एकूण 745 परिणाम
जुलै 12, 2019
पंढरपुर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरुन गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आषादी एकादशीची पंढपुरातील पूजा रद्द झाली होती. या वर्षी मात्र, त्यांनी सपत्नीक विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवत त्याची पूजा केली. त्यानंतर मराठा समाजाने त्यांचा सत्कारही केला.  ''गेल्या वर्षी विठुरायाची पूजा...
जुलै 12, 2019
पुणे - विश्‍वातील प्रत्येक प्राणिमात्राबद्दल मैत्रीभाव बाळगण्याची शिकवण आपल्याला भगवान महावीर यांनी दिली आहे. तसे झाल्यास आपल्या कुटुंबापासून जागतिक पातळीपर्यंत शांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आचार्य शिवमुनीजी महाराज यांनी गुरुवारी येथे केले. आचार्य शिवमुनीजी...
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
जुलै 11, 2019
वाखरी - ‘पावसात चिंब झालो असताना नाचत गात घेतलेला आत्मानंद अनुभवला आणि मनात आले, सर्व संतांच्या मांदियाळीत एकरूप होताना मला मिळालेला आनंद हा स्वर्गसुखाला लाजवेल असाच होता,’ अशी भावना सतरा वर्षांचा युवा वारकरी हर्षद देसडकर याने व्यक्त केली. माउलींच्या पालखी सोहळ्यात हर्षद ८८ क्रमांकाच्या दिंडीत...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३०...
जुलै 10, 2019
भंडीशेगाव - ‘लावून मृदुंग श्रुती टाळघोष, सेवू ब्रह्मरस आवडिने,’ हा संतांनी दिलेला मंत्र वारीत वारकरी मोठ्या आनंदाने जगतो. पंढरीच्या वारीच्या वाटचालीत गायिलेले गाणे आत्मानंदाची अनुभूती देते, ही भावना आहे जालना जिल्ह्यातील गायक रविमहाराज मदने यांची. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी...
जुलै 09, 2019
कोणीही साथ दिली नाही, तरी निसर्ग साथ देतो. त्यालाच लोक देवाची साथ म्हणतात. संत तुकोबारांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावरील म्हाळूंग गाव येते. त्या गावात अशीच एक रणरागिनी माता भेटली. पालखी सोहळा पुढ सरकत होता. चहा घ्यायचा म्हणून म्हाळूंग येथील एका टपरी वजा हाॅटेल असलेल्या हाॅटेल पृथ्वीराजमध्ये थांबलो...
जुलै 08, 2019
सेवे लागी सेवक  झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....
जुलै 08, 2019
नीरा नरसिंहपूर - नीरा नदी कोरडी असल्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी (ता. इंदापूर) येथे टॅंकरच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. महाआरती व पूजेनंतर पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला...
जुलै 07, 2019
कळंब - शहरातील वर्दळीच्या परिसरात पारधी समाजातील दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीनंतर गावठी पिस्तूलमधून गोळीबार झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. सहा) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण...
जुलै 07, 2019
काही भागात दोन दिवस पाणी नाही मुंबई - मुंबई पालिकेने काही विभागातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने काही विभागातील पाणी पूरवठा खंडित करण्यात येणार आहे. दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी तानसा (प) या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागातील पाणीपुरवठा...
जुलै 07, 2019
सराटी - इंदापूरचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज सराटीच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सुरवड ओलांडून सोहळा बावड्यात पोचला. त्याच वेळी जोरात पावसाची सर आली. किमान अर्धा तास झालेल्या पावसाने सोहळ्याला चिंब भिजवले. पावसाबरोबरच स्वाती गांगुर्डे...
जुलै 07, 2019
नातेपुते - वारीच्या वाटचालीत आज पाऊस झाला. गावाकडेही पाऊस सुरू आहे. मात्र, पेरण्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी दीर्घकालीन पावसाची आणि सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर समीप आल्याने विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे, अशी भावना यवतमाळ...
जुलै 07, 2019
देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे. प्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट...
जुलै 06, 2019
नाशिकः आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथून मार्गस्थ होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा रथ आणि पालखी रोज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी विविध मंडळातील भाविकांतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्पांनी, हार-तुऱ्यांनी सुशोभीत करण्यात येते. रोज सकाळी नव्या उत्साहाने निघणाऱ्या पालखीची...
जुलै 06, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात तुकाराम महाराज संत पिठाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च होणार असून हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. येत्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री...
जुलै 06, 2019
एखाद्याकडे भरपूर असते. मात्र देण्याची दानत किती हा फार मोठा विरेधाभास दाखवणारा भाग असतो. मात्र बरपूर असतानाही लोकांची सेवा करणे, मदतीला धावुन जाणे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जमतील असे नाही.  कशाचीही काळजी न करता प्रत्येक कामात हिरीरीने सहभागी होणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व संत तुकाबारायांचा पालखी...
जुलै 06, 2019
दुधेबावी - ‘ज्ञानोबा- माउली, माउली- तुकाराम’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सायंकाळी बरड (ता. फलटण) येथे भाविकांनी वरुण राजाच्या साक्षीने उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा आज बरड येथे मुक्कामी असून, उद्या (शनिवारी) सकाळी साडेसहा वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ होणार आहे. ...
जुलै 05, 2019
मिरज - गेल्या पाच वर्षांत आमदार सुरेश खाडे यांनी पक्षांतर्गत आणि बाहेरच्या विरोधकांना थंड करण्यात यश मिळवले. मंत्रीपद मिळाल्यानंतर उरलेसुरले विरोधकही संपले. तरीही पंचायत समितीतील काॅग्रेसचे गटनेते अनिल आमटवणे आणि सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी खाडे यांना विरोधाचा झेंडा कायम ठेवला आहे. पंचायतीत आज...
जुलै 05, 2019
फलटण -  संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे येथे आज सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. जिंती नाक्‍यावर पालिका प्रशासनासह विविध संस्थांच्या वतीने पालखीला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी मनोभावे स्वागत केले.  तरडगावचा मुक्काम संपवून संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आज सकाळी फलटणकडे येत असताना...