एकूण 676 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
नवी मुंबई : भटक्‍या कुत्र्यांची दहशत आता मुंबईच्या रस्त्यांपुरती मर्यादित राहिलेली नसून, रेल्वेच्या हद्दीत आणि लोकलच्या डब्यांमध्येही ती पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. नुकताच वाशी लोकलच्या महिला डब्यातून एका कुत्र्याने मनसोक्त प्रवास केल्याची घटना समोर आली...
सप्टेंबर 26, 2019
पाचोरा - ‘ज्यांना मका काय आहे हे ठाऊक नाही, ज्यांना कापसाच्या गाठोड्याची गाठ बांधता येत नाही, ज्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, अशांना शरद पवारांनी काय केले हे विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. राम मंदिराच्या उभारणीच्या फुशारक्या मारणाऱ्यांनी शिवरायांच्या...
सप्टेंबर 26, 2019
परळी वैजनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ परळी बंदला प्रतिसाद भेटत आहे. गुरुवारी (ता. २६) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाहणानंतर बंद पाळण्यात येत आहे.  मुख्य बाजारपेठेसह शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित आगामी चित्रपट 'हाऊसफुल 4' चे पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसह इतर कलाकारही मजेशीर अंदाजात दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर अक्षयने त्याच्या लुकचे पोस्टर शेअर केले. त्यामध्ये तो बाण खेचताना दिसतोय आणि 'बाला...
सप्टेंबर 25, 2019
पाली : राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेतील एक अनोखा प्रसंग समोर आला आहे. मुख्य संयोजक अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांचे काही दिवसांपूर्वी पालीत जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी पाली आगर आळीतील शांताबाई खंडागळे या आज्जीनी गर्दीतून पुढे येत कोल्हे यांच्याशी संवाद साधला. या वेळी सभोवताली...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई - अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करून राज्यातील युती सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सावंत म्हणाले की,...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शिवाजी महाराजांना देखील सोडले नाही. राज्यातील 21 मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आल्यावर क्लीन चीटचे वाटप करत स्वतःच्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही, असे म्हणणाऱ्या भ्रष्ट आणि...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, नेत्यांची एकमेकांवर टीका होत असताना पक्षांतर केलेल्या राजकीय नेत्यांच्या पूर्वीच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचा व्हायरल होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 23, 2019
सातारा : अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानी बाणा दाखवत बलाढ्य अशा औरंगजेबाच्या दरबारातून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले. अटकेतून सुटून स्वराज्य निर्माण करत संपूर्ण देशाला शौर्याचा आदर्श घालून दिला. स्वाभिमानासाठी मुघलांच्या सत्तेला लाथाडणारे शिवराय कुठे आणि आज काय...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : ''किल्ल्यांचा इतिहास असलेली पाच कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत; परंतु, ती सर्व मोडी लिपीत आहेत. त्यातील फक्त दोन लाख कागदपत्रे वाचून झाली असतील. त्यामुळे अजूनही माहीत नसलेला इतिहास समोर येणे बाकी आहे. किल्ल्यांचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी मोडी लिपी शिकणे गरजेचे आहे...
सप्टेंबर 22, 2019
सातारा ; "मी राष्ट्रवादी, "मी साहेबां सोबत' तसेच "मी शरद पवार' असे लिहिलेल्या टोप्या घालून "एकच नेता एकच आवाज शरद पवार... शरद पवार' असा शरद पवार यांचा जयघोष करणाऱ्या हजारो युवकांनी हलगी पासून ढोल ताश्‍यांपर्यंतच्या वाद्यांचा गजरात काढलेल्या रॅलीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज (...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंडर्डायझेशन (आयएसओ) मानांकन मिळाले. ट्यू सूद साऊथ एशिया प्रा. लि. कंपनीने मूल्यांकन करून ‘आयएसओ ९००१: २०१५’ मानांकन दिले.  संपूर्ण विद्यापीठाला आयएसओ मानांकन मिळवणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले आणि...
सप्टेंबर 21, 2019
नगर : शेतकरी, सर्वसामान्य घटकांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. राज्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापुरासारखी संकटे असताना सत्ताधारी मात्र सत्ता द्या, असं म्हणत गावभर हिंडत होते, हे राज्यासाठी खूप दुर्दैवी आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद पडत आहेत. कुणाच्याच हाताला काम राहिलेले...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी - तांदळाच्या दाण्यावर नाव लिहिल्याचे आपण ऐकलेच असेल. अलीकडे त्याचे कीचेन बनवूनही विक्री केली जाते. मात्र, त्यासाठी दुर्बिणीचा वापर केला जातो. पण, भोसरी, दिघीरोड येथील येथील पंधरावर्षीय आकाश बाजड या विद्यार्थ्याने दुर्बिणीशिवाय ‘राम’ नाम लिहिले आहे. आतापर्यंत त्याने विविध रंगांमध्ये ४० हजार...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई - राज्य सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वांत मोठी कर्जमाफीची जाहीर केलेली योजना अपयशी ठरली असून, अजूनही ५० टक्‍के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, की छत्रपती...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
सप्टेंबर 20, 2019
तळा (बातमीदार) : युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका करत डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारला आता जागा दाखवून द्या, असे आवाहन गुरुवारी (ता. १९) झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नागरिकांना केले.  राष्ट्रवादी...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने बऱ्याच वर्षांपासून अनुदान मिळत नाही. मात्र, त्यासाठी विद्यापीठाकडून अनुदान आयोगाला मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 19, 2019
महाड : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वत्र राजकीय नेते आणि कार्यकर्ते विविध यात्रा काढत आहेत. मात्र, काल (ता.18) शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन घोषणाबाजी केल्याने नवा वाद सुरू झाला. - पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे...  काय आहे नेमके...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक :  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले आहे. हा माझा सन्मान असून, त्यांच्याप्रती माझी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप नाशिकमध्ये झाला. या...