयोध्येला रवाना होण्याअगोदर...